पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न
नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती,तुम्ही मांडलेल्या या व इतर बहुतेक प्रॉब्लेम्ससाठी एक सोप्पं सोल्यूशन आहे, आणि देव ते मुक्तहस्ताने वापरतो. ते म्हणजे आत्म्यांसाठी शरीरांची अदलाबदल. नवराबायको जेव्हा लग्न करतात त्याच क्षणी त्यांची शरीरं तीच रहातात, पण आत्मे बदलतात. 'लग्नाआधी तू किती चांगला होतास/होतीस' असं इतक्या लोकांना वाटतं ते उगीच का? मुद्दा काय आहे, की हे सगळे गुण-दोष, पाप-पुण्य वगैरे आत्म्याला चिकटलेले असतात, व कपडे बदलावे तितक्या सहज आत्मा शरीरं बदलू शकतो. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम रहात नाही. हे सगळं म्यानेज करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं, त्याच्यात बग्स असतात का वगैरे गोष्टी ट्रेड सीक्रेट्स आहेत, त्यामुळे त्याविषयी काही सांगता येत नाही. आयला, नाहीतर तुम्हीच एखादं नवीन विश्व वगैरे सुरू कराल.
In reply to अरे देवा... by राजेश घासकडवी
In reply to आत्मा ट्रान्सप्ल्याण्ट? त्या by नितिन थत्ते
In reply to आत्मा, नाड्या वगैरे by राजेश घासकडवी
In reply to आत्मा ट्रान्सप्ल्याण्ट? त्या by नितिन थत्ते
In reply to अरे देवा... by राजेश घासकडवी
In reply to निषेध by प्रियाली
In reply to काही उत्तरे by श्रावण मोडक
In reply to आमचेही अवतरण by रमताराम
"माझ्या लिखाणाचा हेतू थोडी थट्टा थोडे महत्त्वाचे प्रश्न समोर ठेवणे असाच आहे. त्याचे अर्थ कोणी कसे लावावेत हे माझ्या हाती नाही. माझ्यापुरता खुलासा असा की जालीय घडामोडींबद्दल चर्चा करणे नि त्याबद्दल लिखाण करणे हा माझा प्रांत नव्हे. या लेखाचा हेतू तो नव्हे."ही असली स्पष्टीकरणं देऊन तुम्ही मिपाला जालीय बौद्धिक चर्चांचं केंद्र बनवत आहात. तुमचा हेतू भले नेक असेल हो, पण एकदा असे सूचक विषय निघाल्यावर मोडकांसारखे काही दंगेखोर आयडी त्याला भलतंच वळण देऊन जालीय अर्थ काढणारच. तुमच्यासारख्या अनुभवी आयडीला हे कळायला हवं. की तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाताय? ऑ? आयडींचे मृत्यू व पुनर्जन्म या व्यवस्थापनाच्या आधिकारिक अधिकक्षेत येणाऱ्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल तुमचा निषेध.
In reply to निषेध by राजेश घासकडवी
In reply to अपरिहार्य by श्रावण मोडक
In reply to अरेच्या by रमताराम
In reply to ओ... by श्रावण मोडक
In reply to अरेच्या खरंच की by रमताराम
In reply to गुर्जी by श्रावण मोडक
In reply to एक तुच्छ प्रश्न by रमताराम
In reply to खार खाणे by श्रावण मोडक
In reply to >>तुम्ही आमच्यावर माणूस by अर्धवट
In reply to वेल... by श्रावण मोडक
In reply to खार खाणे by श्रावण मोडक
In reply to गुर्जी by श्रावण मोडक
In reply to >>जगावं कसं आयडीनं by नितिन थत्ते
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to बोललात? by राजेश घासकडवी
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
In reply to गुर्जी by श्रावण मोडक
मी काही केलं नाही, तरी माझी कळ काढली.वा वा, अर्वाच्य* विषय काढून चिखलात उडी मारायची आणि मग शिंतोडे उडले की वरून मी काहीच केलं नाही असा कांगावा करायचा हा शुद्ध बालीशपणा झाला. तरी बरं, तुम्ही असलं काहीतरी करणार हे माहीत होतं, नव्हे, तसं स्पष्ट दिसलं म्हणून मुळात मी रमतारामचा निषेध केला. स्वतःचा दंगेखोरपणा तुम्हीच सिद्ध केलात. वर रमतारामवर का खार खाताय? * वाच्यता करणं विशिष्ट परिस्थितीत शिष्टसंमत समजलं जात नाही ते
In reply to बालीशपणा by राजेश घासकडवी
In reply to शांभवी? by मूकवाचक
In reply to अगायायाया.. by Nile
In reply to तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो by आत्मशून्य
In reply to ओ दादा by रमताराम
शाब्दिक खेळ आम्हाला भुलवू शकत नाहीत. स्पष्ट काय ते बोला.जेब्बात. स्पश्ट बोलायचं तर ? शाब्दीक खेळापासून सूटका नसते.... आपण गणीत शिकतो २+२=४ असं गूर्जी शीकवतात... पण हे जोपर्यंत आपण आत्मसात केलेले नसते तो पर्यंत गूर्जीचे फंडे केवळ शाब्दीक खेळच असतात/राहतात... आणी जेव्हां हे आत्मसात होते तेव्हां फक्त २+२ का ? इतर कोनत्याही संखेचं गणीत आपोआप गूर्जी शिवाय सोडवायला जमू लागते...मला तूम्हाला कोणत्याही शाब्दीक खेळात भूलवायची इछ्चा नाही एव्हडच स्पश्ट सांगतो... अरेरे.. हे सूध्दा शब्दांचाच वापर करून सांगावं लागतं नाही ?
In reply to रमताराम ? प्रतीसाद लै सीरीयसली झाला काय ? by आत्मशून्य
In reply to तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो by आत्मशून्य
म्हणून तर समाधी प्राप्त झालेल्या कीती तरी अवलीयांची उदाहरणे डोळ्या समोर आहेत.अवलियांना समाधी प्राप्त झाली? कधी? कुठे आहे ती? दर्शन घेता येईल का?
In reply to अवलियांना समाधी? by राजेश घासकडवी
In reply to अवलियांना समाधी? by राजेश घासकडवी
In reply to तूम्ही बाण कोठेही मारत रहा,आम्ही भोवती वर्तूळ जमवायचा यत्न करतो by आत्मशून्य
In reply to संगीतसभा !! by अर्धवटराव
In reply to :-) by सहज
In reply to बर्याच दिवसांपासून ह्या by प्रभो
In reply to तुमचं माहिती नाही पण... by पिवळा डांबिस
In reply to खिक् by रमताराम
In reply to अर्र तिच्या!!! by Nile
In reply to चवळी by नितिन थत्ते
In reply to जपून हो थत्ते काका! by Nile
In reply to भोपळा by नितिन थत्ते
In reply to भोपळा by नितिन थत्ते
In reply to अर्र तिच्या!!! by Nile
In reply to जबरदस्त लेख by पैसा
ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?णिसेध णिसेध णिसेध हा शंभू या शब्दाचा अपमान आहे... सौजन्य - फेसबुक पान - संभाजी ब्रिगेड!!
In reply to पुनर्जन्म आहे कि नाही काही by महेश नामजोशि
ती माणसे एखाद्याचे भूत, वर्तमान व भविष्य अगस्ती नाडी म्हणून जो त्यांच्याकडे जी पोथी असते ते बघून सांगतात. आश्चर्य म्हणजे बरेचसे तंतोतंत जुळत असते.नाडी नाडी धाग्या धाग्याते नाडी, पाडी पाडी जिल्ब्यांवर जिल्ब्या पाडी तेवढे नाडी सोडून बोला हो, उगा कुणाच्या नाडीला हात घालू नका.
अर्थात मागच्या जन्माबद्दल त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्याला काय कळणार आहे. विश्वास ठेवावाच लगेल.विश्वास गया पाणिपतमे जी, काय्कू उस्कू वापस लाता जी तुमऽ?
In reply to पुनर्जन्म आहे कि नाही काही by महेश नामजोशि
In reply to पुनर्जन्म आहे कि नाही काही by महेश नामजोशि
प्र.का.टा.आ.