झणझणीत सातारी कोंबडी
पाकृ:
एका पॅनमध्ये तीळ, खसखस व सुके खोबरे कोरडेच सोनेरी रंगावर भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस वेगळ्या ताटलीत काढून घ्या.
पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालून ३ लसूण पाकळ्या परतून घ्या.
लसूण सोनेरी-तांबूस रंगावर परतल्यावर त्यात उभे चिरलेले कांदे घालून लालसर रंगावर परतावे.
थोडे गार झाले की खसखस, तीळ, सुके खोबरे, परतलेले कांदा+लसूण एकत्र करून, थोडे पाणी घालून वाटून घ्या.
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉन-स्टीक भांड्यात ४ टेस्पून तेल गरम करावे व त्यात आले+लसूण ठेचा घालून परता.
खमंग परतले की त्यात वरील वाटण घाला.
त्यात लाल तिखट, हळद, कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता.
आता त्यात चिकनचे तुकडे व मीठ घालून परता व गरजेनुसार पाणी घालून, झाकून उकळी आणा.
चिकन शिजले की वरुन थोडी कोथींबीर घाला.
झणझणीत सातारी कोंबडी गरमा-गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा.
In reply to काय फोटो आहेत राव! by पैसा
In reply to हेच!! by तुषार काळभोर
In reply to भाकरी चे अनेकवचन 'भाकरी'च आहे by प्यारे१
In reply to असहमत. भाकरीचे अनेकवचन भाकर् by llपुण्याचे पेशवेll
In reply to पुण्यात भाकर्या म्हणतात पण by प्यारे१
In reply to काय म्हणावं फोटूला? भारी, by रेवती
In reply to ३ टेस्पून कांदा-लसूण मसाला by यशोधरा
In reply to मिळतो by पैसा
In reply to अंबारी, प्रकाश चा मिळतो by सानिकास्वप्निल
In reply to मग कसा बनवायचा तेही लिहा ना by यशोधरा
In reply to हॅ हॅ ते आपले काम नाही by सानिकास्वप्निल
In reply to हॅ हॅ ते आपले काम नाही by सानिकास्वप्निल
सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येतेआयतोबा कुठली ? उम्म्म्म (गाल फुगवुन भुवया उडवुन डोळे फिरवणारी बाहुली कल्पावी )
In reply to मग कसा बनवायचा तेही लिहा ना by यशोधरा
In reply to यशो, तुला हवे असल्यास साहित्य by सस्नेह
(कॉलिंग स्वसंपादन-सुविधा..)In reply to यशो, तुला हवे असल्यास साहित्य by सस्नेह
In reply to मिळतो by पैसा
In reply to इथे पाहते मिळतो का ते. by यशोधरा
In reply to कांदा-लसूण मसाल्याची (गावराण) by स्मिता चौगुले
In reply to लिहा पटकन by यशोधरा
In reply to कांदा लसूण मसाल्याच्या by स्मिता चौगुले
In reply to थ्यांक्यू! :) by यशोधरा
In reply to मिळतो by पैसा
In reply to सदेह वैकुंठवारी! by धमाल मुलगा
मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा...हिच खाण्याची खरी पध्दत. भले असे खाणा-याला मागासलेला समजोत.
मार डाला टाईपचे फोटो आहेत!