शाही गुलाबजाम
साहीत्य : खवा २५० ग्रॅम
रवा २ चमचे
दुध
साखर २ वाट्या
पाणी २ १/४ वाट्या
पिस्ता व बदामाचे काप
केशर
वेलची पुड
तेल / तुप
कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा.
नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा. प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी पिस्त्याचा काप ठेवा.
मंद आचेवर तेलात अथवा तुपात हे गोळे तळुन घ्या.
साखरेचा पाक करण्यासाठी , साखर व पाणी एकत्र करुन गरम करा. उकळी आल्यावर गॅस मंद करुन ५ - १० मिनिटे
उकळु द्या. त्यात वेलचीची पुड व केशर घाला. गॅस बंद करा व तयार झालेल्या पाकात्तळलेले गुलाबजाम घालुन १० मिनिटे झाकुन ठेवा.
बदामाचे काप व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवुन खायला द्या.


वाचने
14795
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही
अल्लाऽऽऽऽ जीव घेतला!
मेलो ! वारलो !! खपलो !!!
जबरदस्त!!
(विषय दिलेला नाही)
उच्च!!
In reply to उच्च!! by चतुरंग
हम्म्म!!!! तरीच!!!
हम्म!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर
खवा
In reply to खवा by समई
खरंय!
In reply to खवा by समई
छे छे रिकोटा चीजचे गुलाबजाम
आरारुट पाउडर
.
In reply to . by वेताळ
श्री वेताळजी, हा असा अभिप्राय
हा हा हा
In reply to हा हा हा by वेताळ
वंडरफुल!!!
जब्रा...
ऐया...मी काल गुजाच विकत
दसर्याला गुलाबजाम
In reply to दसर्याला गुलाबजाम by पैसा
अरे पैस्या... मला नाहि जमत पण
In reply to अरे पैस्या... मला नाहि जमत पण by पर्नल नेने मराठे
मला पण
तोंडाला पाणी सुटले. माझे
In reply to तोंडाला पाणी सुटले. माझे by स्वाती२
हा हा हा!!
In reply to हा हा हा!! by चतुरंग
वाचलिये कि!
In reply to वाचलिये कि! by रेवती
प्रयोग
In reply to प्रयोग by पैसा
तू येतेस का पैसाताई? मी
In reply to तू येतेस का पैसाताई? मी by रेवती
बरंच खर्चिक काम आहे!
लयं भारी... मला गुलाबजाम
जबरा..! तात्या.
खुप सही!
मला गुज्जामा आत्ता............ व्हां...............
काय फोटो आहे, अन एक सुद्धा
In reply to काय फोटो आहे, अन एक सुद्धा by स्पंदना
बघा करून
In reply to बघा करून by नितिन थत्ते
कोणतं क्रीम?
In reply to कोणतं क्रीम? by ३_१४ विक्षिप्त अदिती
सनस्क्रीन का नाईट क्रीम
In reply to सनस्क्रीन का नाईट क्रीम by गणपा
कधी बोलावतो आहेस तुझ्याकडे
In reply to कोणतं क्रीम? by ३_१४ विक्षिप्त अदिती
खाज घालवण्यासाठी
In reply to कोणतं क्रीम? by ३_१४ विक्षिप्त अदिती
मच्छर भगाव
अरे काय त्रास आहे !! कृपया
खरच उचलुन तोंडात टाकावासा
प्राजक्ता मस्त रेसिपी दिलीस.
In reply to प्राजक्ता मस्त रेसिपी दिलीस. by जागु
खवा
मिपाच पाकृकती सदर म्हणजे
झ का स!!!
मला फोटो दिसत नाहीयेत. वर
In reply to मला फोटो दिसत नाहीयेत. वर by यशोधरा
मला फोटो दिसत नाहीयेत.
In reply to मला फोटो दिसत नाहीयेत. by गणपा
आता कळलं का रे गणपाकाका, तू
In reply to आता कळलं का रे गणपाकाका, तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
माफ कर एकडाव पोरी.. आता
In reply to मला फोटो दिसत नाहीयेत. by गणपा
नशिबवान आहेस. तुझा इनोचा खर्च
हे असले प्रकार आम्हाला कधी
In reply to हे असले प्रकार आम्हाला कधी by मेघवेडा
हल्दीराम
उई उई उई ... गुलाबजाम आम्हाला
फोटो पाहून
In reply to फोटो पाहून by मिसळभोक्ता
फोटो पाहुन डायबेटीस आहे अशी
In reply to फोटो पाहुन डायबेटीस आहे अशी by Nile
सीरियल म्हणजे आम्ही ज्याला
काय सह्ही दिसतायत गुलाबजामुन
फोटो
धन्यवाद !
सुन्दर