मिसळपावचे अॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अॅप)
In reply to या नव्या पावलासाठी आपले by यकु
In reply to या नव्या पावलासाठी आपले by यकु
In reply to या नव्या पावलासाठी आपले by यकु
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
In reply to उत्तम. पण गरीबाकडं by गणपा
In reply to मिपाचे अँड्रोईड अॅप १५ by प्रचेतस
मराठी टाईप करताना एकाच स्ट्रोक मध्ये केले तर व्यवस्थित टाईप होते. बॅक केलं की मग फाँट्स नाचायला लागतात.अस नाय कराचं. तुमचा स्ट्रोक सुधारावा म्हणुन मुद्दाम ती सोय ठेवली असावी. सारख बॅक करावच का? अश्यानं तुमचं टंकलेखन सुधारणार कसं? सरस प्रतिसाद सर्वांनी हलक्यानेच घ्यावा. ;)
In reply to मराठी टाईप करताना एकाच by गणपा
In reply to मराठी टाईप करताना एकाच by गणपा
In reply to मराठी टाईप करताना एकाच by गणपा
मिपाचे अँड्रोईड अॅप १५ दिवसांपूर्वीच उतरवून घेतले होते. मस्त चालतेय. वेग पण मस्त आहे. पण काहीवेळा एखादा धागा लोड होत असताना झूम करायचा प्रयत्न केला तर क्रॅश होते.अगदी अगदी.. अँड्रॉईडफोनच्या नॉर्मल ब्राउझरमधे हे सर्व दोष आहेत आणि अॅपमधेही.. ब्राउझर फारच वरचेवर क्रॅश होतो. अॅप मात्र जास्त क्रॅश झाले नाही आत्तापर्यंतच्या वापरात तरी ..पण अॅपमधे काय किंवा ब्राउझरात काय.. टायपिंगचा घोळ भरपूर आहे. टाईप करताच येऊ नये इतका.. मला वाटतं गूगल क्रोम हा अँड्रॉईडमधला डिफॉल्ट ब्राउझर असावा आणि त्यात गमभन रन होताना हे घोळ होत असावेत. अगदी एका स्ट्रोकमधे अचूक टाईप केलं तरी मधेच डबल डबल अक्षरं यायला लागतात, ती सुधारायला गेलं की सगळा कंटेंट डबल होऊन पेस्ट होतो.. मग ते डुप्लिकेशन डीलीट करायला गेलं की शब्द एकमेकांना चिकटतात.. उदा. म्हणून यापुढील कॉमेंट इथेच मोबाईल अॅपवरुन टाकतो.. (क्रॅश न होता ब्राउझर किंवा अॅप दोन मिनिटे राहिले तर.. : ) )
In reply to मिपाचे अँड्रोईड अॅप १५ by गवि
In reply to अगदी अगदीआआआअॅड्रॉईडच्या by गवि
In reply to मिपाचे अँड्रोईड अॅप १५ by प्रचेतस
In reply to Samsung Galaxy Y S5360 साठी by प्रशांत
In reply to अगदी सहमत!! by पैसा
In reply to अहो, एखाद्या मॉडेलवर नीट by गवि
In reply to अहो, एखाद्या मॉडेलवर नीट by गवि
In reply to फोन बदलू नका हो! by पैसा
In reply to ते एनीसॉफ्ट बर्याचदा by गवि
In reply to गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड by पिंगू
- फोनची बॅटरी १००% चार्ज करुन घेणे.
- आवश्यक गोष्टींचा पुर्ण बॅकअप घेणे. (फर्मवेअर्/ओएस अपग्रेडनंतर फोन फॅक्टरी सेटिंग्जना रिसेट होतो.)
- फोनचे USB tethering चालू आहे ह्याची खात्री करुन घेणे.
- मेमरी कार्ड, सिमकार्ड काढून घेणे.
- ज्या काँप्युटरचा वापर करुन हे काम करायचे आहे,तो कॉम्प्युटर मध्येच बंद पडला तर फोन फ्राय झालाच समजा. त्यामुळे भारनियमनाच्या वेळा टाळून्/इन्व्हर्टर/युपीएस लाऊन काम करणे.
In reply to गरज नाही भौ! by धमाल मुलगा
In reply to अभिनंदन मालक आणी by निखिल देशपांडे
मला अॅप्लीकेशन मधेही कस्टम वेब व्हु मधे पेज लोड केलेले दिसते. ब्राउझर प्रमाणेच पुर्ण पेज दिसते. खरेतर हा अॅप म्हणजे एक प्रकारचे कस्टम ब्राउझर झाले आहे. मला तरी ब्राउझर पेक्षा अॅप वापरण्याचे फायदे कळले नाहीत. कुणी समजावुन सांगेल का???हाच प्रश्न पडला होता.. बाकीचा पसारा टाळून वेगळ्या कॉम्पॅक्ट लेआउटमधे किमान आवश्यक गोष्टी लोड व्हाव्यात असं मोबाईल अॅप जास्त चांगलं वाटेल. अर्थात ही सुरुवात आहे.. आणि स्वागतार्हच आहे..
In reply to मला अॅप्लीकेशन मधेही कस्टम by गवि
In reply to अभिनंदन मालक आणी by निखिल देशपांडे
In reply to अभिनंदन मालक आणी by निखिल देशपांडे
मिपाचा फॉन्ट् अॅप मधे एंम्बेड करणे.. याने जा मोबाईल वर मराठी फॉन्ट नाहीत तिथे पण मिपा वाचता आले पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे न्युज हंट नावाचे अॅप्लिकेशनही उत्तम सुचना आहे. केवळ वाचनमात्र असलेले खूप लोक आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल. निख्या, पण फॉन्ट्स-पॅकमुळे अॅप कितपत हेवी होईल? नॉन-रेसिडन्ट फॉन्ट्समुळे रेंडरिंगसाठी कितपत सिस्टिम रिसोर्सेस वापरले जातात? अशा कॉनफिगमध्ये अॅप/फोन चा परफॉर्मन्स कसा असतो? कमी प्रोसेसिंगच्या चिप्सचे फोन्स हा लोड सहन करु शकतात का? ह्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का रे?
लॉगीन करुन प्रतिसाद देण्याची सोय. माझ्या फोन वर मराठी फॉन्ट नंतर टाकल्यामुळे मला अॅप मधुनही लॉगीन करता आले नाहीच.हे कसं काय भो? कोणता किबोर्ड वापरतोयस?
In reply to गुड! by दादा कोंडके
विंडोजफोन असल्यामुळे (आणि पुढच्या ३-४ वर्षेतरी बदलण्याचा विचार नसल्यामुळे) उपयोग नाही.+१ बाकी सकाळी एका मित्राच्या फोनवरती हे अॅप्लिकेशन ट्राय केले. मिपाच्या पेज खालती अॅप मध्ये काही जाहिराती बघून आश्चर्य वाटले. हे अॅप्लिकेशन 'फुकट पौष्टीक' बनवले आहे काय ? असल्यास हा त्याचा परिणाम आहे काय ? का ह्या जाहिरातींमागे काही वेगळे कारण आहे ? अर्थात एक उत्सुकता म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, ह्याला जाब विचारणे वैग्रे समजू नये. :)
In reply to अरे वा!! आभिनंदन...ह्या अॅप by मनिष
In reply to अभिनंदन by विसुनाना
In reply to अभिनंदन by विसुनाना
In reply to चांगली सुरवात by मराठे
In reply to आताच उतरवुन घेतले आणि त्यतुनच by टुकुल
- स्क्रीनफ्रेंडली :- फोन्सचे स्क्रिन हे कॉम्प्युटरच्या स्क्रिनच्या तुलनेत खूप छोटे असल्याने कमीत कमी जागेत वाचण्याइतपत माहिती/चित्रे इ. दृष्य व्हावे लागते. त्यामुळे पुर्ण 'नवे लेखन' हे पान लोड होण्याएवजी सर्वात वरचे ५-७ धागे दिसावेत आणि त्याखाली नेव्हिगेशनचे पुढे-मागे असे बटण्/लिक्स असाव्यात. थोडक्यात अॅपमध्ये 'नवे लेखन'चे पान साधारणतः ५-७ धाग्यांचे असावे
- अॅक्सेसिबिलिटी :- अॅप उघडल्यानंतर नवे लेखन पान उघडते त्या पानाच्या हेडर्/फूटरमध्ये लॉगिन करण्याची सोय द्यावी. लॉगिन झाल्यानंतर येणारा मेन्यु जसे खरडवही, संदेश, नवे लेखन इत्यादींच्या लिंक्स हेडर/फुटरमध्ये याव्यात. जेणेकरुन उजवीकडे असलेल्या मेन्युमुळे अडणारी स्क्रीनची जागा वाचेल आणि धागा उघडल्यानंतर अधिक टेक्स्ट वाचायला मिळेल.
- इनपुट फॉन्ट्स कंपॅटिबिलिटी :- अॅन्ड्रॉईडच्या मुळ ब्राऊझरमध्ये टंकनला होणारा घोळ पाहता, शक्य झाल्यास डॉल्फिन ब्राऊझरसारख्या ब्राऊझरशी अॅप संलग्न असावे. उदा. अॅपच्या कोडमध्ये डिफॉल्ट ब्राऊझर डॉल्फिन सेट करावा. होस्टिंग फोनवर डॉल्फिन नसल्यास तसे रेकमंडेशन वापरकर्त्याला द्यावे आणि जर डॉल्फिन नसेल तर डिफॉल्ट ब्राऊझर वापरुन अॅप चालावे अशी सोय ठेवावी.
मस्त रे नीलकांता.... आता आधी