<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>
जय मिसळपाव !!
प्रतिक्रिया
In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा by प्रसाद१९७१
In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा by प्रसाद१९७१
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सहमत आहे. जर ते मुळात by मृत्युन्जय
In reply to आयला! by धमाल मुलगा
In reply to बेंच की जै? by नितिन थत्ते
(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !
In reply to गुप्त संदेश by प्रसाद गोडबोले
In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by यशोधरा
In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by प्रसाद गोडबोले
In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by प्रसाद गोडबोले
In reply to मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास by यशोधरा
पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ... अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही ) त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
In reply to नको by प्रसाद गोडबोले
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...आमचंही असंच आहे. :)
अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेतएक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.
वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही. तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)
In reply to नको by प्रसाद गोडबोले
In reply to ते हवेत जाणन, न जाणं स्वतःवर by यशोधरा
इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*
फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :) तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :) त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)
In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले
कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...हे बाकी खरं आहे. :)
In reply to कित्येक मतांवर कचकचीत विरोध by धन्या
In reply to +११११ आतापर्यंत तरी. by प्यारे१
In reply to +११११ आतापर्यंत तरी. by प्यारे१
In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतोहाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.
In reply to कारण माणुस जसा खराखुरा असतो by बॅटमॅन
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतोजे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)
In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले
In reply to ओके. हरकत नाही by यशोधरा
In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस
In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस
In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस
In reply to महाराष्ट्रात येवून बेळगावचं by काळा पहाड
In reply to . by पोटे
In reply to आततायी प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
In reply to आततायी प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत
ते कोणते सांगावे.
म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.)
त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर?
-
पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना.
माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे.
-(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG In reply to परिणाम भोगायची तयारी असणार् by यसवायजी
In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन
In reply to बाकी, ऑल सेड & डन, by बॅटमॅन
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?
In reply to मग by प्रसाद गोडबोले
In reply to स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह by बाळ सप्रे
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आज एका फोरमवर एका मुंबईच्या by धन्या
In reply to आज एका फोरमवर एका मुंबईच्या by धन्या
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो.
खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.
कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील. In reply to तीन पिढ्या राहूनही स्थानिक by यसवायजी
In reply to तसे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ओ आत्याबै by पैसा
In reply to मुंबैत सगळेच तसे स्थलांतर by बाळ सप्रे
In reply to ते बिचारे शिकतातच ना! by पैसा
In reply to कानडी दंडेली निषेधार्हच आहे. by बाळ सप्रे
In reply to टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता? by पैसा
In reply to येळ्ळूरला घरात घुसून मारहाण by बाळ सप्रे
In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन
In reply to सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' by नानासाहेब नेफळे
In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन
In reply to बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन by यसवायजी
In reply to सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं by बॅटमॅन
In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे
In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे
In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे
In reply to मिरजेत आम्ही खोबरं घालूनच by बॅटमॅन
In reply to आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी by नितिन थत्ते
In reply to बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन by यसवायजी
६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(
In reply to ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी by पुण्याचे वटवाघूळ
In reply to उप्स..... by प्रभाकर पेठकर
In reply to उप्स..... by प्रभाकर पेठकर
In reply to अरे!!! स्वर्गातून मजा काय by बाळ सप्रे
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
In reply to मरे आपके दुश्मन काका! (आहेत by यशोधरा
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
In reply to अगदी by पुण्याचे वटवाघूळ
In reply to पंगांचा आयडी उडवला म्हणून येत by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
In reply to तुलना अस्थानी आहे.. by बाळ सप्रे
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाहीजर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P
In reply to शिळ्या कढीला ऊत by प्रसाद गोडबोले
In reply to आँ by पैसा
In reply to झालं की संपलं आता ... आता by प्रसाद गोडबोले
In reply to १०० झालेच पाहिजेत का??? by टवाळ कार्टा
In reply to +१०० by हाडक्या
In reply to कोणता प्रश्न by कपिलमुनी
In reply to बेळ्ळगावी म्हणा वो.. by हाडक्या
In reply to बेळ्ळगावी म्हणा वो.. by हाडक्या
In reply to नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी by काळा पहाड
वाईट बातमी!