तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे.
ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो.
बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती. काहीही सांस्कृतीक काम न करता बाई नाचवून संस्कृती रक्षण व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग तमाशा देखील आपली संस्कृती आहे अस का म्हटल जातं? म्हणुन खरंच तमाशा महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
वाचने
24574
वाचनखूण
प्रतिक्रिया
100
माहित नाही
In reply to माहित नाही by अमोल खरे
श्री अपशकुनी खरे
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
असे बोलुन तुम्ही सभासदांच्या
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार साहेब, मस्त लिहिल आहेत.
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार साहेब, हे पुस्तक जरुर वाचा
In reply to परिकथेतील राजकुमार साहेब, हे पुस्तक जरुर वाचा by निश
पुस्तक माहीती बद्द्ल धन्यवाद.
In reply to श्री अपशकुनी खरे by परिकथेतील राजकुमार
जौ दे हो ! परा साहेब , तुम्हि लक्ष नका देउ
In reply to जौ दे हो ! परा साहेब , तुम्हि लक्ष नका देउ by निश
ओक्के !
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
हेच की ज्यासि सांगितले त्यासि कळे
प्रश्न गंभीर आहे
In reply to प्रश्न गंभीर आहे by पैसा
"महाराष्ट्राची संस्कृती"
+१ टु पैसा तै थोड अजुन
+१
तमाशा/लावणी ही महाराष्ट्राची
अजुन एक मिपाची ब्यांड विड्थ आणि लोकांचा वेळ खाणारा धागा.
In reply to अजुन एक मिपाची ब्यांड विड्थ आणि लोकांचा वेळ खाणारा धागा. by प्यारे१
प्यारे १ साहेब, तमाशावर
In reply to प्यारे १ साहेब, तमाशावर by गणपा
गणपा साहेब, सहमत. बरोबर आहे तुमच.
In reply to प्यारे १ साहेब, तमाशावर by गणपा
सॉरी शक्तिमान, धागा पुर्ण
>>>>तमाशा खरंच महाराष्ट्राची
In reply to >>>>तमाशा खरंच महाराष्ट्राची by यकु
आमच्या हिथं बी..
तमाशा
हम्म
In reply to हम्म by मी-सौरभ
संस्कृती आहे का ?हा खरा
In reply to संस्कृती आहे का ?हा खरा by मृगनयनी
>>>>पूर्वीच्या काळी -साधारणतः
In reply to >>>>पूर्वीच्या काळी -साधारणतः by यकु
यकु'जी... "पठ्ठे बापुराव"
In reply to यकु'जी... "पठ्ठे बापुराव" by मृगनयनी
पहिल्या पेशव्यांच्या काळात
In reply to पहिल्या पेशव्यांच्या काळात by विजुभाऊ
कित्ती खोट बोलताय हो. ( २५०
In reply to कित्ती खोट बोलताय हो. ( २५० by मृगनयनी
मृगनयनी ...
In reply to मृगनयनी ... by कपिलमुनी
तुमचे संदर्भ चित्रपट , स्वामी
In reply to तुमचे संदर्भ चित्रपट , स्वामी by मृगनयनी
@क. मुणि
In reply to @क. मुणि by मी-सौरभ
@ सौरभः- "खोली" हा शब्द
In reply to @क. मुणि by मी-सौरभ
बाकीचे चालू द्या.
In reply to बाकीचे चालू द्या. by धन्या
धन्या... "स्वामी" या
In reply to धन्या... "स्वामी" या by मृगनयनी
बरोबर
In reply to कित्ती खोट बोलताय हो. ( २५० by मृगनयनी
* मस्तानी नि:संशय सुन्दर होती
वग
In reply to वग by नंदन
हा हा हा हा
In reply to हा हा हा हा by Nile
मला काय वटते कि तमाशा हि
In reply to मला काय वटते कि तमाशा हि by बालगंधर्व
मला मात्र सगलाच्या सगला कोडा
In reply to मला मात्र सगलाच्या सगला कोडा by कवितानागेश
लिमौजेत आक्काआ, तुमाला सगला
एकदम नवा कोरा आणि युनिक
व्याख्या
कसं काय परा बरं हाय का? काल
आजच्या सकाळ्मधल्या एका
काय हे?
In reply to काय हे? by स्मिता.
छुप्या संपादक स्मिता
In reply to छुप्या संपादक स्मिता by परिकथेतील राजकुमार
संपादक?
In reply to संपादक? by स्मिता.
आता बोला सन्माननिय पराजी,
In reply to आता बोला सन्माननिय पराजी, by गणपा
अच्र्त
In reply to आता बोला सन्माननिय पराजी, by गणपा
ड्वाळे पाणावले....
In reply to आता बोला सन्माननिय पराजी, by गणपा
हॅ हॅ हॅ
In reply to संपादक? by स्मिता.
अरे ?
तमाशा महाराष्ट्राची संस्कृती
>>>>> तमाशा खरंच
In reply to >>>>> तमाशा खरंच by सुहास..
पोच.
एवढासा लेख म्हणजे चटावरचं
In reply to एवढासा लेख म्हणजे चटावरचं by सूड
+१ एखादा फोटो द्या चिकटवुन!!
In reply to +१ एखादा फोटो द्या चिकटवुन!! by मोहनराव
हे घ्या ..
तमाशा म्हणजे काय संस्क्रुती संवर्धनाचे दुकान वाटले काय तुम्हाला?
In reply to तमाशा म्हणजे काय संस्क्रुती संवर्धनाचे दुकान वाटले काय तुम्हाला? by कवितानागेश
माताय, बायामान्सं पन
In reply to तमाशा म्हणजे काय संस्क्रुती संवर्धनाचे दुकान वाटले काय तुम्हाला? by कवितानागेश
हम्म्म
माउ ग्रेट आहेस ग __/\__
माऊ तुस्सी ग्रेट हो
तमाशा , पोवाडे ,कीर्तन , भजन,
पुढच्या खेपेला
साफ चूक
In reply to साफ चूक by राजेश घासकडवी
हाहाहा!
In reply to साफ चूक by राजेश घासकडवी
!!
In reply to !! by परिकथेतील राजकुमार
बाकी आम्ही किती बाया नाचवल्या
In reply to बाकी आम्ही किती बाया नाचवल्या by राजेश घासकडवी
सरळ सांगा ना एकही नाचवली नाही
तमाशा खरंच
तमाशा खरंच महाराष्ट्राची
खतरनाक विडंबन
In reply to खतरनाक विडंबन by अभिज्ञ
=)) =))
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
ठ्ठो =))
In reply to खतरनाक विडंबन by अभिज्ञ
हा हा
In reply to हा हा by सहज
>>>>माननीय श्री पु. ल.
In reply to >>>>माननीय श्री पु. ल. by यकु
:-)
In reply to :-) by सहज
>>>>> त्यांची महाराष्ट्र
In reply to >>>>> त्यांची महाराष्ट्र by यकु
हम्म्म
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
काही नाही तुमची वाट पहात उगं
In reply to काही नाही तुमची वाट पहात उगं by यकु
आणि त्याला तुणतुणं वाजवायची
In reply to आणि त्याला तुणतुणं वाजवायची by गणपा
हे पहा श्री. गणपा
In reply to हे पहा श्री. गणपा by परिकथेतील राजकुमार
तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग
In reply to तमाशा बघणं काय आणि त्याचा भाग by यकु
हम्म्म्म
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हि हि हि......
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
>>>> यक्कुशेठ या की एकदा
In reply to >>>> यक्कुशेठ या की एकदा by यकु
हांगाश्शी !
In reply to हांगाश्शी ! by परिकथेतील राजकुमार
हे हे हे , अगदी बरोबर माझही तसच मत ....
In reply to हांगाश्शी ! by परिकथेतील राजकुमार
पराचा पहिला धागा आठवून जाहीर
In reply to पराचा पहिला धागा आठवून जाहीर by ३_१४ विक्षिप्त अदिती
पराच्या
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु
In reply to यक्कुशेठ या की एकदा फार्महाऊसवरती. निवांत बसून बोलु by चिंतामणी
चला, फार्महाऊसवर पराशेठची भेट
In reply to हे पहा श्री. गणपा by परिकथेतील राजकुमार
सहमत एकदम
पुराणात अनेक देव आपल्या
In reply to पुराणात अनेक देव आपल्या by विजुभाऊ
मग काय तर
पब्लिक....
वाघ्या मुरळि काय आहे ?
इतिहास माझा आवडता विषय त्यात
धागा कर्त्याच्या .....