वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
34065
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
समजून घेण्यात मदत हवी
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवी अवकाळी पावसावर नाराज आहे,
In reply to समजून घेण्यात मदत हवी by माहितगार
अॅट्रॉसिटी ?
In reply to कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जात हा शब्द इथे वृत्ती या
In reply to अॅट्रॉसिटी ? by प्रसाद गोडबोले
वॉव
In reply to जात हा शब्द इथे वृत्ती या by नगरीनिरंजन
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला
In reply to वॉव by प्रसाद गोडबोले
तुम्ही त्यांच्या कवी म्हणून
In reply to आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला by नगरीनिरंजन
"पोएटीक लिबर्टी"
In reply to तुम्ही त्यांच्या कवी म्हणून by धन्या
@प्रसाद गोडबोले,
In reply to "पोएटीक लिबर्टी" by प्रसाद गोडबोले
तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी
In reply to आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला by नगरीनिरंजन
जर वरुणदेव मानत असाल तर
In reply to तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी by प्रसाद गोडबोले
वैदिक काळात जाती व्यवस्था
In reply to जर वरुणदेव मानत असाल तर by गंगाधर मुटे
शंभर टक्के बरोबर...
In reply to जात हा शब्द इथे वृत्ती या by नगरीनिरंजन
हम्म...!
In reply to अॅट्रॉसिटी ? by प्रसाद गोडबोले
धन्यवाद बिरुटे सर.
In reply to कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद|
जातीयवादी कविता.
>>
In reply to जातीयवादी कविता. by प्रसाद१९७१
हे खरे आहे हो.
In reply to जातीयवादी कविता. by प्रसाद१९७१
मस्तच !!
In reply to हे खरे आहे हो. by गंगाधर मुटे
मस्त प्रतिसाद गिर्जाकाका !!
In reply to मस्तच !! by प्रसाद गोडबोले
मस्तं प्रतिसाद!
In reply to हे खरे आहे हो. by गंगाधर मुटे
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
'फालतू' शब्द 'विनाकारण' अशा
'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू'
In reply to 'फालतू' शब्द 'विनाकारण' अशा by drsunilahirrao
कविता/गझल आवडली !
जन्माने असेल की कर्माने,
In reply to कविता/गझल आवडली ! by मदनबाण
माझा खाजगी प्रश्न
In reply to जन्माने असेल की कर्माने, by मृगनयनी
मी देव मानतो की नाही, हा माझा
In reply to माझा खाजगी प्रश्न by गंगाधर मुटे
"जात" या शब्दाला सर्वसामान्य
In reply to मी देव मानतो की नाही, हा माझा by मृगनयनी
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू
In reply to "जात" या शब्दाला सर्वसामान्य by माहितगार
वेळ मिळाला, की माझा वरचा
In reply to देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू by मृगनयनी
क्षमा असावी वरील एक वाक्य खालिल प्रमाणे वाचावे
In reply to वेळ मिळाला, की माझा वरचा by माहितगार
माझा "तो" प्रतिसाद हा खूप
In reply to क्षमा असावी वरील एक वाक्य खालिल प्रमाणे वाचावे by माहितगार
माझा "तो" प्रतिसाद हा खूप
In reply to माझा "तो" प्रतिसाद हा खूप by मृगनयनी
पाऊस पाडण्याची शक्ती
In reply to देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू by मृगनयनी
"पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात
In reply to पाऊस पाडण्याची शक्ती by गंगाधर मुटे
शेतकर्यांच्या डोळ्यातूनच पाऊस
In reply to "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात by प्रसाद गोडबोले
भारतीय संस्कृतीत देवावर
In reply to मी देव मानतो की नाही, हा माझा by मृगनयनी
हायला...
In reply to भारतीय संस्कृतीत देवावर by माहितगार
अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग
In reply to हायला... by धन्या
मनोरंजन
In reply to मी देव मानतो की नाही, हा माझा by मृगनयनी
कवी गंगाधर मुटे यांच्या
In reply to मनोरंजन by माहितगार
लिन्क्स
In reply to मनोरंजन by माहितगार
माहितगार - धन्यवाद.
In reply to मनोरंजन by माहितगार
सर्वच कविता वाचल्या आणि
In reply to माहितगार - धन्यवाद. by गंगाधर मुटे
+१
In reply to सर्वच कविता वाचल्या आणि by माहितगार
.
संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह
In reply to संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते by आयुर्हित
आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.
दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४
* * * *
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *
मुटे.... व्हेरी गुड पॉलिसी
In reply to श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह by गंगाधर मुटे
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी
In reply to मुटे.... व्हेरी गुड पॉलिसी by मृगनयनी
हा माझा ढोंगीपणा आहे?
In reply to अर्थात या फोटोंचा या धाग्याशी by मृगनयनी
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला
यात वरूण गांधी कुटाय
मुटे साहेब आपल्या कविता
*खंडन असे वाचावे
In reply to मुटे साहेब आपल्या कविता by शुचि
Live in the Fear of God
In reply to मुटे साहेब आपल्या कविता by शुचि
नाही नाही माझी सही आहे बस!
In reply to Live in the Fear of God by मृगनयनी
नाही नाही माझी सही आहे बस!
In reply to नाही नाही माझी सही आहे बस! by शुचि
धाग्यावर नेहमीचा प्रतिसाद
कविता आवडली
पैसाताई... कृपया इथे
In reply to कविता आवडली by पैसा
अरे बापरे!
In reply to पैसाताई... कृपया इथे by मृगनयनी
पैसाताई, देव हा तुमचा विषय
In reply to अरे बापरे! by पैसा
@कापूस घेऊन या, वाती वळू.>>>
In reply to पैसाताई, देव हा तुमचा विषय by विश्वनाथ मेहेंदळे
अय्याम स्वारी!
In reply to पैसाताई, देव हा तुमचा विषय by विश्वनाथ मेहेंदळे
आरं पाहतोयेस बाबा...
सर काळजी नसावी.
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला
In reply to सर काळजी नसावी. by गंगाधर मुटे
अरारा....
In reply to मुटे सहेब, अता उन एत्का वदहला by बालगंधर्व
हा हा....
In reply to अरारा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै तुम्ही लिहित राहा.
In reply to @मुते साहेब.....>>>> by अत्रुप्त आत्मा
अहो काका
In reply to नै नै तुम्ही लिहित राहा. by बालगंधर्व
खूप कष्ट पडले असतील नै, जाणून
In reply to मुटे सहेब, अता उन एत्का वदहला by बालगंधर्व
हेहे!
In reply to खूप कष्ट पडले असतील नै, जाणून by किसन शिंदे
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या
In reply to हेहे! by पैसा
हल्ली भावना भलतीच संवेदनशील
काय ठरलं मग?
छान.
कविता आवडली.
कविता आवडली.. गाभ्रीचा पाउस