तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
In reply to माहित नाही by अमोल खरे
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
In reply to परिकथेतील राजकुमार साहेब, हे पुस्तक जरुर वाचा by निश
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
In reply to जौ दे हो ! परा साहेब , तुम्हि लक्ष नका देउ by निश
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रश्न गंभीर आहे by पैसा
In reply to अजुन एक मिपाची ब्यांड विड्थ आणि लोकांचा वेळ खाणारा धागा. by प्यारे१
In reply to प्यारे १ साहेब, तमाशावर by गणपा
In reply to प्यारे १ साहेब, तमाशावर by गणपा
In reply to >>>>तमाशा खरंच महाराष्ट्राची by यकु
In reply to हम्म by मी-सौरभ
संस्कृती आहे का ? हा खरा प्रश्न पडणे गरजेचे आहेसहमत! "तमाशात बाई नाचवणे"... ही आपली काय किन्वा इतर कुणाची काय.पण संस्कृती होऊ शकते काय? ऐक्चुली सध्याच्या घडीला "तमाशा" हे पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचं सोपं साधन बनलेलं आहे. पूर्वीच्या काळी -साधारणतः पेशवाईच्या उत्तरार्धात 'पठ्ठे बापुरावां'नी लावणी- तमाशासाठी आपले आयुष्य वाहून दिले. पण तेव्हा "तमाशा"चा उद्देश लोकमनोरन्जनाबरोबरच समाजप्रबोधन हाही होता. तसेच पूर्वीच्या काळी बायकांनी नाचणे म्हणजे- पाठीला पोक काढून जास्त ताठ न होता...नुसते अलगदपणे जीव नसल्यासारखे आपले हातपाय आणि कम्बर हलवणे आणि जागच्या जागी उड्या मारणे... असे होते. ;) (सन्दर्भासाठी जुने मराठी पिक्चर पहावेत!) ;) नन्तर कालपरत्वे तमाशाचे सन्दर्भ बदलले. काही गरजू लोकांनी तमाशा'ला ...मुलींना, बायकांना नाचवून पैसे कमवण्याचे साधन बनवले. अर्थात त्या गरजू लोकांची गरीबी, अज्ञान पाहता त्यात विशेष गैर असे नव्हते. पण पुढे पुढे तमाशातील नाचाची स्टाईल बदलली, वग-गौळणी यांचे कन्सेप्ट जरी तेच्च असले तरी त्यांची भाषा बदलली... थोडीफार अश्लीलतेकडे झुकू लागली.... साहजिकच जनतेचा प्रचन्ड प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर पारम्पारिक लावण्यांच्या ऐवजी सिनेमातील गाणी वाजू लागली.. व लावणीतला उत्तानपणा वाढला.. अर्थात "सुलोचना ताई चव्हाणां"सारख्या लावणीसम्राज्ञी स्टेजवर देखील डोक्यावरचा पदर ढळू न देता आपली ९६ कुळी खानदानीपणा टिकवून होत्या. जयश्रीताई गडकर, लीला गान्धी, गेला बाजार- सुरेखा पुणेकर. सगळ्यांनी लावणी-तमाशातले आपापले वेगळेपण सिद्ध केले. आणि लावणीमध्ये जरी अनेक लुभावन्या अदा असल्या तरीही त्यास कोणी "शास्त्रीय नृत्यप्रकार" म्हणू शकत नाही. भरतनाट्यम, कथक इ. नृत्यप्रकारांकडे ज्या आदराने पाहिले जाते त्या आदराने लावणीकडे पाहिले जात नाही. आज मध्यमवर्गीय / उच्च मध्यमवर्गीय लोक ज्या उत्साहाने आपल्या मुलींना शास्त्रीय नृत्याच्या क्लासेसला घालतात.. त्या उत्साहाने कुणी या वर्गातील लोक मुलींना लावणी शिकवत नाहीत. कारण माझ्या मताप्रमाणे लावणीमध्ये तो सुसंस्कृतपणा नाही. याबद्दल कुणाला कितीही खन्त वाटत असली तरी हेच सत्य आहे.
In reply to संस्कृती आहे का ?हा खरा by मृगनयनी
In reply to >>>>पूर्वीच्या काळी -साधारणतः by यकु
In reply to यकु'जी... "पठ्ठे बापुराव" by मृगनयनी
In reply to पहिल्या पेशव्यांच्या काळात by विजुभाऊ
कित्ती खोट बोलताय हो. ( २५० वर्षांनन्तर तरी त्या स्त्री बद्दल पुणेकरांचा आकस कमी होणार नाही का?) पेशव्यांच्या राजदरबारात नाचगाणे व्हायचे हे नव्यानेच ऐकतोय. असो.:| :| :| मस्तानीबद्दल पुणेकरांच्या मनात आकस वगैरे कधीच्च नव्हता आणि नाहीये.... आकस असता तर पुण्याच्या आईसक्रीमला, आईसक्रीम-पार्लरला, फालुद्याला... "मस्तानी" नाव कधीच दिले गेले नसते.. ;) तसेच आपले "पेशव्यांच्या राजदरबारात नाचगाणे व्हायचे हे नव्यानेच ऐकतोय. असो." खरोखरंच हस्यास्पद वाटते.. किन्वा मग आपला पेशव्यांच्या इतिहासाबद्दलचा अभ्यास थोडा कमी पडला असावा!! कारण शनिवारवाड्याच्या वास्तुरचनेतच ४ प्रशस्त चौक आणि ८ प्रचंड मोठे दिवाणखाने होते.- १. ग़णपती रंग महाल- मुख्य दरबाराचा महाल, २. नाचाचा दिवाणखाना, ३. आरसे महाल, ४. जुना आरसे महाल, ५.रघुनाथ बाळाजी यांचा दिवाणखाना, ६. पहिल्या पेशव्यांच्या दिवाणखाना ७. नारायणरावाचा महाल, ८. हस्तीदंती महाल याशिवाय पेशवे कुटुंबातील इतरजणांना रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. त्यांपैकी- गणेश रंग-महाल किंवा मुख्य दरबाराचा महाल हा बाळाजी पेशव्यांनी १७५५ मध्ये गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करता यावा म्हणून मुद्दाम बनवून घेतला होता. हा महाल अतिशय भव्य असाच होता. एका वेळी १०० नर्तकी सुद्धा यात नाच करू शकत असत. एका टोकाला सोन्याचा पत्रा चढवलेली संगमरवरी गणेशमूर्ती ठेवलेली असे. या मूर्तीच्या भोवती पुराणातील प्रसंगांचीच सजावट केलेली असे. पेशव्यांना काय किन्वा इतर कोणत्याही राजघराण्यातल्या, सरदार घराण्यातल्या लोकांना काय... कोणत्याही लढाई-युद्धाच्या नन्तर घरी परतल्यावर मनोरन्जनाची नितान्त गरज असायची. त्यासाठीच अनेक नर्तकी ठेवल्या जायच्या. त्यांना प्रशिक्षणही दिले जायचे रणजीत देसाईंच्या "स्वामी" मध्ये देखील या नर्तकींचा उल्लेख आहे. राघोबादादांना अश्या नाचगाण्याची खूप आवड होती. शनवारवाड्यात राघोबादादांसाठी (हेच ते ज्यांनी पहिल्यांदा अटकेपार झेन्डे लावले) बर्याचदा "अश्या" मैफिली वेगवेगळ्या कारणांनी सजायच्या त्यांच्या आग्रहाखातर एकदा "माधवराव पेशवे" देखील या नर्तकीच्या मैफिलीला बसले.. "नर्तकी" विविध अदांनी माधवरावांना इशारे करत होती.. परन्तु माधवराव बर्यापैकी सात्विक वृत्तीचे असल्याने त्यांना ते काही रुचले नाही..व ते तडक त्यांच्या प्रियपत्नीच्या "रमा" बाईंच्या महालाकडे गेले. आपण कुणीही रणजीत देसाईंच्या "स्वामी" मध्ये या सर्व गोष्टींची खातरजमा करू शकता... :)
मस्तानी नर्तकी होती वगैरे वावड्या पेशव्यांच्या वाड्यातूनच ( काशीबाई ने) उठवल्या गेल्या होत्या. मस्तानी ही बुंदेलखंडचा हिंदु राजा छत्रसाल बुंधेला याची मुलगी ( पर्शियन पत्नीपासूनची ) होतीअरे बापरे!!... काशीबाईंवर असे आरोप म्हणजे अति होतंय... कारण काशीबाई या अत्यंत सालस आणि गरीब गाईसारख्या होत्या. तसेच त्या नेहमी आजारी असल्याने पहिल्या बाजीरावां- राऊंच्या दुसर्या ल्ग्नाबद्दलही त्यांना आक्षेप नव्हता. तसेच "मस्तानी" ही बुन्देलखन्डाचा राजा- छत्रसाल याची मुलगी असली, तरी ती "अनौरस" होती... त्यामुळे काही ठिकाणी "मस्तानी ही बुन्देलखन्डाची राजनर्तकी" असल्याचेही उल्लेख आढळतात. तसेच नृत्याबरोबर मस्तानी "गायनकले"तही कुशल होती. छत्रसाल स्वत:च्या "औरस" मुलींना आंदण म्हणून कुणाला "असेच" देणे कधीच शक्य नव्हते. नृत्य (कथक) आणि गायनकलेत निपुण असल्याने मस्तानी पेशवेदरबारी या दोन्ही कला सादर करीत असे.. परन्तु राऊ पेशवे तिच्या प्रेमात पडल्यावर साहजिकच तिला दरबारात नाच गाणे करावे लागले नाही.. पुढे मस्तानी-बाजीराव विवाहबन्धनात अडकल्यावर घरातल्याच अनेक जणांनी हिन्दु-मुस्लिम विवाहामुळे नाके मुरडली. फक्त एक बाई त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि ती म्हणजे "काशीबाई".. त्यामुळे काशीबाईंवर वाट्टेल ते आरोप करणे उचित वाटत नाही... एकीकडे राजारामांना राज्य मिळावे, म्हणून सावत्र मुलावर- लहानग्या सम्भाजी राजांवर विषप्रयोग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या "सोयराबाईं"ना अतिशय सोज्वळ प्रेमळ आई वगैरे ठरवायचं.. किन्वा सोयराबाईंनी असे काही केलेच नाही.. म्हणून आव आणायचा.. ( विजु भौ- हे आपल्याला उद्देशून नाही...शिवरायांचा.मूळ इतिहास बदलू इच्छिणार्यासांठी आहे.. ) आणि दुसरीकडे अतिसोशिक, नवर्याचे हित चिन्तणार्या काशीबाईंना मात्र वावड्या उठवणार्या म्हणायचं... हे काही पटत नाही.
घरुन होत असलेल्या विरोधामुळे बाजीरावाने शनिवारवाड्यात मस्तानीसाठी वेगळा दरवाजा बांधला. ( मस्तानी दरवाजा)सहमत!... नाना फडणवीसांनी याच दरवाजाला नन्तर "अली बहादूर दरवाजा" असे नाव दिले .. "अली बहादूर" हा मस्तानीचा नातू होता..
बाजीरावाच्या मृत्यूनंतर मस्तानी सती गेली ( आत्महत्या केली ) पाबळ येथे मस्तानीची समाधी ( कबर नव्हे) आहे.मस्तानीने मानसिक अस्वास्थ्य असह्य झाल्याने आत्माहत्या केली.. आणि साहजिकच लग्नानंतर मस्तानी हिन्दु बनल्यामुळे (पक्षी : तिने हिन्दु धर्म स्वीकारल्यामुळे) तिची समाधी बान्धणे रास्त वाटते.. मस्तानी आपल्या मुलाची देखील दोन नावे ठेवली - समशेरबहादूर (मुस्लिम )आणि कृष्णसिन्ग (हिन्दु)
मस्तानीच्या समशेरबहाद्दूर या मुलाचा सांभाळ काशीबाईने केला. या मुलाने पानिपताच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला.सहमत!.. पहा.. काशीबाई किती चांगल्या होत्या... :)
कृपा करून आता तरी मस्तानीची विटंबना थांबवातूर्तास कुठेही मस्तानीची विटम्बना झालीये.. असे वाटत नाही...कारण जे सत्य आहे ते आहे..... त्यामुळे काही थाम्बवण्याचा प्रश्नच नाही... :) * मस्तानी नि:संशय सुन्दर होती. तिने काथ घातलेले विड्याचे मसाला पान खाल्ल्यावर त्याचा लालसर रस तिच्या गळ्यातून - खाली पाझरताना दिसायचा.. असेही काहीसे कानावर आल्याचे स्मरते... अर्थात ती जेव्हा दरबारी नाच -गाणे करायची तेव्हा दरबारातल्या लोकांच्या या प्रतिक्रिया असाव्यात बहुधा... :)
In reply to कित्ती खोट बोलताय हो. ( २५० by मृगनयनी
In reply to मृगनयनी ... by कपिलमुनी
In reply to तुमचे संदर्भ चित्रपट , स्वामी by मृगनयनी
In reply to @क. मुणि by मी-सौरभ
In reply to @क. मुणि by मी-सौरभ
तसेच रणजित देसाईंची "स्वामी" कादम्बरी दन्तकथेवर आधारित असेल, तर मग "श्रीमान योगी", "मृत्युंजय", "छावा", "राधेय" या देखील दन्तकथाच म्हटल्या पाहिजेत..जेव्हा कादंबर्यांचे दाखले पुरावा म्हणून दिले जातात तेव्हा कपाळावर हात मारुन घेण्यापलीकडे आपण काहीच करु शकत नाही. :) कादंबरीकाराने लेखन करताना कादंबरी विषयाचा अभ्यास केला असेल, त्या अनुषंगाने संबंधीत ठीकाणी जाउन माहिती मिळवली आहे असं जरी थोडा वेळ गृहीत धरलं तरी असं लेखन हाच ईतिहास समजणं हे जरा अती होतं.
In reply to बाकीचे चालू द्या. by धन्या
In reply to धन्या... "स्वामी" या by मृगनयनी
In reply to कित्ती खोट बोलताय हो. ( २५० by मृगनयनी
In reply to वग by नंदन
In reply to हा हा हा हा by Nile
In reply to मला काय वटते कि तमाशा हि by बालगंधर्व
In reply to मला मात्र सगलाच्या सगला कोडा by कवितानागेश
In reply to काय हे? by स्मिता.
In reply to छुप्या संपादक स्मिता by परिकथेतील राजकुमार
In reply to संपादक? by स्मिता.
In reply to आता बोला सन्माननिय पराजी, by गणपा
In reply to आता बोला सन्माननिय पराजी, by गणपा
In reply to आता बोला सन्माननिय पराजी, by गणपा
In reply to संपादक? by स्मिता.
आम्ही छुप्या संपादिका असू नाहितर आणखी कश्या संपादिका असू, त्याबद्दल तुम्हाला एवढी जळजळ का? इनोचा डबल डोस घेवून शांत पडा.नुसते संपादक म्हणालो तर येवढे रागवायचे कारण काय ? एखाद्याला संपादक म्हणणे, हे अपशब्द वापरणे अथवा अपमान करणे ह्या सदरात बहूदा मोडत नाही. जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.
In reply to >>>>> तमाशा खरंच by सुहास..
In reply to एवढासा लेख म्हणजे चटावरचं by सूड
In reply to +१ एखादा फोटो द्या चिकटवुन!! by मोहनराव
In reply to तमाशा म्हणजे काय संस्क्रुती संवर्धनाचे दुकान वाटले काय तुम्हाला? by कवितानागेश
In reply to तमाशा म्हणजे काय संस्क्रुती संवर्धनाचे दुकान वाटले काय तुम्हाला? by कवितानागेश

नाचव बाई जप संस्कृती. काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.आपल्या हाताची तर्जनी कोणाच्या डोळ्यासमोर नाचवण्याइतकं बाई नाचवणं सोपं असतं का? कायहो, आत्तापर्यंत तुम्ही किती बाया नाचवल्या सांगता का? तुम्ही मुकाट्याने तुळशी वृंदावनाची आरती करून जपा संस्कृती. तेवढाच खारीचा वाटा. च्यायला, स्वतः काही करायचं नाही, आणि जे लोक काही चांगलं संस्कृतीरक्षण करताहेत त्यांचे पाय ओढायचे. काय म्हणावं?
पण तसे होत नाही.माझ्या मते तुमचा निष्कर्ष साफ चूक आहे. बाई नाचवली की संस्कृती रक्षण होत नाही याबद्दल काही विदा आहे का तुमच्याकडे? बॉलिवुडी चित्रपट हे आपल्या संस्कृतीचं मोठं अंग आहे. ते बाया नाचवल्याशिवाय टिकलंय का? नुसतं टिकलं नाही, चांगलं भरभराटीला येतं आहे. रडव बाई आणि जप संस्कृती हेही नवीन मराठी सीरियल्सवरून दिसून येतं. शिव्यांच्या संस्कृतीबद्दलही असंच काहीसं (थोड्या वेगळ्या शब्दांत) म्हणता येतं. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवीचं स्थान दिलं आहे ते उगीच का?
In reply to साफ चूक by राजेश घासकडवी
In reply to साफ चूक by राजेश घासकडवी
आपल्या हाताची तर्जनी कोणाच्या डोळ्यासमोर नाचवण्याइतकं बाई नाचवणं सोपं असतं का? कायहो, आत्तापर्यंत तुम्ही किती बाया नाचवल्या सांगता का?बाया नाचवणे हे एकदा जमून गेले की अत्यंत सरळसोट काम आहे ह्याची कदाचीत आमचे वयोवृद्ध मित्र माननीय श्री. घासुगुर्जी ह्यांना जाणिव नसावी. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ' हे ध्यानात ठेवून त्यांनी देखील हे कार्य करून पहावे. बाकी आम्ही किती बाया नाचवल्या हा आमचा खाजगी प्रश्न असल्याने आम्ही उत्तर देण्यास बांधील नाही. अर्थात आमच्या धमालपंताच्या शेतावरल्या घराच्या आजूबाजूला चौकशी केल्यास आमचे प्रताप तुम्हाला समजतीलच.
तुम्ही मुकाट्याने तुळशी वृंदावनाची आरती करून जपा संस्कृती. तेवढाच खारीचा वाटा. च्यायला, स्वतः काही करायचं नाही, आणि जे लोक काही चांगलं संस्कृतीरक्षण करताहेत त्यांचे पाय ओढायचे. काय म्हणावं?आम्ही काय करतो आणि काय नाही हे तुम्हाला कळाले तर तुमचे पांढरपेशी आयुष्यच थरारुन उठेल. बाकी उसात राहणार्यानी तुळची वृंदावनाचे गोडवे गावेत हे एक आश्चर्यच.
माझ्या मते तुमचा निष्कर्ष साफ चूक आहे. बाई नाचवली की संस्कृती रक्षण होत नाही याबद्दल काही विदा आहे का तुमच्याकडे? बॉलिवुडी चित्रपट हे आपल्या संस्कृतीचं मोठं अंग आहे. ते बाया नाचवल्याशिवाय टिकलंय का? नुसतं टिकलं नाही, चांगलं भरभराटीला येतं आहे.अतिशय चुकीची तुलना. मुळात बॉलिवुडला आपली संस्कृती म्हणता येईल का ? आणि बॉलिवुडवाल्यांना बाया नाचवायचे देखील रग्गड पैसे तिकिटबारीवरती मिळून जातात. भिकार भिकार नाचांमुळे टूकार टूकार चित्रपट देखील गल्ला जमवतात. इथे आम्हाला एक बाई नाचवायची म्हणले तर स्वतःच्या खिशात हात घालावा लागतो आणि बाटलीचा खर्च होतो तो वेगळाच.
रडव बाई आणि जप संस्कृती हेही नवीन मराठी सीरियल्सवरून दिसून येतं. शिव्यांच्या संस्कृतीबद्दलही असंच काहीसं (थोड्या वेगळ्या शब्दांत) म्हणता येतं. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवीचं स्थान दिलं आहे ते उगीच का?आम्ही सीरियल्स बघत नाही आणी शिव्या देखील देत नाही त्यामुळे नो कॉमेंटस.
In reply to !! by परिकथेतील राजकुमार
बाकी आम्ही किती बाया नाचवल्या हा आमचा खाजगी प्रश्न असल्याने आम्ही उत्तर देण्यास बांधील नाही.सरळ सांगा ना एकही नाचवली नाही म्हणून. शेपूट घालायचंच तर मुकाट्याने सरळ घालावं, अशा गाठी कशाला मारून ठेवता?
आम्ही काय करतो आणि काय नाही हे तुम्हाला कळाले तर तुमचे पांढरपेशी आयुष्यच थरारुन उठेल.हा आणखीन बोलबच्चनपणा. मूठ बंद करायची आणि म्हणायचं, 'आत माहित्त्ये का, मोठ्ठा अजगर आहे.' उघडली की अळी तरी दिसेल की नाही कोण जाणे!
बाकी उसात राहणार्यानी तुळची वृंदावनाचे गोडवे गावेत हे एक आश्चर्यच.घ्या, तिरकसपणादेखील कळत नाही. बाया नाचवणं हे तुळशीवृंदावनाची पूजा करण्यापेक्षा अधिक कठीण अधिक भरीव संस्कृतीरक्षक कार्य आहे, एवढंच सांगायचं होतं.
मुळात बॉलिवुडला आपली संस्कृती म्हणता येईल का ?धागाच का नाही काढत नवा?
इथे आम्हाला एक बाई नाचवायची म्हणले तर स्वतःच्या खिशात हात घालावा लागतो आणि बाटलीचा खर्च होतो तो वेगळाच.अहो मग संस्कृतीरक्षण काय फुकटात होतं का? उगाच काहीतरी पिरपीर करायची, म्हणे फुफाट्याकडे बघायचं तर डोळे दिपतात आणि गॉगलचा खर्च येतो! खर्च नाही केला तर सौंदर्य कसं दिसणार? म्हणून तर तुम्हाला तुळशी वृंदावनाचा सोपा उपाय सांगितला तर ऐकत नाहीत...
In reply to बाकी आम्ही किती बाया नाचवल्या by राजेश घासकडवी
सरळ सांगा ना एकही नाचवली नाही म्हणून. शेपूट घालायचंच तर मुकाट्याने सरळ घालावं, अशा गाठी कशाला मारून ठेवता?पण आम्ही बाई नाचवली का बाया नाचवल्या का बाप्पे नाचवले ह्यात तुम्हाला इतका विंटेष्ट्र का ?
हा आणखीन बोलबच्चनपणा. मूठ बंद करायची आणि म्हणायचं, 'आत माहित्त्ये का, मोठ्ठा अजगर आहे.' उघडली की अळी तरी दिसेल की नाही कोण जाणे!तुम्हाला 'अळी मिळी गुपचिळी' माहिती आहे का हो ? आम्ही इथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रगल्भ विषय काथ्याकूटाला घेतलेला असताना, तुम्ही उगाच आमच्या वैयक्तिक आयुष्यावरती चिखलफेक करण्यात मग्न आहात. ह्याच्यामुळेच आज महाराष्ट्र मागे पडला आहे. आणि महाराष्ट्राला मागे टाकून तुम्ही स्वतः खुशाला परदेशात मजा मारत आहात.
घ्या, तिरकसपणादेखील कळत नाही. बाया नाचवणं हे तुळशीवृंदावनाची पूजा करण्यापेक्षा अधिक कठीण अधिक भरीव संस्कृतीरक्षक कार्य आहे, एवढंच सांगायचं होतं.मूळात तुळशीवृंदावन पूजा आणि बाया नाचवणे ह्यांची तुलनाच कशी होऊ शकते ? दरवेळी तुम्ही अशा आमच्या भावना दुखावून काय साध्य करता बरे ?
धागाच का नाही काढत नवा?विचार केल्या जाईल.
अहो मग संस्कृतीरक्षण काय फुकटात होतं का? उगाच काहीतरी पिरपीर करायची, म्हणे फुफाट्याकडे बघायचं तर डोळे दिपतात आणि गॉगलचा खर्च येतो! खर्च नाही केला तर सौंदर्य कसं दिसणार? म्हणून तर तुम्हाला तुळशी वृंदावनाचा सोपा उपाय सांगितला तर ऐकत नाहीत...अहो पण संस्कृतीरक्षण कायम लोकाच्या खिशातून पैसे खर्च करून करायचे असते ना ? उदा. :- शनिवार वाडा फेस्टिवल, पुणे फेस्टिवल, शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा इ. इ. आणि हो जाता येता तुमच्या डोळ्यात आमचा सौंदर्य फुफाटा का हो सलत असतो ?
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?माहित नाय पण महाराष्ट्राची संस्कृती तमाशात आहे. ;-)
In reply to खतरनाक विडंबन by अभिज्ञ
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
In reply to खतरनाक विडंबन by अभिज्ञ
In reply to हा हा by सहज
In reply to >>>>माननीय श्री पु. ल. by यकु
In reply to :-) by सहज
In reply to >>>>> त्यांची महाराष्ट्र by यकु
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to काही नाही तुमची वाट पहात उगं by यकु
In reply to आणि त्याला तुणतुणं वाजवायची by गणपा
In reply to हे पहा श्री. गणपा by परिकथेतील राजकुमार
In reply to तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग by यकु
ती सातारकरीण नाचली तेव्हा फेटे, रुमाल उडाले आणि न राहवून तुम्ही पण शेवटी बोर्डावर चढलातच, मग तो एक वेगळाच तमाशा झाला असं उडत उडत कळालं होतं ब्वॉ मागे...यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु ;) उगा इथं आणि कशाला बोंबा मारुन राहीले राव ? बाकी बोर्डावरती काही 'मधल्यांचा' मध्ये मध्ये येऊन नाच चालू होता त्याविषयी काय कळले का नाय तुम्हाला ?
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to >>>> यक्कुशेठ या की एकदा by यकु
नक्की येऊ!ज्जे बात ! या निवांत वेळ काढून, जौ मग नगर रोडला.
---- अं? त्याचं काय, आता तमाशा म्हटल्यावर थोडीशी ढकलाढकली, मिशांवर ताव, दौलतजादा वगैरे चिल्लर गोष्टी होत रहातात यापेक्षा गंभीर काही घडलं असलं तर कल्पना नाय ब्वॉ..छे छे ! अहो दोन्ही पार्ट्या समजूतदार असल्या तर कशाला काय गंभीर घडेल ? आन तसे पण आम्ही येता जाता कोणाचा पण 'नटरंग' करत नाही. ;)
In reply to हांगाश्शी ! by परिकथेतील राजकुमार
In reply to हांगाश्शी ! by परिकथेतील राजकुमार
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु by चिंतामणी
In reply to हे पहा श्री. गणपा by परिकथेतील राजकुमार
In reply to पुराणात अनेक देव आपल्या by विजुभाऊ
माहित नाही