भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
In reply to प्रियाली, by बिपिन कार्यकर्ते
फायरब्रिगेडचा बंबच बोलवावा लागतो आता इथेसहमत :) -ऋषिकेश "अश्लिल पत्र.. अश्लिल पत्र.. मग मला ते वाचलेच पाहिजे": प्रो. बारटक्के, तरूण तुर्क म्हातारे अर्क :)
In reply to यज्ञ आणि घोडे? by ऋषिकेश
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
In reply to प्रगत संस्कृतीची व्याख्या by धम्मकलाडू
प्रगत संस्कृतीची व्याख्या काय तुमची ते कळेल काय?माझी व्याख्येत शास्त्र, कला अश्या केवळ आनंदाच्या गोष्टींना संधी, सर्वांना समानधिकार, निकोप स्पर्धा अश्या अनेक गोष्टी आहेत. प्रश्न विचारायचा उद्देश हाच की आपापल्या व्याख्येनुसार प्रगतीचे मूल्यमापन करावे.
ढोबळमानाने गेल्या १०० वर्षांत स्त्रियांची स्थिती जेवढी सुधारली आहेअतिप्राचीन काळी जेव्हा स्त्री, पुरूष, मुले एव्हढेच वर्गीकरण होते तेव्हा स्त्रियांची स्थिती उत्तम असली पाहिजे. म्हणजे गेल्या १०० वर्षांच्या आधी स्त्रियांची स्थिती एव्हढी खालावली होती की १०० वर्षातली प्रगती लगेच नजरेत भरते आहे.
सध्याची भारतीय ही संस्कृतीपासून प्रगती???भारतीय नंतरचा संस्कृती शब्द विसरला. आता सुधारले आहे. :-) धन्यवाद.
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
या सार्याचा संबंध प्रगती/अधोगतीशी कसा लावता येईल ? अशी अमुक अमुक मूल्ये अस्तित्त्वात होती (किंवा नव्हती) आणि आता ती अस्तित्त्वात आहेत एव्हढे जरूर म्हणता येईल.मान्य. पुष्कळदा वादात प्राचीन भारतीय संस्कृती किती प्रगत होती किंवा सध्याची संस्कृती किती प्रगत आहे असा मुद्दा असतो. त्यावरून मी प्रश्न लिहिला आहे. काळाप्रमाणे संस्कृतीत बदल होतो आहे, प्रगती/ अधोगती दृष्टिकोनासापेक्ष असे माझे(ही) मत आहे.
In reply to "हे कुंती, by विसोबा खेचर
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय by सहज
In reply to ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय by सहज
In reply to पुस्तक by आनंदयात्री
In reply to हे पुस्तक by श्रावण मोडक
In reply to हे तेच पुस्तक आहे. by प्रमोद देव
In reply to अगदी... by श्रावण मोडक
प्रस्तावना सर्वप्रथम ई संवाद या संस्थेने मला हे पुस्तक टंकण्याकरिता सोपविले त्याबद्दल त्यांचे आभार. मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात एक आवाहनवजा बातमी वाचली की, ’जुनी मराठी पुस्तके,जी आज सहजगत्या उपलब्ध नाहीत, ती वाचकांसमोर यावीत या सद्हेतूने ठाण्याच्या ई संवाद या संस्थेने ; ही पुस्तके युनिकोडमध्ये टंकीत करून, संगणकावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम चालू केला आहे’. त्यात संस्थेने वेगवेगळ्या पातळीवर स्वयंसेवकाची गरज असल्याचे उल्लेखिले होते.मराठी भाषा आणि पुस्तके हे दोन्ही जिव्हाळयाचे विषय असल्याकारणाने ; मी त्यांच्याशी संपर्क साधून, युनिकोडमध्ये टंकन करण्याकरता समर्थता दर्शविली. त्याप्रमाणे त्यांनी पुस्तक सोपविल्यावर कामाला सुरूवात झाली. मला, इतिहासाचार्य कै.वि.का.राजवाडे यांचे; कै.श्रीपाद अमृत डांगे (कॉम्रेड डांगे) यांची प्रस्तावना लाभलेले ’भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास; हे पुस्तक सोपविण्यात आले. त्याबरोबर पाठवलेल्या टाचणात संस्थेचा ’ पुस्तकात अनेक संस्कृत शब्द असल्याने आणि मला युनिकोड टंकनाचा सराव असल्याने, हे पुस्तक सोपवित असल्याचा उल्लेख करून नेमके कोणत्या पानापासून सुरूवात करायची हे सांगितले होते. मी टंकनाला सुरूवात केली खरी, पण पहिल्या पानापासूनच भयंकर अस्वस्थ झाले. याचे कारण,पहिल्याच प्रकरणाचा विषय स्त्री-पुरूष समागमसंबंधक कित्येक अतिप्राचीन आर्ष चाली असा होता.एकतर ह्या विषयावर लिहिलं गेलेलं खाजगीत चवीने वाचलं जात असले तरी ते उघडपणे चारचौघांत न दाखवण्याचा संभावितपणा समाजात सर्रास आढळतो. दुसरं असं की हे पुस्तक इंटरनेटच्या माध्यमातून जगभर कुठेही उपलब्ध होऊ शकणार होतं, आणि ते टंकणार्याचे नाव छायाचित्रासह त्यात घातले जाणार होते. ही गोष्ट माझ्या आत्तापर्यंतच्या महाजालावरच्या कमावलेल्या अबाधित स्थानाला धक्का बसवू शकली असती. आस्थेने माझे लेखन वाचणारा माझा मित्रपरिवार, वाचकवर्गकदाचित या गोष्टीमुळे गमावण्याची वेळ माझ्यावर या गोष्टीमुळे येऊ शकली असती. केवळ सुरूवातीच्या पानांतच नव्हे तर संपूर्ण पुस्तकांत आर्यपूर्वजांविषयी अनेक स्फोटक विधाने आहेत.आता प्रत्यक्ष लेखकाची मात्तबरी आणि त्याला खास लाभलेली कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना यामुळे पुस्तकाची पत कमी खचितच होत नाही, पण मग आपण कामसूत्र सारखे वैषयिक विषयाला वाहिलेले पुस्तक तर टंकीत नाही ना असा विचार मनात यायला लागला. ही कोंडी कशी फोडावी याचा विचार सुरू झाला. तसे संस्थेने मला दुसरे पुस्तक घेण्याची मुभा दिली होती. पण मुळातच आपला अमूल्य वेळ खर्च करून, युनिकोडमध्ये पूर्ण पुस्तक टंकन करणार्यांची वानवा आहे. त्यावर उपाय म्हणून; मी पुढचे टंकन करायच्या आधी पुस्तक वाचून काढायचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे कॉम्रेड डांग्यांच्या प्रस्तावनेतून ह्या पुस्तकाचा धक्कादायक इतिहास कळला, त्याचा सारांश त्यांच्याच शब्दांत असा की:- या ग्रंथाचे पहिले प्रकरण १९२३ च्या मे महिन्यात पुण्याच्या सुप्रसिद्ध ’ चित्रयमजगत’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. पण या पहिल्याच प्रकरणाने महाराष्ट्रातील वाचकांत, विशेषत:विद्वानांत, भयकंर वादळ उठले. त्यांनी चित्रमयजगतचे मालक वासुकाका जोशी यांना पत्रे पाठवून आणि काठी दाखवून धमकी दिली की पुढचे भाग प्रसिद्ध कराल तर तुमचा छापखाना आम्ही जाळू. पुस्तक छापणे थांबले. हे पुस्तक अथवा विवेचन समाजशास्त्राच्या मांडणीला, विशेषत: मार्क्स-एंगल्सच्या इतिहासविषयक सिद्धान्ताला , कच्चा माल या नात्याने किती उपयुक्त ठरेल हे माझ्या लक्षात येऊन मला आनंद वाटला. हा ग्रंथ मी छापयचा असे ठरविले. राजवाड्यांशी बोलल्यावर ते म्हणाले ” तुम्ही बरेच धाडसी दिसता. हा ग्रंथ छापलात तर कर्मठ मंडळी तुमचा छापखाना जाळतील. पण तुमचा निश्चय असल्यास मी एक तोड सुचवितो. मी हा ग्रंथ अद्याप पूर्ण लिहिलेला नाही. तेव्हा मी त्याचे क्रमश: सोळा पानांचा फॉर्म होईल असे एक एक प्रकरण तुमचेकडे पाठवीन. तो फॉर्म छापून तुम्ही मला पाठवा म्हणजे मी पुढचा भाग तुम्हाला पाठवीन. तुमच्याकडून छापील फॉर्म आलानाही तर मी समजेन की हा ग्रंथ तुम्हालाही झेपत नाही. किंवा हा व्याप करता तुमचे दिवाळेनिघाले आहे. हे समजून मी पुढचे प्रकरण लिहिणारही नाही. आणि पाठवणारही नाही.” राजवाडे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्णपणे पाळली होती. मी जेव्हा एक फॉर्म छापून पाठवीत असे तेव्हाच ते दुसरा लिहीत. चौथ्या प्रकरणाचा भाग छापण्यापूर्वीच मी मार्च १९२४ मध्ये कैदेत गेल्यामुळे व माझ्या सहकार्यांकडून त्यांना त्या प्रकरणाची छापील प्रत न मिळाल्यामुळे त्यांनी पुढचा भाग लिहीण्याचे सोडून दिले. मी १९२७ साली सुटून आलो तोपर्यंत ते दिवंगत झाले होते. यामुळे या ग्रंथाची केवळ चारच प्रकरणे उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष पुस्तक वाचून तर आर्यकालीन अशा बर्याच चालीरितींची माहीती मिळाली जी आजच्या स्वैराचार बोकाळलेल्या काळातही आपण सहज पचवू शकणार नाही. एकूण मला विषय खटकत असला तरी, आर्यकालीन चालिरितींची रोचक माहिती या पुस्तकाद्वारे मिळते या निर्णयाद्वारे मी टंकन पुढे चालू ठेवायचे ठरविले आणि आज आपल्याला हे पुस्तक उपलब्ध होऊ शकले. टीप : टंकीत पुस्तकातले शुद्धलेखन ( र्ह्स्व, दीर्घ ) हे मुद्रित पुस्तकाबरहुकुम आहे. सौ. श्रेया देवेंद्र रत्नपारखीकाही मुद्यांचा खुलासा : १) धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे मुद्रित शोधन व्हावयास हवे, परंतु त्या संदर्भात असलेली टीप मी खाली लिहिलेली आहेच. शिवाय मी केलेले टंकन, 'संवाद' ने मुद्रित शोधन करूनच प्रकाशित केलेल आहे. २) कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना या पुस्तकात हवी होती हे खरेच, त्याबाबतही मी योग्य वाटलेला मजकूर माझ्या प्रस्तावनेत टाकलेला होता. प्रत्यक्ष संकेतस्थळ प्रकाशन सोहळ्याच्या वेळी बोलण्याच्या ओघात कळले की , स्वतः राजवाडयांनी त्यांच्या स्वतःच्या साहित्याबाबत स्वामित्व अधिकार ठेवलेला नाही. परंतु कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना पुस्तकात घालायची झाल्यास त्यांची (वारसांची) परवानगी लागेल, जी संस्थेकडे नाहीये. असो, गेल्याच आठवडयात प्रकाशित झालेल्या या संकेतस्थळाची म्हणावी तशी प्रसिद्धी झालेली नसतानाही, इतक्या थोडया कालावधीत , इतक्या लोकांसमोर हे संस्थ यावे ही बाब अचंबित करणारी आहे. :)
In reply to माझी by माझी दुनिया
In reply to योग्य सहभाग by प्रकाश घाटपांडे
In reply to योग्य सहभाग by प्रकाश घाटपांडे
In reply to माझी by माझी दुनिया
In reply to भूमिका by श्रावण मोडक
In reply to कुंती by विनायक प्रभू
In reply to सूर्य आणि राजवाडे by विकास
In reply to उत्तम प्रतिसाद विकासराव..... by llपुण्याचे पेशवेll
In reply to हुच्च by मन१
मृत्युंजय, वल्ली व इतर महाभारतप्रेमींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.हे दोघे महाभारतातील श्लोक तोंडावर फेकतील आणि ते तसंच घडलं आहे असं गृहीत धरुन पुढचं सारं महाभारत सांगत बसतील. ;) त्यापेक्षा तुम्ही ईरावती कर्वेंचं "युगांत" वाचा. महाभारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला आहे.
In reply to मृत्युंजय, वल्ली व इतर by धन्या
त्यापेक्षा तुम्ही ईरावती कर्वेंचं "युगांत" वाचा. महाभारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला आहे.
+१०००
प्राचीन भारतीय लेखन कसे अभ्यासावे आणि समजून घ्यावे याचा एक मानदंड "युगांत" मध्ये ईरावतीबाईंनी निश्चीत केला आहे. शिवाय त्यांच्या लेखनाची पद्धत एवढी समतोल, सोपी आणि सुसुत्र आहे की हे पुस्तक प्राचीन साहित्यावरची टीका असूनही शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणे जमले नव्हते.हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर.हे अर्ग्युमेन्ट तर सुपर लॉजिकल वाटले ... पुढे मागे कधी योग आला तर नक्की वापरण्यात येईल !! *give_rose*
सूर्यप्रकाशाइतका