नमस्कार,
सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील.
मिपा अॅप हे अॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.
अॅपचा पत्ता - https://market.android.com/search?q=Misalpav
हे अॅप मोफत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही ;)
तसेच सोबत क्युआर कोड देत आहे.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. या प्रतिक्रियांमुळे पुढील विकासकामास गती येईल.
धन्यवाद.
- नीलकांत
वाचने
9631
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे नीलकांता.... आता आधी
या नव्या पावलासाठी आपले
+१
In reply to या नव्या पावलासाठी आपले by यकु
+२
In reply to या नव्या पावलासाठी आपले by यकु
+३
In reply to या नव्या पावलासाठी आपले by यकु
उत्तम. पण गरीबाकडं
असेच म्हणतो. शुभेच्छा!
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
मीसुध्दा असेच म्हणतो.
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
मीसुध्दा असेच म्हणतो.
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
प्रतिसादाशी सहमत.
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
मिपाचे अँड्रोईड अॅप १५
मराठी टाईप करताना एकाच
In reply to मिपाचे अँड्रोईड अॅप १५ by प्रचेतस
@वल्ली
In reply to मराठी टाईप करताना एकाच by गणपा
खी खी खी. आमचा स्ट्रोक
In reply to मराठी टाईप करताना एकाच by गणपा
मिपाचे अँड्रोईड अॅप १५
In reply to मराठी टाईप करताना एकाच by गणपा
अगदी अगदीआआआअॅड्रॉईडच्या
In reply to मिपाचे अँड्रोईड अॅप १५ by गवि
येस. असेच फाँट नाचतात.
In reply to अगदी अगदीआआआअॅड्रॉईडच्या by गवि
Samsung Galaxy Y S5360 साठी
In reply to मिपाचे अँड्रोईड अॅप १५ by प्रचेतस
अगदी सहमत!!
In reply to Samsung Galaxy Y S5360 साठी by प्रशांत
अहो, एखाद्या मॉडेलवर नीट
In reply to अगदी सहमत!! by पैसा
बरोबर आहे.
In reply to अहो, एखाद्या मॉडेलवर नीट by गवि
फोन बदलू नका हो!
In reply to अहो, एखाद्या मॉडेलवर नीट by गवि
ते एनीसॉफ्ट बर्याचदा
In reply to फोन बदलू नका हो! by पैसा
गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड
In reply to ते एनीसॉफ्ट बर्याचदा by गवि
गरज नाही भौ!
In reply to गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड by पिंगू
- फोनची बॅटरी १००% चार्ज करुन घेणे.
- आवश्यक गोष्टींचा पुर्ण बॅकअप घेणे. (फर्मवेअर्/ओएस अपग्रेडनंतर फोन फॅक्टरी सेटिंग्जना रिसेट होतो.)
- फोनचे USB tethering चालू आहे ह्याची खात्री करुन घेणे.
- मेमरी कार्ड, सिमकार्ड काढून घेणे.
- ज्या काँप्युटरचा वापर करुन हे काम करायचे आहे,तो कॉम्प्युटर मध्येच बंद पडला तर फोन फ्राय झालाच समजा. त्यामुळे भारनियमनाच्या वेळा टाळून्/इन्व्हर्टर/युपीएस लाऊन काम करणे.
ह्याप्पी अपग्रेडींग :) -(अनरुटेड) ध मा ल.धन्यु.
In reply to गरज नाही भौ! by धमाल मुलगा
अभिनंदन
चांगली बातमी. माझ्या
अभिनंदन मालक आणी
मला अॅप्लीकेशन मधेही कस्टम
In reply to अभिनंदन मालक आणी by निखिल देशपांडे
फायदा म्हणजे एकाच क्लिक मध्ये
In reply to मला अॅप्लीकेशन मधेही कस्टम by गवि
मिपाचे अॅप क्रोम बेस्ड
In reply to अभिनंदन मालक आणी by निखिल देशपांडे
देशपांडा रॉक्स!
In reply to अभिनंदन मालक आणी by निखिल देशपांडे
गुड!
हेच बोल्तो
In reply to गुड! by दादा कोंडके
सदर अप्स महिन्याभरापूर्वीच
मी पण 15 दिवसां पुर्वि हे
वा ह नीलकांतशेठ..
मी पण 15 दिवसां पुर्वि हे
नीलकांत, अभिनंदन!
वा!!! अभिनंदन!
कॉलींग धम्या.
अरे वा!! आभिनंदन...ह्या अॅप
असच म्हणते. मिपा अॅप टीमचे
In reply to अरे वा!! आभिनंदन...ह्या अॅप by मनिष
अभिनंदन, पण हे चेक करायला
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by विसुनाना
जोशीबुवा..
In reply to अभिनंदन by विसुनाना
अभिनंदन
चला आता नविन पाऊल टाकूया
अभिनंदन!
चांगली सुरवात
तुमची ओएस फ्रोयो असल्याने होत
In reply to चांगली सुरवात by मराठे
माझ्या अँड्रॉइड फोनवर युनिकोड नाही
लँडलाईन फोन माहित होते,
आताच उतरवुन घेतले आणि त्यतुनच
आता हा प्रतिसाद संगणकावरुन..
In reply to आताच उतरवुन घेतले आणि त्यतुनच by टुकुल
आय फोन चे अॅप आहे का?
समाधान वाटले.. नीलकांताचे
बेष्ट बेष्ट बेष्ट!!!!
- स्क्रीनफ्रेंडली :- फोन्सचे स्क्रिन हे कॉम्प्युटरच्या स्क्रिनच्या तुलनेत खूप छोटे असल्याने कमीत कमी जागेत वाचण्याइतपत माहिती/चित्रे इ. दृष्य व्हावे लागते. त्यामुळे पुर्ण 'नवे लेखन' हे पान लोड होण्याएवजी सर्वात वरचे ५-७ धागे दिसावेत आणि त्याखाली नेव्हिगेशनचे पुढे-मागे असे बटण्/लिक्स असाव्यात. थोडक्यात अॅपमध्ये 'नवे लेखन'चे पान साधारणतः ५-७ धाग्यांचे असावे
- अॅक्सेसिबिलिटी :- अॅप उघडल्यानंतर नवे लेखन पान उघडते त्या पानाच्या हेडर्/फूटरमध्ये लॉगिन करण्याची सोय द्यावी. लॉगिन झाल्यानंतर येणारा मेन्यु जसे खरडवही, संदेश, नवे लेखन इत्यादींच्या लिंक्स हेडर/फुटरमध्ये याव्यात. जेणेकरुन उजवीकडे असलेल्या मेन्युमुळे अडणारी स्क्रीनची जागा वाचेल आणि धागा उघडल्यानंतर अधिक टेक्स्ट वाचायला मिळेल.
- इनपुट फॉन्ट्स कंपॅटिबिलिटी :- अॅन्ड्रॉईडच्या मुळ ब्राऊझरमध्ये टंकनला होणारा घोळ पाहता, शक्य झाल्यास डॉल्फिन ब्राऊझरसारख्या ब्राऊझरशी अॅप संलग्न असावे. उदा. अॅपच्या कोडमध्ये डिफॉल्ट ब्राऊझर डॉल्फिन सेट करावा. होस्टिंग फोनवर डॉल्फिन नसल्यास तसे रेकमंडेशन वापरकर्त्याला द्यावे आणि जर डॉल्फिन नसेल तर डिफॉल्ट ब्राऊझर वापरुन अॅप चालावे अशी सोय ठेवावी.
-(UAT) ध मा ल. :) आणि हो, आम्ही आपले वाटेल ते बोलून बसतो, लै टेन्शन घ्याचं न्हाई बरं भौ. जसं सवड मिळेल, जमंल तसं करा. हितं काय कुनाला गडबड न्हाई जी. :) ब्येस काम करताय गड्यांहो! कवतिक वाटतं. -(टेष्टरातून माणसात परत आलेला) धम्या. ;)