आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली तिथपासुनचा प्रवास २०१२ ला लंडन पर्यंत येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धेत एकुण भारताच्या वाट्याला नऊ सुवर्ण पदकं आली आहेत. हॉकीत आठ आणि मागील वर्षी अभिनव बिंद्राला मिळालेले एक पदक अशी आपली वाटचाल आहे. आता २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत पुन्हा एकदा दमदारपणे उतरला आहे.
भारतासहित विविध देशाचे स्पर्धक विविध खेळांमधे आपले कसब दाखवणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सानिका स्वप्नील यांनी अविस्मरणीय अनुभवातून दाखवलं आणि तो सोहळा अनेकांनी अनुभवला. ऑलिंपिक २०१२ च्या उद्घाटनाची आणखी काही छायाचित्र आपल्याला इथे ही पाहता येतील.
भारत या स्पर्धेत किती पदकं मिळवेल ? कोणत्या स्पर्धेत कोणत्या स्पर्धकाकडुन पदकांची अपेक्षा आहे ? कोणत्या सांघिक क्रिडा प्रकारात यश मिळु शकते ? विजयी स्पर्धकांच्या अभिनंदनाबरोबर देश-विदेशातील विविध खेळांच्या आणि खेळाडुंच्या वैशिष्ट्यांसह आपण अधिक माहिती इथे टाकाल अशी अपेक्षा.
हॉकीतलं आपलं आव्हान संपल्यातच जमा आहे. सुशीलकुमारकडुन कुस्ती , कश्यप तसेच सायना नेहवाल कडुन बॅडमिंटन, बॉक्सींगमधे देवोंद्रो कडुन पदकांची अपेक्षा आहे. आपलं काय मत आहे ?
वाचने
17135
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
गगन नारंग
रंगतदार सामना.
In reply to गगन नारंग by पैसा
लाईव्ह पहाण्यासाठी लिन्क देउ
In reply to रंगतदार सामना. by ऑलिंपिक २०१२
बघा
In reply to लाईव्ह पहाण्यासाठी लिन्क देउ by अप्रतिम
धन्यवाद!!!!
In reply to बघा by ऑलिंपिक २०१२
लढतीत चुरस असणार आहे. सायनाचा
In reply to रंगतदार सामना. by ऑलिंपिक २०१२
गगन नारंगचे भारतासाठी पहिलं पदक.
आत्ता सायना नेहवालची प्री
saina wins.
साईना चं अभिनंदन! मागच्या
आभार.
In reply to साईना चं अभिनंदन! मागच्या by खेडूत
थोडे विश्लेषण
विश्लेषण आवडले. पुढील
In reply to थोडे विश्लेषण by अन्या दातार
+१
In reply to विश्लेषण आवडले. पुढील by विश्वनाथ मेहेंदळे
ऑलिंपिक - २०१२ चे ऑफिशियल
आभार.
In reply to ऑलिंपिक - २०१२ चे ऑफिशियल by प्रचेतस
आज
सायना नेहवाल उपांत्य फेरीत पोहचली.
In reply to आज by पैसा
सायना सेमी मध्ये गेली!!!!!
सायन सेमी फायनलमधे
सेमी फायनल मध्ये साईना सोडून
कश्यपला सामना कठीण दिसतो.
पिछाडीवर...
आजचा वृत्तांत
मस्त रे अन्या!
In reply to आजचा वृत्तांत by अन्या दातार
स्टॅमिना
In reply to मस्त रे अन्या! by पैसा
+१
In reply to आजचा वृत्तांत by अन्या दातार
+१ हेच बोल्तो...
In reply to +१ by टुकुल
हे पहा आपले मिपाकर
श्री. प्रास @ ऑलिंपिक गुगल मार्फत.
आत्ता कळलं; ३ दिवस प्रासभौ
In reply to श्री. प्रास @ ऑलिंपिक गुगल मार्फत. by ५० फक्त
सेमि फायनल चालू. ६-४ ने सायना
सायना हा सामना 13-21, 13-21
In reply to सेमि फायनल चालू. ६-४ ने सायना by अन्या दातार
फुलराणी हारली की हो.
जिव्हारी पराभव
वाईट हार
विजयकुमार
विजयकुमारचं अभिनंदन.
In reply to विजयकुमार by पैसा
४-६, ७-६, १९-१७
भारताला एक रौप्य अन एक ब्राँझ
तीन हा रेकॉर्ड आहे.
In reply to भारताला एक रौप्य अन एक ब्राँझ by शिल्पा ब
मागच्या वेळी अभिनव, विजेंदर
कांस्यपदक मिळणवणार्या गगनवर
शुभेच्छा
वॅंग झिंग ला दुखापत,,,सायनाला
वँगनं नाटक केलं की काय ? :)
In reply to वॅंग झिंग ला दुखापत,,,सायनाला by अप्रतिम
बाय मिळेल असे वाटते...सायना
In reply to वँगनं नाटक केलं की काय ? :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सायनाचं अभिनंदन.
अभिनंदन.
चला, देवेंद्रसिंग चा
बिरुटे सर,
In reply to चला, देवेंद्रसिंग चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिंकला बॉक्सर.
In reply to बिरुटे सर, by पैसा
अहो,
In reply to जिंकला बॉक्सर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकासने मार खाता खाता
In reply to अहो, by पैसा
हायला!
In reply to विकासने मार खाता खाता by श्रीरंग
त्यांनी तक्रार
SFI नी जलतरणात लाज आणली!!
अभिनंदन!
मेरी कोमचा म्याच कधी आहे ?
In reply to अभिनंदन! by पैसा
मेरी कोम जिंकली.
In reply to मेरी कोमचा म्याच कधी आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सेरेना विल्यम्स
मायकेल फेल्फ
In reply to सेरेना विल्यम्स by पैसा
त्याला सोडूनच दे रे!
In reply to मायकेल फेल्फ by कुंदन
चालायचंच.
In reply to सेरेना विल्यम्स by पैसा
अँडी मरे विजेता
अँडी मरे
In reply to अँडी मरे विजेता by प्रचेतस
मेरी कोम
उपांत्य फेरीत
In reply to मेरी कोम by ऑलिंपिक २०१२
१५-६ म्हणजे तसा एकतर्फीच विजय
In reply to उपांत्य फेरीत by ऑलिंपिक २०१२
वल्ल्या,
In reply to १५-६ म्हणजे तसा एकतर्फीच विजय by प्रचेतस
खरंच. कौतुक करावे तितके कमीच
In reply to वल्ल्या, by पैसा
विजयी.
मेरी कोम सेमीफायनल मध्ये
बॉक्सिंग
In reply to मेरी कोम सेमीफायनल मध्ये by अप्रतिम
+१
In reply to मेरी कोम सेमीफायनल मध्ये by अप्रतिम
मेरी कोमला शुभेच्छा.
ब्रिटीश बॉक्सर निकोलोचे ठोसे
पराभव
In reply to ब्रिटीश बॉक्सर निकोलोचे ठोसे by ऑलिंपिक २०१२
यंदा सुवर्णपदक काही भारताच्या
अभिनंदन!
धन्यवाद.
In reply to अभिनंदन! by खेडूत
सुशीलकुमारचा कुस्तीचा सामना
अभिनंदन.
In reply to सुशीलकुमारचा कुस्तीचा सामना by ऑलिंपिक २०१२
पुन्हा एकदा अभिनंदन.
फायनल मध्ये पोहोचला.....
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन. by ऑलिंपिक २०१२
सुवर्णपदकापासून एक पाऊल दुर.
In reply to फायनल मध्ये पोहोचला..... by मोदक
सुशीलकुमार चांगलाच
In reply to सुवर्णपदकापासून एक पाऊल दुर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन.
In reply to सुशीलकुमार चांगलाच by राघव
आवडत्या Quotes पैकी एक Quote आणखी एकदा पटला..
In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेव्हा जापानी पहिलवानानं
In reply to आवडत्या Quotes पैकी एक Quote आणखी एकदा पटला.. by मोदक
हो राव...
In reply to जेव्हा जापानी पहिलवानानं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्बाय ब्बाय लंडन ऑलिंपिक २०१२