आईस पत्र
In reply to छान by प्रकाश घाटपांडे
In reply to जर by विनायक प्रभू
In reply to जे जर तर म्हणजे इफ - एल्स by टारझन
In reply to ओक्के by विनायक प्रभू
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
In reply to आम्ही आमच्या आईचे कोणते ही by टारझन
In reply to आक्षेपार्ह... by प्रभाकर पेठकर
आता आईच्या मुलीस (दूसर्या) पत्राची वाट पाहात आहे.नSSSSSSSSSSSहीSSSSSSSSSSSSS कशाला कशाला उगाच..... विचार आवडले. पत्रलेखीकेने स्वतःच्या मताने / अनुभवाने / विचाराने पत्र लिहिलेल्या असल्याने तिच्या विचारांचे प्रतिबिंब म्हणुनच पत्र वाचले.
In reply to आक्षेपार्ह... by प्रभाकर पेठकर
मुळ विचार स्विकारार्ह आहेत पण ते ज्या कठोर शब्दात मांडले आहेत ती पद्धत रुचली नाही. आपल्या भावना आईचा उपमर्द न करताही आईपर्यंत पोहोचवत्या आल्या असत्या."भावनाओं को समझो" विचारांची पक्की पाईक असल्यामुळे सहमती नाही, पण हे शब्द काही लोकांना कठोर वाटू शकतात याची जाणीव आहे. साधारण नोकरी लागते तेव्हा, २४-२५ व्या वर्षी, तरूण मुला-मुलींच्या भावना अशा प्रकारे शब्दांकित होऊ शकतात हे (दुसर्यांच्या अनुभवातून) पाहिलेलं आहे. आईचं बोलणं कटू वाटलं तरी ते भल्यासाठीच असतं, याच पद्धतीने या शब्दांकडेही पहाता येईल. काय बोललं आहे यापेक्षा कोण बोललं आहे यालाच महत्त्व का द्यावं?
आता आईच्या मुलीस (दूसर्या) पत्राची वाट पाहात आहे.अगदी.
In reply to भावनाओं को समझो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एक निरीक्षणः by प्यारे१
In reply to विकेट नं. १ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to भावनाओं को समझो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to भावनाओं को समझो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नोकरी लागते तेव्हा, २४-२५ व्या वर्षी, by गोगोल
In reply to असुंद्या की. by धमाल मुलगा
In reply to आक्षेपार्ह... by प्रभाकर पेठकर
In reply to मुलास पत्र कधी येणार काय by इंटरनेटस्नेही
In reply to पत्रोत्तरः by कवितानागेश
कुठलीही सरळ-साधी आई काय विचार करेल, याबद्दलचा अंदाज बांधून दिलेले (काल्पनिक) आईचे उतरःअर्र, साधी सरळ आई होय; म्हणजे बहुदा अलका बुकल, आशा काळे, निरूपा रॉय, जुनाट पिक्चर्स आणि/किंवा कादंबर्यांमधली सोशिक सून, इ.इ. माफ करं गं लीमाउजेट, हे माझ्या बुद्धीपलिकडचं आहे. इथे असहमतीबद्दल सहमत होणंच इष्ट! (एक स्वतंत्र व्यक्ती) अदिती
In reply to अर्र, साधी सरळ आई होय... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कुठेतरी वाचलेली प्रेमचंद by नितिन थत्ते
In reply to पत्र आवडलं by राजेश घासकडवी
... चंट पोरीचं पत्रही वाचायला आवडेल.जमणार नाही, आमचं कल्पनादारिद्र्य केवढं हो! तेवढं जमलं असतं तर दोन-चार कथा कादंबर्या नसत्या का पाडल्या! ;-) (बाकी चंट पोरींची पत्रं कसली वाचता! पथ्य पाळा त्यापेक्षा! ;-) )
गरीब लोकांच्या भावना दुखावण्याविषयी मुद्दा पटला की काय?कोणाचा? कोणता? मूळ पत्रातला, अजिबातच नाही!
In reply to सॉरी! पटले नाही. by प्रियाली
In reply to समस by Nile
संस्कार करताना तू मला कायम झाडाकडे बघ असं शिकवलंस. नारळाला खत म्हणून मीठच घालतातया दोन वाक्यांच्या परस्परसान्निध्यातून (juxtaposition) काही भलतेच संकेत डोक्यात चमकून गेले. "लेखन 'धारदार' झाले आहे" या (बहुतेक) श्री. घासकडवींच्या म्हणण्याशी सहमत.
In reply to अवांतर by पंगा
In reply to पत्र आवडलं.....कधीकधी असे by दैत्य
In reply to इन्टरेष्टिंग् by धनंजय
In reply to छान सुभाषित by आनंदयात्री
हॅ हॅ