<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
जय महाराष्ट्र !
जय पुणे !
जय हिंजवडी फेज १ !
जय आपलं क्युबिकल नंबर !
जय बेन्च !
आणि सर्वात महत्वाचे
जय मिसळपाव !!
वाचने
33708
वाचनखूण
प्रतिक्रिया
103
वाईट बातमी!
नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा
In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा by प्रसाद१९७१
अरे
In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा by प्रसाद१९७१
आवो, ते शिर्षक आसं टोकेरी
मी
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत आहे. जर ते मुळात
In reply to सहमत आहे. जर ते मुळात by मृत्युन्जय
आयला!
In reply to आयला! by धमाल मुलगा
आर मी तुला बोलवते आहे आन तू
बेंच की जै?
In reply to बेंच की जै? by नितिन थत्ते
गुप्त संदेश
(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !
In reply to गुप्त संदेश by प्रसाद गोडबोले
म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त
In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by यशोधरा
म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त
In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by प्रसाद गोडबोले
>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी
In reply to म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त by प्रसाद गोडबोले
मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास
In reply to मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास by यशोधरा
नको
In reply to नको by प्रसाद गोडबोले
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन
In reply to नको by प्रसाद गोडबोले
ते हवेत जाणन, न जाणं स्वतःवर
In reply to ते हवेत जाणन, न जाणं स्वतःवर by यशोधरा
इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त
In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले
कित्येक मतांवर कचकचीत विरोध
In reply to कित्येक मतांवर कचकचीत विरोध by धन्या
+११११ आतापर्यंत तरी.
In reply to +११११ आतापर्यंत तरी. by प्यारे१
जेव्हा कधी योग येईल तेव्हा
In reply to +११११ आतापर्यंत तरी. by प्यारे१
एक माहिती आहे, दुसरा कोण याचा
In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले
कारण माणुस जसा खराखुरा असतो
In reply to कारण माणुस जसा खराखुरा असतो by बॅटमॅन
कारण माणुस जसा खराखुरा असतो
In reply to इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त by प्रसाद गोडबोले
ओके. हरकत नाही
In reply to ओके. हरकत नाही by यशोधरा
(No subject)
मला वाटतं आता इतिहासाची पानं
In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस
मी बेळगावात जन्माला आलो असतो
In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस
कन्नड शाळा सांगली-मिरजेत
In reply to मला वाटतं आता इतिहासाची पानं by कंजूस
कन्नड शाळा सोलापुरातही आहेत.
आपलं झालं थोडं व्याह्यानी
हा विडंबनाचा धागा फार सिरियसली घेणार्यांनी आधी
महाराष्ट्रात येवून बेळगावचं
In reply to महाराष्ट्रात येवून बेळगावचं by काळा पहाड
तुमची
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका
.
In reply to . by पोटे
आततायी प्रतिसाद
In reply to आततायी प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
फारच अपेक्षा राव तुझ्या!! ;)
In reply to आततायी प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
.
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
परिणाम भोगायची तयारी असणार्
मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेतते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYGIn reply to परिणाम भोगायची तयारी असणार् by यसवायजी
कन्नडिगांची मस्ती माहितेय बे
In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन
बाकी, ऑल सेड & डन,
In reply to बाकी, ऑल सेड & डन, by बॅटमॅन
अरे
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
मग
In reply to मग by प्रसाद गोडबोले
स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह
In reply to स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह by बाळ सप्रे
अगदी
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
आज एका फोरमवर एका मुंबईच्या
In reply to आज एका फोरमवर एका मुंबईच्या by धन्या
बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे
In reply to आज एका फोरमवर एका मुंबईच्या by धन्या
बरं झालं मिर्च्या झोंबल्या ते
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
तीन पिढ्या राहूनही स्थानिक
खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.In reply to तीन पिढ्या राहूनही स्थानिक by यसवायजी
तसे
In reply to तसे by माईसाहेब कुरसूंदीकर
ओ आत्याबै
In reply to ओ आत्याबै by पैसा
मुंबैत सगळेच तसे स्थलांतर
In reply to मुंबैत सगळेच तसे स्थलांतर by बाळ सप्रे
ते बिचारे शिकतातच ना!
In reply to ते बिचारे शिकतातच ना! by पैसा
कानडी दंडेली निषेधार्हच आहे.
In reply to कानडी दंडेली निषेधार्हच आहे. by बाळ सप्रे
टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता?
In reply to टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता? by पैसा
येळ्ळूरला घरात घुसून मारहाण
In reply to येळ्ळूरला घरात घुसून मारहाण by बाळ सप्रे
जरा
In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन
सीमा भागात बिगरमराठा 'मराठी'
In reply to सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' by नानासाहेब नेफळे
आली, सरकारांची चर्चा जातीवर
In reply to कन्नडिगांची मस्ती माहितेय बे by बॅटमॅन
बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन
In reply to बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन by यसवायजी
सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं
In reply to सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं by बॅटमॅन
"गुलाल तिकडं चांगभलं" असा
In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे
वाक्प्रचार आपले आपले..
In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे
'चाय त्याचा न्याय' असा रायगड
In reply to "गुलाल तिकडं चांगभलं" असा by नानासाहेब नेफळे
मिरजेत आम्ही खोबरं घालूनच
In reply to मिरजेत आम्ही खोबरं घालूनच by बॅटमॅन
आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी
In reply to आम्ही 'सरशी तिथे पारशी' अशी by नितिन थत्ते
ही म्हण कुठेशीक वाचल्याचे
In reply to बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन by यसवायजी
६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी
In reply to ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी by पुण्याचे वटवाघूळ
उप्स.....
In reply to उप्स..... by प्रभाकर पेठकर
भावानावोंको समझो काकालोग्ज.
In reply to उप्स..... by प्रभाकर पेठकर
अरे!!! स्वर्गातून मजा काय
In reply to अरे!!! स्वर्गातून मजा काय by बाळ सप्रे
??
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
मरे आपके दुश्मन काका! (आहेत
In reply to मरे आपके दुश्मन काका! (आहेत by यशोधरा
अजून तरी नाही.
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ?
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
परम खेदाने मदनबाणाशी सहमत
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
अगदी
In reply to अगदी by पुण्याचे वटवाघूळ
पंगांचा आयडी उडवला म्हणून येत
In reply to पंगांचा आयडी उडवला म्हणून येत by विश्वनाथ मेहेंदळे
आयडी
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
खेदानेच पण १००% सहमत
In reply to महाराष्ट्रात येउन काय मिळणार तुम्हाला ? by मदनबाण
तुलना अस्थानी आहे..
In reply to तुलना अस्थानी आहे.. by बाळ सप्रे
.
In reply to उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ by बॅटमॅन
पाइंट नाही?
वर
उकरून
शिळ्या कढीला ऊत
In reply to शिळ्या कढीला ऊत by प्रसाद गोडबोले
आँ
In reply to आँ by पैसा
झालं की संपलं आता ... आता
In reply to झालं की संपलं आता ... आता by प्रसाद गोडबोले
नायतर काय. वेगळा विदर्भ
बेळगावचं काय घेऊन बसलात ?
१०० झालेच पाहिजेत का???
In reply to १०० झालेच पाहिजेत का??? by टवाळ कार्टा
+१००
In reply to +१०० by हाडक्या
हे बघा मी टीआरपीसाठी एकही
टीआरपी साठी कोणीही प्रतिसाद
कोणता प्रश्न
In reply to कोणता प्रश्न by कपिलमुनी
बेळ्ळगावी म्हणा वो..
In reply to बेळ्ळगावी म्हणा वो.. by हाडक्या
डबल ळ नैये ओ तिथे. शिंगल ळ
In reply to बेळ्ळगावी म्हणा वो.. by हाडक्या
नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी
In reply to नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी by काळा पहाड
चला झाले १०० .. आता आम्ही
त्या भागात धरण आहे का हो ?