आडनावाच्या आडून...
In reply to बाटलेला शब्द वापरण्याकरता by शुचि
In reply to बाटलेला शब्द वापरण्याकरता बराच मोठा लेख लिहावा लागला तुम्हाला by मार्मिक गोडसे
In reply to ब्राम्हण असूनही नॉन वेज खातो by दिनेश सायगल
In reply to ब्राम्हण असूनही नॉन वेज खातो by दिनेश सायगल
In reply to ताकाला जाताना... by मार्मिक गोडसे
In reply to ताकाला जाताना... by मार्मिक गोडसे
In reply to छान उत्सुकता टिकवून ठेवणारा लेख ! by आयुर्हित
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी त्याला शोभत नाही, हा भाग वेगळा!.. प्रेम आंधळं असतं..आँ? म्हणजे जाड, बुटक्या आणि बेढब मुलींशी लग्न करणारे सगळे आंधळे की काय?? उलट अत्यंत "डोळस" प्रेम असणार हे.. रंग-रूप पाहुन आणि कपड्यांना चपला मॅचिंग हव्यात अशा पद्धतीने स्वतःला "शोभेल" अशी बायको / नवरा शोधणं म्हणजे "आंधळेपणानी" प्रेम करणं.. धागालेखक.. अवांतरा बद्दल क्षमस्व.. पण रहावलं नाही म्हणुन लिहीलं..
In reply to ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी by पिलीयन रायडर
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
In reply to मला वाटतं की तुम्हाला मुद्दा by पिलीयन रायडर
In reply to >>तो सेलेब्रिटी आहे म्हणुन by सूड
In reply to स्वाक्षरी बद्दल मलाही जरा by पिलीयन रायडर
In reply to आता ते त्यांचं त्यांनाच माहित by सूड
In reply to सुड काका तुमाला का पंचाइत by जेनी...
In reply to ओ जेनी बुवा/बाई/बुवाबाई ज्या by सूड
In reply to कम्मालै by हाडक्या
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
In reply to वाईट वाटलं... by प्रभाकर पेठकर
In reply to प्रपे आपण कर्क राशीचे हळवे by शुचि
In reply to अन खरच फार हुषार असेल तर शी by शुचि
In reply to तिचे शरीर शेप मध्ये येईल हो… by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to वाईट वाटलं... by प्रभाकर पेठकर
In reply to अक्षता कुलकर्णी by पैसा
In reply to हायला खरेच छान आहे. by तुमचा अभिषेक
In reply to अक्षता कुलकर्णी by पैसा
In reply to गोड आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
त्यामुळे या 'वटवाघूळां'नी उर्फ "बॅट्स".. या निशाचर पक्ष्यांनी किमान प्रकाशात तीर मारू नये... कारण दिवसा ते आंधळे असतात... आणि रात्री त्यांच्या असण्याचा आणि दिसण्याचा फारसा उपयोग नसतो... त्यामुळे कदाचित "मुर्ग" आणि मृग" यांतला फरक कळत नसावा...!!!.. असो...महाजालेऽस्तु वाऽन्यत्र निजपूर्वग्रहै: सदा | जल्पस्येतद् सदा सर्वं लम्बकर्णध्वनि: इव || जाति-वंशाभिमानाच्च ननु अन्धीभविष्यसि | यद्यपि त्वं तु वै नाम्ना मृगाक्षीत्यभिधीयसे || वृथाभिमानजल्पेन बुद्धिहीना हि दृश्यसे | निशाचरोऽपि भूत्वाऽहं तर्कशास्त्रं तु चापठम् ;) किं, पर्याप्तं वा?
In reply to त्यामुळे या 'वटवाघूळां'नी by बॅटमॅन
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
In reply to खेदजनक प्रतिसाद! by ऋषिकेश
In reply to बाईसाहेबांचं हे वागणं नवीन का by सूड
In reply to बाईसाहेबांचं हे वागणं नवीन का by सूड
In reply to खेदजनक प्रतिसाद! by ऋषिकेश
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
शुची... आपण जे अक्षता'चे फोटो दाखवले.. त्या फोटोमध्येहीमी नाही नयनी, पैसाने टाकलेत ते फोटो.
In reply to शुची... आपण जे अक्षता'चे फोटो by शुचि
In reply to मी नाही नयनी, पैसाने टाकलेत by मृगनयनी
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
In reply to धन्यवाद सुबोध'जी..... इथे मला by मृगनयनी
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
In reply to खरेकाका , काहितरी गोंधळ होतोय by कवितानागेश
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पिलियन रायडर, बुटक्या जाड्या by मृगनयनी
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
मला "उंच माझा झोका" मधला....मृ.तै; काई गोस्टी आंधले पनाचे पल्याड जात्यात म्हने, जसकी पाकिस्तानी पत्रकारांना थरूर लै आवडत्यात म्हने तसंच तर कै नै ना जाल इते; नसंल म्हना पन आवांतर म्हनून इसारलेल बंर, तसं असंन तर प्रेम आंधलच र्हातय खर्राय-खर्राय :) पन कदी कदी आंदलेपणाच्या भी परकार र्हात्यात, रंगांदले पना, जातांदलेपना, भाषांदलेपना. किडा मनात येतोय तसा अंगात जातोय. पन बाधा न्येमकी कुनाला जाली ? विक्रमरावांना जाली का तैंनाच जाली. तसम नसंम म्हना, तरीपन आपंल अवांतर मानून :) - "मि.पा. विवीध किटक नाशक कंपनी" (ह. घ्या.) उपरोक्त भाषा अब्रा कि बाब्रा या बाबत निर्णय करावयाच्या समितीचे अध्यक्षपद मृतैंना देण्या बाबत आमचे समर्थन आहे. समिती करता सदस्यांनी आपापले नाम निर्देशन करावे. बाकी यांच्या प्रांजळ लेखना बद्दल श्री मार्मिक गोडसे यांचे "मि.पा. विवीध किटक नाशक कंपनी" च्या वतीने हार्दीक अभिनंदन. (अवांतराबद्दल क्षमस्व)
In reply to येथे गरजूंना किटक नाशक फवारून मिळेल :) by माहितगार
In reply to मला "उंच माझा झोका" मधला by मृगनयनी
ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी त्याला शोभत नाही, हा भाग वेगळामाणसाने किती उथळ असावे, त्याला काय लिमिट ?? बरे असावे तर असावे पण आपल्याकडे पोच, वागायची जनरल रीतभात इतकेच काय बेसिक संस्कार यांचा पूर्ण अभाव आहे याची जाहिरात करायची किती ही हौस ? आई वडिलांचे संस्कार सोडा, अनिरुद्धाने हेच शिकवलेय ? ते "मी वानर सैनिक साचार" वगैरे मधले वानर बनणे इतके मनावर घ्यायची गरज नव्हती. असो, This is still not the most rediculous thing you have done on MiPa. तुमच्या क्षमतेच्या मानाने ही एकेरी धाव होती. वेळ मिळेल तसे चौके छक्के मारत आल्या आहात तुम्ही. Get well soon... or at least eventually !!!
In reply to ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अहो नुस्ती मुर्गनयनी नै तर by बॅटमॅन
In reply to मुर्गी म्हनाच... by मार्मिक गोडसे
In reply to मुर्गी म्हनाच... by मार्मिक गोडसे
In reply to ती बुटकी, जाडी, बेढब मुलगी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>अनिरुद्धाने हेच शिकवलेय ? by सूड
In reply to कुणीपण यावे अन दुखवून जावे अन by बॅटमॅन
भँऽऽऽऽ!!!!!!!!"=)) =)) काहीतरी विपर्यासी चित्र नको :D
In reply to लेख किंचित लांबला असला तरी by ऋषिकेश
In reply to आश्चर्य आहे, by सुबोध खरे
In reply to +१ by मनिष
जनरलायझेशन करणे फारसे बरोबर नाही.+१
In reply to +१ by मनिष
म्हणून त्या शहराचे जनरलायझेशन करणे फारसे बरोबर नाही.+१ खाली म्हटल्याप्रमाणे, हे फक्त पुण्यात घडत असेल असा दावा नाही मात्र मला मुंबईहून पुण्यात आल्यावर प्रकर्षाने जाणवले इतकेच.
In reply to आश्चर्य आहे, by सुबोध खरे
In reply to पुण्याचे हे वेगळेपण नसावे by ऋषिकेश
In reply to जरा टोकाचे अनुभव by मैत्र
In reply to खरं असेलही पण कप वगैरे अनुभव by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
मी भिंल्ल सांगितली. मग काय मज्जा तर समोरच्या आजोबांच्या चेहर्याचे रंगच बदलले ... काय बोलु नि काय नाही असं झालेलं त्यांना . थोडावेळ थांबुन "वाटत नाही तु" असं म्हणाले आजोबा. :ड=)) =))
In reply to खरं असेलही पण कप वगैरे अनुभव by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
In reply to खरं असेलही पण कप वगैरे अनुभव by सिफ़र (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पुण्याचे हे वेगळेपण नसावे by ऋषिकेश
In reply to +१ by अवतार
In reply to >>"आमच्यात असं करतात, by सूड
लग्न, साखरपुडा, वास्तुशांत अशा ठिकाणी अशी वाक्य विशेष ऐकू येतातअशा प्रसंगी अशी वाक्ये ऐकू येणे ह्यात काही विशेष नाही. पण रोजच्या बोलण्यात सहज म्हणून अशी वाक्ये येणे हे निश्चितच विशेष आहे. इतर ठिकाणी असे बोलले जात नाही असा माझा दावा नाही. पण पुण्यात ह्या वाक्यांची फ्रिक्वेन्सी मला तरी जास्त जाणवली एवढेच.
In reply to +१ by अवतार
माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी गेल्यावर पाणी द्यायचे देखील टाळले.
जात वेगळी म्हणून ?????? *shok*In reply to माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या by तुमचा अभिषेक
In reply to इथे अमेरीकेत काही कारणाने by शुचि
In reply to +१ by अवतार
माझ्या कॉलेजमधील एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी गेल्यावर पाणी द्यायचे देखील टाळलेमित्र ??? नंतर तुम्ही फार मैत्री ठेवली नसेल किंवा कामापुरती ठेवली असेल अशी अपेक्षा. बाय द वे, पुढील मुंबई पुणे वादासाठी हा प्रतिसाद साठवून ठेवत आहे ;-)
In reply to लेख किंचित लांबला असला तरी by ऋषिकेश
In reply to +१ by कवितानागेश
म्हंजे कोण?पेक्षा भारी प्रश्नः "अमुक अमुक म्हंजे काय येता?" :))
In reply to +१ by कवितानागेश
In reply to मस्त लेख! by पैसा
In reply to वाचायला घेताना गोडसे नावाच्या by तुमचा अभिषेक
बाटलेला शब्द वापरण्याकरता