साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या.
१ वाटी काजू.
१ वाटी खवलेले खोबरे.
८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे)
अर्धा चमचा वेलचीपूड.
दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी).
तूप.
कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व
घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा. भिजलेले काजू
व लाह्या एकत्र करून मिक्सर मध्ये वाटा.त्यात साखर व दूध घालून गंधासारखी(देवाला लावण्यासाठी
उगाळतात त्याप्रमाणे) पेस्ट करा. वेलचीपूड मिसळा. हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओता. हा डबा
कुकरमध्ये ठेवून खरवस उकडा. थंड झाल्यावर खरवसाच्या वड्या कापा.
वाचने
8922
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्स्स्स्सह्ही !!
दंडवत.
अगदी हेच म्हणतेय
In reply to दंडवत. by गणपा
एग पुडींगचे व्हेज व्हर्जन आहे का..?
म्हंजे ही पाकृ अंडे घालून
In reply to एग पुडींगचे व्हेज व्हर्जन आहे का..? by मोदक
अफलातून पाककृती आहे ही. एक
अगदी वेगळी पाकृ आहे.
In reply to अफलातून पाककृती आहे ही. एक by भरत कुलकर्णी
मस्त
प्रेषक कच्ची कैरी Tue,
In reply to मस्त by कच्ची कैरी
वेगळीच पाकृ आहे. आता इथे कोमट
जॉधळ्याच्याच हव्या का लाह्या?
मक्याच्या लाह्यांचा कधी करून
In reply to जॉधळ्याच्याच हव्या का लाह्या? by स्पंदना
इनोव्हेशन !
(No subject)
पाकृ आवडली!
हटके रेशिपी. पण कुकरमध्ये
कुकरची शिट्टी काढून खरवस
In reply to हटके रेशिपी. पण कुकरमध्ये by सूड
मस्त!!
सुंदर अनवट पाकृ
ज्योति प्रकाश जी , खरच पप्रतिम रेसिपी आहे ही.
आमच्याकडे खरवस खुपसारा खजूर
अश्याच आणखी जरा नेहमीपेक्षा
झक्क्क्कास !
एक शंका
दोन वाट्या लाह्याच
In reply to एक शंका by रमताराम
मस्त!!