मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..
In reply to www.yamaraaj.com by चित्रगुप्त
In reply to @- हॉलिवूड मधून नट्या by अत्रुप्त आत्मा
In reply to यमदूताची नोकरी हवी आहे ? by चित्रगुप्त
In reply to यम दूताच्या नोकरीसाठी पात्र by अत्रुप्त आत्मा
In reply to हे बेस्ट आहे. by Nile
In reply to @- एवीतेवी तुम्ही by अत्रुप्त आत्मा
In reply to हॅण्डसम by नितिन थत्ते
In reply to +१ by रमताराम
In reply to @- सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल by अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...ठ्ठार मेलो...च्यायला, आम्ही व्हिडिओ शुटिंग काय सुरु केलं आता यमदुतही मरायला लागले!! ;-)
In reply to हॅण्डसम by नितिन थत्ते
In reply to यम दूताच्या नोकरीसाठी पात्र by अत्रुप्त आत्मा
In reply to @- हॉलिवूड मधून नट्या by अत्रुप्त आत्मा
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल. मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल. (हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)
In reply to शूटिंग by राजेश घासकडवी
In reply to शूटिंग by राजेश घासकडवी
In reply to पोटावर पाय! by साती
In reply to डागदरांना इसरलोच by राजेश घासकडवी
In reply to गोळ्यांनी मारले by धनंजय
In reply to डागदरांना इसरलोच by राजेश घासकडवी
In reply to वा झकास आयडीया! by Nile
In reply to किती देताय? by साती
(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-) *हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.
In reply to कापायची सवयच असेल ना! by Nile
In reply to मी by नितिन थत्ते
In reply to अर्र, चूक झाली. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खी: खी: खी: by नंदन
In reply to अरेरे! by पिवळा डांबिस
In reply to taking a dig by नंदन
In reply to अरेरे! by पिवळा डांबिस
In reply to व्हेकंसी? by ऋषिकेश
In reply to हेच विचारणार होतो. तुला काय by पाषाणभेद
In reply to दोघांनीही स्किलसेट इमेलने धाडा. by Nile
In reply to ऋषिकेशच प. वि. वर्तक आहे काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to "प. वि. वर्तक" म्हणजे जसे by पाषाणभेद
In reply to दोघांनीही स्किलसेट इमेलने धाडा. by Nile
In reply to आरे निळ्या by विनायक प्रभू
In reply to मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस by आशु जोग
In reply to मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस by आशु जोग
In reply to आता धंदा म्हणलं की चोविस तास तोच विचार.. by Nile
www.yamaraaj.com