मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण : भाग १७

प्रभो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. मागील भागः भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६ कानसेन क्रमांक १२८ : अतुलजी कानसेन क्रमांक १२९ : टिउ कानसेन क्रमांक १३० : मस्त कलंदर कानसेन क्रमांक १३१ : शिल्पा ब कानसेन क्रमांक १३२ : मस्त कलंदर कानसेन क्रमांक १३३ : मराठे कानसेन क्रमांक १३४ : मेघवेडा कानसेन क्रमांक १३५ : मेघवेडा, टिउ कानसेन क्रमांक १३६ : मेघवेडा कानसेन क्रमांक १३७ : मराठे कानसेन क्रमांक १३८ : मस्त कलंदर कानसेन क्रमांक १३९ : शिल्पा ब १२८ : नवीन हिंदी, अंतरा

वाचन 18035 प्रतिक्रिया 0