पळसाला पाने तीन...
आमचे काही मित्र आमचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाहीत. आम्ही समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. आमचे म्हणणे एवढेच होते की बाबांनो संधी मिळत असली की कुणी सोडत नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करतेच. कुणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करतोच. फार थोडे असतात जे बरबटत नाहीत. आणि ही वृत्ती केवळ कुठल्या वंशाशी, देशाशी वा जातीशी संबंधित नाही. माणुस जिथे आहे तिथे ही वृती आहे. पण नाही. विचारवंती झूल अंगावर पांघरली की जे काही भारतीय असेल ते तुच्छ मानावेच लागते असा काही दंडक आहे की काय कळत नाही. पण आमचे काही मित्र विचारवंती झुली अंगावर पांघरत जे अकलेचे तारे तोडत आम्हाला आणि विशेषतः भारतीयांना दुषणे देतात त्यामुळे आम्ही मनातून अतिशय खंतावलो होतो. आणि खरोखर भ्रष्टाचार हा केवळ भारतीय उपखंडातील रोग असून जगात असल्या रोगाचा प्रादुर्भाव अजिबात नाही. जिथे कुठे ह्या रोगाची लागण आहे असा संशय होता तिथे विशेष कायदे, शिक्षण देऊन हा रोग मुळापासुन उखडून टाकलेला आहे हे आम्ही जवळपास मनाने मान्य केले होते. बुद्धी थोडी साशंक होती पण पंडीत लोकांनी जेव्हा ठासुन सांगितले असते तेव्हा ते मानायचेच असते ही परंपरा पाळणे गरजेचे होते ते आम्ही केले. असो. पण आमच्या ह्या मोहमयी निद्रेतुन आम्हाला खडबडून जागे करण्याचे कार्य एका बातमीने केले आणि आमच्या काही कल्पनांना धक्का बसला आहे. आता नक्की विश्वास कुणावर ठेवावा ही समस्या आमच्या पुढ्यात आली आहे. कुणाचे नक्की ऐकावे ? विचारवंतांचे की बातमीदाराचे की आपलीच आधीची भुमिका योग्य होती त्यानुसार वागावे ? काय नक्की करावे. असो.
बातमी फार मोठी नाही आणि विशेष लक्ष देण्याजोगती नाही असा निष्कर्ष विचारवंतांनी मांडावा असे मला मनापासून वाटते. कारण सरळ आहे माझा सर्व विचारवंतांवर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर विश्वास आहे. श्रद्धाच आहे म्हणाना ! त्यांचा जरी श्रद्धेवर राग असला तरी माझा नाही. त्यामुळे मी विचारवंतांवर श्रद्धा ठेवतो ब्वा ! :)
बातमी : http://www.bbc.co.uk/news/world-europe-26014387
वाचने
14722
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
मिपावरच्या
बाकी थोडा फरक आहे बुवा. असा
भ्रष्टाचार आजिबात नाही असे
In reply to भ्रष्टाचार आजिबात नाही असे by डॉ सुहास म्हात्रे
सहमत....
In reply to भ्रष्टाचार आजिबात नाही असे by डॉ सुहास म्हात्रे
नेमके मांडलेत. जे भ्रष्टाचार
बोलणच खुंटलं
In reply to बोलणच खुंटलं by विकास
पब्लिक स्वतः पैसे देउन काम
In reply to पब्लिक स्वतः पैसे देउन काम by मारकुटे
विषय नेमका काय आहे ?
अहो नाना चेंगट....!
In reply to अहो नाना चेंगट....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना चेंगट?????????
In reply to नाना चेंगट????????? by प्यारे१
आमचे पुर्वज गुंठामंत्री
In reply to अहो नाना चेंगट....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी नेमके!!!!!
In reply to अगदी नेमके!!!!! by बॅटमॅन
+१ टू खाटुकम्यान
In reply to अगदी नेमके!!!!! by बॅटमॅन
मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख
In reply to मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख by मारकुटे
ही मांडणी तत्त्वतः ठीक असली
In reply to ही मांडणी तत्त्वतः ठीक असली by बॅटमॅन
टाळी एका हाताने वाजत नसते.
In reply to टाळी एका हाताने वाजत नसते. by मारकुटे
स्वतःचं काम लवकर व्हावं
In reply to टाळी एका हाताने वाजत नसते. by मारकुटे
पासपोर्ट वेरिफाय करणार्याला
In reply to टाळी एका हाताने वाजत नसते. by मारकुटे
अहो, नाना उर्फ...
In reply to मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख by मारकुटे
बस का नानासेठ....
In reply to बस का नानासेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येडा बनके पेढा खानेको अच्छा
In reply to बस का नानासेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना चेंगट, अवलिया, अशा
In reply to अगदी नेमके!!!!! by बॅटमॅन
ब्याट्या श्रावणी म्हणून
In reply to ब्याट्या श्रावणी म्हणून by विजुभाऊ
हो.
चांगला विषय घेतला!
In reply to चांगला विषय घेतला! by आयुर्हित
सर्वसामान्यांना त्रास होणार
In reply to सर्वसामान्यांना त्रास होणार by मारकुटे
तीर्थ विठ्ठल , क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...
In reply to तीर्थ विठ्ठल , क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचे काय मत आहे यावर?
In reply to तुमचे काय मत आहे यावर? by मारकुटे
पहले आप
In reply to चांगला विषय घेतला! by आयुर्हित
मालिका
सगळ्यात कमी भ्रष्टाचार
पळसाला पाने तीनच!
In reply to पळसाला पाने तीनच! by पैसा
ना ना....
माणसाचा स्वभाव काय बदलायचा नाय कधी...!!!
मला तरी मान्य नाही बॉ. आपण मागे वळून आपल्याकडेच बघीतले तर लक्षात येईल की आपण बदललो आहोत. आपण अधिक बदललेलो असतो. विचार, काळ,आजूबाजूची परिस्थिती, विविध जाणीवा आणि आपल्यावर परिणाम करणारे घटक यामुळे आपला स्वभाग बदलतो असे माझे मत आहे.वैयक्तिक भ्रष्टाचारातून निर्माण होणारा काळा पैसा नगण्य असावा.
असं काही नाही. विविध खात्यातील पदाधिकारी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचल्यावर लक्षात येते की यांनी थेंबे थेंबे तळे साचे प्रमाणे पैसे कमावले आहेत. कॉर्पोरेट अन पुढार्यांनी केलेला भ्रष्टाचार हा अशाच व्यक्तिगत भ्रष्टाचारातून पुढे येतो असे मला वाटते, आणि मग त्याचे स्वरुप मोठे होऊन जाते. बाकी, पैसे किती देऊ केले तरी तो उपाय मला तोकडा वाटतो. समाधानी राहण्याची मानण्याची वृत्ती राहीली नाही, सर्व जगाच्या असतील नसतील तितक्या गोष्टी माझ्या दारात उभ्या पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. हे हवे, ते हवे, आणि गरजा पूर्ण होत नाहीत असे वाटले की माणसं मग अन्य सोर्स शोधायला लागतात. -दिलीप बिरुटेIn reply to ना ना.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बास बास
In reply to पळसाला पाने तीनच! by पैसा
फिलीपाईन्सचे मार्कोस
हाक
In reply to हाक by विनायक प्रभू
तुमने पुकारा और हम चले आये...
In reply to तुमने पुकारा और हम चले आये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उघड्या पुन्हा जहाल्या... असं
In reply to उघड्या पुन्हा जहाल्या... असं by मारकुटे
अहाहा काय मस्त गाणं आहे Thanks :)
In reply to अहाहा काय मस्त गाणं आहे Thanks :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही केलेले रसग्रहण :)
In reply to आम्ही केलेले रसग्रहण :) by माहितगार
अरे वाह झकास
In reply to अरे वाह झकास by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
पळसाला पाने तीनच - अनुभवांती सहमत पण ...
In reply to पळसाला पाने तीनच - अनुभवांती सहमत पण ... by माहितगार
लाईक.
अहो मारकुटे कुठे गेलात ?
In reply to अहो मारकुटे कुठे गेलात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला वेळ असला म्हणजे
In reply to तुम्हाला वेळ असला म्हणजे by मारकुटे
=))
In reply to तुम्हाला वेळ असला म्हणजे by मारकुटे
खा त री पटली!