मिपाकरांसाठी खुषखबर
In reply to वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे. by चिंतामणी
In reply to वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे. by चिंतामणी
In reply to नुकत्याच हाती आलेल्या by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to उद्योजकताविकास! by सहज
तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.*हे मी कुठे म्हटले होते रे???? चिसौंकां परा, नसती श्रेयं देऊ नका हो.
कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही.जळजळ पोचली. बाकी, या धाग्याने शंभरी पार केल्यास मिभोकाका आणि मी प्रतिसादशतक पार करणारा अभिनंदनपर धागा काढू.
In reply to ए मेल्या... by मस्त कलंदर
कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे.तरीही त्या मिळणार नाहीत कारण कलंदर आणि विक्षिप्त यांनी केकपाककुशल मिपाकर स्वाती यांच्या समोर केकवर हात ठेवून शपथ वाहिल्याप्रमाणे त्या आता सर्व पुणेकरांना .... हॅ हॅ हॅ तरीही परा हे आमचे पूर्वीचे कंपूतील मित्र असल्यामुळे आम्ही स्वतः या लेखाला चान चान म्हणत आहोत.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to त्रिवार निषेध!!! by चिर्कुट
In reply to तुमच्या निषेधाला कचराकुंडी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे हे हे.. by चिर्कुट
In reply to हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध by सुहास..
In reply to ए मेल्या... by मस्त कलंदर
In reply to पैसे पाठवुन देणे ... by छोटा डॉन
In reply to असे नकली प्रतिसाद मिळणार by Nile
In reply to असे नकली प्रतिसाद मिळणार by Nile
In reply to किती पैसे जमा झाले रे आत्ता by अवलिया
In reply to बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा by सुहास..
In reply to बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमा by असुर
In reply to असुर आणी पुण्याचे पेशवे by सुहास..
In reply to पुपे आणि परा यांच्याशी by असुर
In reply to मस्त कलंदर आणी निखील by सुहास..
In reply to "निदेंशी सहमत" असल्याचा खोटा by असुर
In reply to मी पराशी एकदम असहमत!!! by मस्त कलंदर
In reply to मी पराशी एकदम असहमत!!! by मस्त कलंदर
In reply to दरपत्रक by इन्द्र्राज पवार
तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.याला म्हणतात नीच विचार ... अरे किमान विचारतरी मोठा करा. Low aim is crime, Indra!
In reply to तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to होल्ले होल्ले by इन्द्र्राज पवार
In reply to बल्ले बल्ले by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ऑ ऑ ऑ ?? नुसते बघुन बघुन ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष* by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मग आता लेख लिहायला सांगायचे by परिकथेतील राजकुमार
In reply to "भटिंडाच्या सीतेला अनावृत्त by Nile
In reply to भटिंडा by मिसळभोक्ता
In reply to आताश्या फार चुका व्हायला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चाळशी by मिसळभोक्ता
In reply to चाळशी by मिसळभोक्ता
मिपा वाचताना चाळशी विसरलो.मटा वाचताना नाही विसरत हो तुम्ही चाळशी!!! काय?
In reply to भटिंडा by मिसळभोक्ता
In reply to भटिंडा by मिसळभोक्ता
In reply to मग आता लेख लिहायला सांगायचे by परिकथेतील राजकुमार
In reply to 'आपल्या' विनायकाला? चालू देत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी सुपारी आणि उत्पन्नाचा सवाल आहे ना!!!चान चान. किती समंजस मुलगी आहेस तु. लोक आपले उगाच काय बाय बोलतात हो. सहजकाका आले की तुला पुन्हा एकदा एक मस्तानी फिक्स.
In reply to आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी by परिकथेतील राजकुमार
In reply to तिला एकटीलाच का म्हणून??? by मस्त कलंदर
In reply to अगं, त्या पर्याकडून एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगं, त्या पर्याकडून एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा हन्त हन्त! by धमाल मुलगा
In reply to मग काय फक्त लग्न झालेल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तुम क्या जानो? कुई! हाय by धमाल मुलगा
हाय कंबख्त तूने पी ही नहीं...तुम क्या जानों?तू लग्नाबद्दल बोलतो आहेस का मस्तानीबद्दल? उई उई उई!
In reply to मग काय फक्त लग्न झालेल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पीसी आहे का काय? by पैसा
In reply to अरे... तो त्याचा प्रश्न by धमाल मुलगा
In reply to हा हन्त हन्त! by धमाल मुलगा
हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.नाहीतरी तुला पीसी साफ करायला हाऊसकीपिंगच्या लोकांना (नक्की कुणाला ते उत्तर हवे असल्यास केवळ गरजूंना व्यनिमार्फत कळवले जाईल) बोलवायला कारणच हवं असतं ना!!! आम्ही उगीच निमित्तमात्र!!!
In reply to दरपत्रक by इन्द्र्राज पवार
त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज अकौंटवर तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.बँकेतल्या भटिंडावालीला भेटायचे निमित्तच शोधा तुम्ही!
In reply to त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज by Nile
In reply to दोन प्रश्न by नितिन थत्ते
सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का?येथे रक्कम मागितल्याचा कुठे उल्लेख आहे हे थत्तेचाचांनी दाखवुन द्यावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर अब्रुलुस्कानीनीचा खटला भरु. आधीच तुम्ही न्यायालयाचा अपमान केल्याचा एक खटला तुमच्यावर चालु आहे हे लक्षात घ्या. मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे, त्यांच्यावर भलते सलते आरोप करणे हेच थत्ते चाचांचे काम आहे. कृपया प्रशासनाने लक्ष घालुन माझ्यासारख्या मराठी तरुणाला न्याय द्यावा.
In reply to सदर योजनेखाली सदस्यांकडून by परिकथेतील राजकुमार
In reply to सदर योजनेखाली सदस्यांकडून by परिकथेतील राजकुमार
- 'एक दाम दो काम'
- आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
- एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
- धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
In reply to योजनेच्या मजकुरात पुढील by नितिन थत्ते
In reply to "मराठी माणसाचे पाय खेचायची वृत्ती" by अवलिया
In reply to इतिहास by नितिन थत्ते
In reply to इतिहास by नितिन थत्ते
In reply to योजनेच्या मजकुरात पुढील by नितिन थत्ते
योजनेच्या मजकुरात पुढील उल्लेख आहेत 'एक दाम दो काम' आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल. एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील. धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेचपण इथे कुठेही रक्कम मागितलेली दिसत नाही. कशासाठी काय खर्च येईल ते देण्यात आलेले आहे. ते देखील 'रक्कम' हा शब्द वापरुन. देणे न देणे सर्वस्वी सदस्यावर अवलंबुन. उद्या मी तुम्हाला आमच्याकडे १०० रुपये डझन आंबे आहेत असे सांगीतले तर त्याचा अर्थ फक्त माहिती पुरवणे असा होतो. तुम्हाला १०० रुपये मागीतले असा होत नाही थत्ते चाचा. बाकी नानाशी सहमत आहे. मिपावर काही चांगले घडायला लागले की थत्ते चाचा लगेच कुरबुर चालु करतात.
In reply to दोन प्रश्न by नितिन थत्ते
In reply to ट्यार्पी वाढवण्यात by Nile
In reply to अरेरे by नितिन थत्ते
In reply to थत्ते चाचा हे राण्यांसारखी by परिकथेतील राजकुमार
In reply to चेक ? by छोटा डॉन
असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो.डान्राव तुम्ही शस्त्रानी खेळणारी माणसे ;) तुम्हाला हे डावपेच समजायला वेळ लागेल. अहो पुण्यात 'अरे साहेबांना चहा सांग' आणि 'अरे साहेबांचा चेक काढ' ह्या दोन वाक्यात काही फरक नसतो ;) चहापण येणार नसतो आणि चेक पण निघणार नसतो. आता आलाच आहात पुण्यात तर शिकाल हळुहळु...
In reply to असे चेक ने पेमेंट करत बसलास by परिकथेतील राजकुमार
In reply to असे चेक ने पेमेंट करत बसलास by परिकथेतील राजकुमार
In reply to हरकत नाही by छोटा डॉन
वा. काय भन्नाट योजना (योजनेला मराठीत scheme म्हणतात.) आहे.