दिशाहीन विरोधी पक्ष?
विरोधी पक्ष दिशाहीन झाले आहेत का?या प्रश्नामागे दडलेले 'विरोधी पक्षांना कधीकाळी दिशा होती' हे गृहीतक पुन्हा एकदा तपासून पाहणे इष्ट ठरेल, असे सुचवावेसे वाटते.
In reply to गृहीतक तपासणे इष्ट आहे by पंगा
In reply to दर पाच वर्षांनी जसे सरकार by ऋषिकेश
In reply to लेखातील विचारांशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
राहीला प्रश्न भावनिक आवाहनांचा तर जेवढी म्हणून काही मोठी आंदोलनं भारतात झाली त्यामागे भावानिक आवाहनच होते. उदा. 'करेंगे या मरेंगे' सारख्या घोषणा, संपूर्ण स्वराज्याची हाक इ.प्रश्न भावनिक मुद्दा मांडण्याचा नाही तर विकासपेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्राथमिकतेचा आहे. या जागोजागी ठेचकाळणार्या सरकारला कोंडीत पकडण्याऐवजी त्यांनाच सोपे जाईल असे मुद्दे अचानक सुरू करण्यात काय हशील?
In reply to प्रश्न प्राथमिकतेचा by ऋषिकेश
In reply to लेखातील विचारांशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
In reply to चुक विरोधी पक्षाची नाही आहे. by मृत्युन्जय
खेदाने म्हणावेसे वाटते पण सध्याचे सरकार पुर्णपणे अपयशी ठरलेले आहेआपल्याकडे किंवा खरेतर लोकशाहीत नुसते सरकार अपयशी होऊन / तुम्हा आम्हाला समजून काहि होत नसते. ते जनमानसांत रूजले पाहिजे. आणि हे अपयश प्रभावीपणे लोकांपूढे मांडण्याचे काम विरोधी पक्षांचे आहे. जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी नेटाने सरकारच्या अपयशाला भांडवल केले आहे जनता त्यामागे उभी राहीली आहे. (वर पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे पुढे सत्ता आल्यावर त्यांनी काहि वेगळे न केल्याने पुन्हा त्यांना विरोधात बसावे लागले आहे हा मुद्दा वेगळा) सध्या इतक्या आघाड्यांवर सरकार अपयशी असताना व त्याविरूद्ध केलेल्या आवाहनाला/आंदोलनाला/संपाला लोकांनी पाठिंबा दिला असतानाही हा भावनिक मुद्दा रेटायचे कारण समजले नाहि. 'काश्मिरात झेंडा फडकवणे' हा प्रश्न महत्त्वाचा नाही किंवा आहे हा वेगळाच मुद्दा आहे. मात्र तो या आत्ता घडीला इतका महत्त्वाचा आहे का, की सरकारचे अपयश विसरून किंवा बाजूला ठेऊन काश्मिरात झेंडे फडकावणे गरजेचे व्हावे? असे भावनिक प्रश्न साधारणत: लोकांचे लक्ष अपयशापासून वळवण्यासाठी सरकारपक्षातर्फे आणले जातात. हे काम विरोधी पक्षच करून सरकारच्या चुकांची अपयशाची तीव्रता कमी करत आहेत असे मला वाटते.
In reply to छान विषय... by प्रसन्न केसकर
एकुणच राज्यकारभाराला एक नियंत्रित दिशा आहे काय हाच मुळात प्रश्न आहे. ती दिशा असेल तर विरोधाला दिशा मिळणे शक्य होते.माझ्या मते होय. राज्यकारभाराला नियंत्रीत दिशा आहे. एक प्रोसेस आहे. आणि त्याचा चांगला उपयोग यावेळी विरोधकांनी लोकसभेचे कामकाज रोखून केलाही. मात्र महागाई वाढली तेव्हा सरकारवरील हल्ला भ्रष्टाचार + महागाई असा दुप्पट करायचा सोडून विरोधकांनी जेपीसीचा मुद्दा बाजूला टाकला व महागाईच्या विरोधात नारे सुरू केले. खरंतर याच विषयावरचा बंदही यशस्वी झाला होताच. तिथेही अचानक काय झाले कोणास ठाऊक.. महागाईविरोधात विषेश अधिवेशन बोलवायला भाग पाडता आले असते.. इतक्या सगळ्या अपयशानंतर तर सरकारविरूद्ध निदान असंतोषाची खूण म्हणून तरी (यासाठी की प. बंगाल निवडणूकांपर्यंत सरकार पडणे कठीण वाटते) अविश्वास प्रस्ताव टाकायला काय हरकत होती? तेव्हा विरोधाचे मार्ग आताच्या राज्यकारभाराच्या प्रोसेसमधेही तसेच आहेत. त्याचा वापर जपून का केला जातोय?
सत्ताधारी पक्षाकडुन विरोधकांना नामोहरम करण्याचे सातत्यपुर्ण प्रयत्न, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार इ. सातत्याने होत असतील तर त्यामुळे जनतेत असंतोष होणे व अराजक सदृष परिस्थिती निर्माण होणे अनिवार्य होऊ शकते.असे होऊ शकते याच्याशी सहमत. इथे तर अकार्यक्षमता, भ्रष्टाचार वगैरें विरूद्ध जनतेत असंतोष दिसत असताना देखील - म्हणजेच जनाधार असूनही विरोधकांनी सरकारला सळो की पळो न करता अचानक हे मुद्दे बाजूला टाकून काश्मिरचे झेंडे (जे सरकारला हँडल करणे तुलनेने सोपे आहे) का हाती घ्यावेत समजले नाही. अनेक आघाड्यांवर सरकार अपयशी आहेच मात्र एका वेळी एक मुद्दा मांडून हल्ल्याची धार मुद्दाम कमी राखली जातेय का? सगळ्या प्रश्नांना एकत्रितपणे मांडून सरकारला अवघड जागी का कोंडले जात नाही आहे हेच समजत नाहीये
In reply to सहमत मात्र.. by ऋषिकेश
In reply to दादा... by प्रसन्न केसकर
केवळ महागाईच्या मुद्यावर आपण लक्ष दिलं अन निवडणुकांआधी दोन चार महिने एकदम स्वस्ताई आली तर सगळंच मुसळ केरात जाईल अशी भीती त्याला रहाणारच ना?हे अगदी बरोबर. फक्त माझं म्हणणं केवळ महागाईवर लक्ष न देता सारे मुद्दे एकत्र करून एकाच वेळी परिणाम कारण हल्लाबोल करावा असे होते / आहे. इथे असं होतंय की दुसरा मुद्दा घेताना पहिला बाजूला टाकला जातोय / सोडून दिला जातोय. अर्थात अश्यावेळी खाली विकास यांचा प्रतिसादही पटतो (जो तुम्हीही वेगळ्या पद्धतीने या प्रतिसादात मांडला आहे) की समाजच इतक्या वेगात बदलतो आहे की त्यांच्यामधे अॅक्टीव्हीझम भिनवणे सगळ्याच राजकीय पक्षांना कठीण होत चालले आहे (फक्त बाई चांगली दिसते म्हणून मते दिली जातात अश्या वेळी राजकीय पक्ष काय करणार हा तुमचा सवाल याच पठडीतला)
In reply to थोडा वेगळा प्रश्न... by विकास
In reply to उत्तम चर्चा by सहज
In reply to छान आणि समयोचित धागा by सुधीर काळे
In reply to धन्यवाद काळेकाका... by प्रसन्न केसकर
In reply to किती वर्षें हे गुन्हेगार असे जामीनावर मोकाट हिंडणार आहेत? by सुधीर काळे
In reply to अनेक प्रश्न असतात... by प्रसन्न केसकर
In reply to बा प रे !! डें ज र !! by टारझन
In reply to :-( by सहज
In reply to अनेक प्रश्न असतात... by प्रसन्न केसकर
In reply to मिडियाचे हितसंबंध by क्लिंटन
In reply to प्रायव्हेट ट्रीटीज... by प्रसन्न केसकर
In reply to हितसंबंध by नितिन थत्ते
In reply to बरोबर पण अर्धवट... by प्रसन्न केसकर
गृहीतक तपासणे इष्ट आहे