कानसेन कोण? - भाग १६
लेखनप्रकार
मित्रहो, भारतात रविवारची रात्र आहे, सोमवारी सकाळची धावपळ असणार, म्हणून हा खास झटपट संपेल असा लिंबू-टिंबू' राऊंड आहे, फक्त १० गाणी, आणि सर्व सोप्पी! (तेंव्हा experts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-) .
****************
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५
**********
कानसेन क्र. ११८: मेघवेडा आणि रेवती, कानसेन क्र. ११९: प्रभो, कानसेन क्र. १२०: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२१: प्रभो, कानसेन क्र. १२२:प्रभो, कानसेन क्र. १२३:प्रभो, कानसेन क्र. १२४: मेघवेडा, कानसेन क्र. १२५: प्रभो, कानसेन क्र. १२६: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२७: नाइल
***********
वाचने
13974
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
In reply to क्र. ११८: हिंदी गाणं, अंतरा by बहुगुणी
लक्ष्य!
आता आम्ही चाललो.. बाय! :)
अगर मै कहुं
दुवा
रेवती
मेघवेडा आणि रेवती
तनहा दिल - शान
http://www.youtube.com/watch?v=8TIk6xDM4nA
अमीर खान चा award-winning चित्रपट आहे..
xperts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-)हे वाचून गप्प बसले होते... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
In reply to तुझे सब है पता मेरी माँ!!!! by मस्त कलंदर
मके तू स्वत:ला एक्स्पर्ट समजतेस? कुणी करून दिला बरे तुझा हा गैरसमज??
=)) =))
हिंदी, अंतरा:
English सिनेमाची हा चित्रपट ही भारतीय आवृत्ती होती..
मला मोहब्बतें वाटले होते.. पण कुठलाच पीस जुळेना.... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
उदय चोप्रा - ट्युलिप जोशी
In reply to Clue 2 by बहुगुणी
जागे जागे - मेरे यार की शादी है
http://www.youtube.com/watch?v=MvWZk-cDVxE
हिंदी, अंतरा

In reply to कानसेन १२१: प्रभो by बहुगुणी
दो दिल मिल रहे है - परदेस
http://www.youtube.com/watch?v=WHe62WV9vc4
माझ्याकडे कोडे नि उत्तर एकदमच आले... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
१२३: हिंदी, मुखडा

In reply to कानसेन १२२: प्रभो by बहुगुणी
सुरज हुआ मध्धम
http://www.youtube.com/watch?v=QGqQbgQzQuk
सूरज हुआ...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मके, गंडलीयेस गं तू.. (इच्छुकांसाठी : मकीने आधी मोहोब्बतेंचं 'हमको हमीसे चुरालो' हे गाणं दिलं होतं. मी इथे 'गंडलीयेस तू' म्हणून लिहिल्यावर शहाणीने प्रतिसाद संपादित केलाय. मके, हॅहॅहॅ! :P)
मेघवेडा केवळ एक मिनिट मागे...
मेघवेडा केवळ एक मिनिटाने मागे..
पुढचं गाणं: हिंदी, अंतरा:

In reply to कानसेन १२३: पुन्हा एकदा, प्रभो! by बहुगुणी
मोहोब्बतें!
[मस्त कलंदर केंव्हाच्या 'मोहोब्बते' वर fixated होत्या! आणि आता त्या सिनेमाचं गाणं आलं तर मेघवेडा तोंडचा घास घेऊन पसार!]
पुढचं गाणं, मस्त कलंदर साठी
नाही ओळखत आहे.. :(
दुष्ट मेव्या नि प्रभो ओळखतील.. पाहूयात..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हिंट द्या हो
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
राणी मुखर्जी
दिलाय मी...!
संय्या एक बंजारा... ता रा रम पम
http://www.youtube.com/watch?v=nBdJzx84rxQ
१२६: हिंदी, अंतरा -

चल छैय्या छैय्या...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
१२७: आजचं शेवटचं गाणं, हिंदी, अंतरा..
coming up!
Spain it is!
आओ ना - क्यों हो गया ना
http://www.youtube.com/watch?v=dp4Bz_R34MM
In reply to आओ ना - by प्रभो
अभी नही हुआ!
Wrong answer!
In reply to जाओ जी.... by बहुगुणी
हा हा!
छलका छलका रे - साथिया.. ये होगा?
In reply to हा हा! by मेघवेडा
क्ल्यू हवाय?
In reply to ये भी नही! by बहुगुणी
हे गाणं आहे माझ्याकडे.
आता आठवत नाहिये.
आइइग्ग!
रेवती
सावरिंया... http://www.youtube.com/watch?v=vyqWzNumqVQ
-Nile
मला नाही वाटत छलका असेल म्हणून.. एनी वे.. मी जाते झोपायला..
गुड नाईट..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
रामराम, मंडळी! शुभ-संध्याकाळ/ शुभ-रात्री!
क्र. ११८: हिंदी गाणं, अंतरा