भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."
- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हे पुस्तक आज जालावर सापडले. त्या आधी नुक्तीच इथली आयपील चर्चा वाचली होती. चर्चेत काय काय नि कुठे कुठे लिहायचे, म्हणून या स्वतंत्र धाग्यात पुस्तकाची माहिती देते आहे. केवळ चाळीसेक पाने आहेत. जरूर वाचावे.
सध्याची भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते.
प्रगत संस्कृतीत काय घडत असावे/ घडायला हवे?
वाचन
42019
प्रतिक्रिया
49
सूर्यप्रकाशाइतका
सूर्य महाडांबीस होता.
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
प्रियाली,
In reply to प्रियाली, by बिपिन कार्यकर्ते
यज्ञ आणि घोडे?
In reply to यज्ञ आणि घोडे? by ऋषिकेश
अश्वमेध
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
च्या मारी
In reply to सूर्य महाडांबीस होता. by प्रियाली
अरे बापरे!!
प्रगत संस्कृतीची व्याख्या
In reply to प्रगत संस्कृतीची व्याख्या by धम्मकलाडू
व्याख्या
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
प्रगती
आभार!!
"हे कुंती,
In reply to "हे कुंती, by विसोबा खेचर
:)
In reply to :) by विसोबा खेचर
आणि
ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय
In reply to ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय by सहज
जंगलचा कायदा
In reply to ज्ञानाची कास, विचारपूर्वक निर्णय by सहज
हे बोलणे
सहमत .. १००%
हे पुस्तक
पुरातन
एका
पुस्तक
In reply to पुस्तक by आनंदयात्री
+१
मीही वाचत आहे.
सूर्य
हे पुस्तक
In reply to हे पुस्तक by श्रावण मोडक
हे तेच पुस्तक आहे.
In reply to हे तेच पुस्तक आहे. by प्रमोद देव
अगदी...
In reply to अगदी... by श्रावण मोडक
माझी
In reply to माझी by माझी दुनिया
योग्य सहभाग
In reply to योग्य सहभाग by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to योग्य सहभाग by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to माझी by माझी दुनिया
भूमिका
In reply to भूमिका by श्रावण मोडक
श्रावण,
कुंती
In reply to कुंती by विनायक प्रभू
कुंती ह्या
आभारी !!!
आभारी +१
सूर्य आणि राजवाडे
In reply to सूर्य आणि राजवाडे by विकास
उत्तम प्रतिसाद विकासराव.....
In reply to उत्तम प्रतिसाद विकासराव..... by llपुण्याचे पेशवेll
सहमत
हुच्च
In reply to हुच्च by मन१
मृत्युंजय, वल्ली व इतर
In reply to मृत्युंजय, वल्ली व इतर by धन्या
+१०००
त्यापेक्षा तुम्ही ईरावती कर्वेंचं "युगांत" वाचा. महाभारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला आहे.+१००० प्राचीन भारतीय लेखन कसे अभ्यासावे आणि समजून घ्यावे याचा एक मानदंड "युगांत" मध्ये ईरावतीबाईंनी निश्चीत केला आहे. शिवाय त्यांच्या लेखनाची पद्धत एवढी समतोल, सोपी आणि सुसुत्र आहे की हे पुस्तक प्राचीन साहित्यावरची टीका असूनही शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणे जमले नव्हते.महिला....
मृदुला,
उत्तम चर्चा.
लॉजिकल