कानसेन कोण? - भाग १६
लेखनप्रकार
मित्रहो, भारतात रविवारची रात्र आहे, सोमवारी सकाळची धावपळ असणार, म्हणून हा खास झटपट संपेल असा लिंबू-टिंबू' राऊंड आहे, फक्त १० गाणी, आणि सर्व सोप्पी! (तेंव्हा experts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-) .
****************
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५
**********
कानसेन क्र. ११८: मेघवेडा आणि रेवती, कानसेन क्र. ११९: प्रभो, कानसेन क्र. १२०: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२१: प्रभो, कानसेन क्र. १२२:प्रभो, कानसेन क्र. १२३:प्रभो, कानसेन क्र. १२४: मेघवेडा, कानसेन क्र. १२५: प्रभो, कानसेन क्र. १२६: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२७: नाइल
***********
वाचने
13970
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
क्र. ११८: हिंदी गाणं, अंतरा
In reply to क्र. ११८: हिंदी गाणं, अंतरा by बहुगुणी
अगर मैं कहूं..
In reply to अगर मैं कहूं.. by मेघवेडा
वाईट आहेस
In reply to वाईट आहेस by रेवती
प्रतिसाद
अगर मै
दोन कानसेन!
क्र. ११९, हिंदी अल्बम मधील गाणं आहे, अंतरा
तनहा दिल -
कानसेन ११९: प्रभो
Clue हवाय का?
तुझे सब है पता मेरी माँ!!!!
In reply to तुझे सब है पता मेरी माँ!!!! by मस्त कलंदर
हा हा!
कानसेन १२०: मस्त कलंदर
Julia Roberts च्या
मला
Clue 2
In reply to Clue 2 by बहुगुणी
जागे जागे -
कानसेन १२१: प्रभो
In reply to कानसेन १२१: प्रभो by बहुगुणी
दो दिल मिल
माझ्याकडे
कानसेन १२२: प्रभो
In reply to कानसेन १२२: प्रभो by बहुगुणी
सुरज हुआ
सूरज हुआ...
सूरज हुआ मद्धम!
कानसेन १२३: पुन्हा एकदा, प्रभो!
कानसेन १२३: पुन्हा एकदा, प्रभो!
In reply to कानसेन १२३: पुन्हा एकदा, प्रभो! by बहुगुणी
आखे खुली हो या हो बंद!
कानसेन १२४: मेघवेडा
कानसेन १२५: हिंदी, मुखडा
नाही ओळखत
हिंट द्या
सैफ अली खान आणि
आता अगदी लॉलीपॉपच
संय्या... ता
कानसेन १२५: प्रभो
चल छैय्या
याहूSSS! कानसेन १२६: मस्त कलंदर!
कानसेन प्रश्न क्र. १२७
FIFA Flash!
आओ ना -
In reply to आओ ना - by प्रभो
जाओ जी....
In reply to जाओ जी.... by बहुगुणी
हा हा!
In reply to हा हा! by मेघवेडा
ये भी नही!
In reply to ये भी नही! by बहुगुणी
हे गाणं
सावरिंया...
मला नाही
कानसेन क्र. १२७: नाइल