मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? - भाग १६

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
मित्रहो, भारतात रविवारची रात्र आहे, सोमवारी सकाळची धावपळ असणार, म्हणून हा खास झटपट संपेल असा लिंबू-टिंबू' राऊंड आहे, फक्त १० गाणी, आणि सर्व सोप्पी! (तेंव्हा experts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-) . **************** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५ ********** कानसेन क्र. ११८: मेघवेडा आणि रेवती, कानसेन क्र. ११९: प्रभो, कानसेन क्र. १२०: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२१: प्रभो, कानसेन क्र. १२२:प्रभो, कानसेन क्र. १२३:प्रभो, कानसेन क्र. १२४: मेघवेडा, कानसेन क्र. १२५: प्रभो, कानसेन क्र. १२६: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२७: नाइल ***********

वाचने 13974 वाचनखूण प्रतिक्रिया 47

In reply to by रेवती

मेघवेडा 12/07/2010 - 00:11
प्रतिसाद देणार नव्हतो पण राहावलं नाही.. फुलटॉस सोडणं जीवावर येतं.. :P

मस्त कलंदर 12/07/2010 - 00:28
xperts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-)
हे वाचून गप्प बसले होते... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी 12/07/2010 - 00:45
English सिनेमाची हा चित्रपट ही भारतीय आवृत्ती होती..

मस्त कलंदर 12/07/2010 - 00:51
मला मोहब्बतें वाटले होते.. पण कुठलाच पीस जुळेना.... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बहुगुणी 12/07/2010 - 01:04
उदय चोप्रा - ट्युलिप जोशी

In reply to by बहुगुणी

प्रभो 12/07/2010 - 01:08
जागे जागे - मेरे यार की शादी है http://www.youtube.com/watch?v=MvWZk-cDVxE

मस्त कलंदर 12/07/2010 - 01:14
माझ्याकडे कोडे नि उत्तर एकदमच आले... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर 12/07/2010 - 01:32
सूरज हुआ... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा 12/07/2010 - 01:35
मके, गंडलीयेस गं तू.. (इच्छुकांसाठी : मकीने आधी मोहोब्बतेंचं 'हमको हमीसे चुरालो' हे गाणं दिलं होतं. मी इथे 'गंडलीयेस तू' म्हणून लिहिल्यावर शहाणीने प्रतिसाद संपादित केलाय. मके, हॅहॅहॅ! :P)

बहुगुणी 12/07/2010 - 01:42
[मस्त कलंदर केंव्हाच्या 'मोहोब्बते' वर fixated होत्या! आणि आता त्या सिनेमाचं गाणं आलं तर मेघवेडा तोंडचा घास घेऊन पसार!] पुढचं गाणं, मस्त कलंदर साठी

मस्त कलंदर 12/07/2010 - 01:48
नाही ओळखत आहे.. :( दुष्ट मेव्या नि प्रभो ओळखतील.. पाहूयात.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर 12/07/2010 - 02:01
हिंट द्या हो मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रभो 12/07/2010 - 02:12
संय्या एक बंजारा... ता रा रम पम http://www.youtube.com/watch?v=nBdJzx84rxQ

मस्त कलंदर 12/07/2010 - 02:19
चल छैय्या छैय्या... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रभो 12/07/2010 - 02:43
आओ ना - क्यों हो गया ना http://www.youtube.com/watch?v=dp4Bz_R34MM

In reply to by बहुगुणी

रेवती 12/07/2010 - 02:57
हे गाणं आहे माझ्याकडे. आता आठवत नाहिये. आइइग्ग! रेवती

मस्त कलंदर 12/07/2010 - 02:56
मला नाही वाटत छलका असेल म्हणून.. एनी वे.. मी जाते झोपायला.. गुड नाईट.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!