कानसेन कोण? भाग १०

बहुगुणी जनातलं, मनातलं
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १ , भाग २, भाग ३ , भाग ४ , भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९ ***************** कानसेन क्रमांक ६३: रेवती-अदिती कानसेन क्रमांक ६४: मराठे कानसेन क्रमांक ६५: प्रभो कानसेन क्रमांक ६६: मस्त कलंदर कानसेन क्रमांक ६७: मराठे कानसेन क्रमांक ६८: प्रभो-नाइल कानसेन क्रमांक ६९: नाइल कानसेन क्रमांक ७०: मेघवेडा कानसेन क्रमांक ७१: अपर्णा-अक्षय कानसेन क्रमांक ७२: अपर्णा-अक्षय कानसेन क्रमांक ७३: मेघवेडा कानसेन क्रमांक ७४: प्रभो कानसेन क्रमांक ७५: टिउ *****************

58 टिप्पण्या 18,500 दृश्ये

Comments

प्रभो नवीन

मैने कहा फूलों से, मिली http://www.youtube.com/watch?v=eNeiHAiqo88&feature=fvst

मेघवेडा नवीन

In reply to by मेघवेडा

ओ मी त्या धाग्यावर आधीच्या कानसेनांची नावे देण्यात बीझी होतो. हे बरोबर नाय. ते गाणं ओळखतात म्हणेपर्यंत तुम्ही नवा धागा काढलासुद्धा. अनफेअर फॉर मी.. ;)

स्पंदना नवीन

=D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मेघवेडा नवीन

In reply to by बहुगुणी

ओ झालं की राव. तिघातिघांनी गाणं ओळखलंसुद्धा! :D बाकी ते या धाग्यात यापूर्वीच्या कानसेनांची नावं जाहीर करा तेवढी! :)

Nile नवीन

ढाक्की चिक्की ढाक्की चिक्की... एकदा नाव लागलं बोर्डावर.. आता सुखाने मरायला मोकळा मी. हुश्श! -Nile

स्पंदना नवीन

मलाबी मरायच हाय शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्वप्निल.. नवीन

In reply to by मराठे

>>इज देअर अन अ‍ॅप फॉर दॅट? आयडीया भारी हाये .. फक्त हिंदीसाठीच काम करते पण ;) :D

मस्त कलंदर नवीन

हे मी सुचवलेले गाणे आहे.. त्यामुळे आपण नाय ट्राय करणार.. नाईल.. लढ!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा नवीन

In reply to by मस्त कलंदर

ए मी केव्हाच दिलंय उत्तर! :)

Nile नवीन

In reply to by मस्त कलंदर

काय कप्पाळ लढु?? १८५७च गाणं आहे हे. मला शिनेमाचं नाव सुद्धा माहित नाही. ;) -Nile

Nile नवीन

In reply to by मराठे

धत्त तेरी! :| असो.. आम्हाला तसाही उशीरच झाला. :( बाकी आमचं नाव तेव्हढं लावा हो बोर्डावर.. मी जातो आता. -Nile

स्पंदना नवीन

चल चल मेरे हाथी!!शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मराठे नवीन

चल मेरे साथी - (हाथी मेरे साथी) http://www.youtube.com/watch?v=5CS4nLI2ZX8

स्पंदना नवीन

हाथी मेरे साथी शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्पंदना नवीन

ईईईईईई आम्हि फ्हिर्स्त हे आमच ह्येनी शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्पंदना नवीन

जय जय शिव शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्पंदना नवीन

आपकी कसम strong>शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्पंदना नवीन

मी ..मी शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

बहुगुणी नवीन

महानोर, मंगेशकर, बैठकीची लावणी...

स्पंदना नवीन

बरसो बीत गये शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

टिउ नवीन

पब्लिक काहीही सुटलंय! प्रभो, मेघवेडा...लेकांनो एक मिनीट तरी थांबत जा...आम्ही टायपिंगच्या क्लासला काठावर पास झालो होतो राव!

स्पंदना नवीन

कुदरत शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

स्पंदना नवीन

थोडक्यात चुकल ना राव!! इथ माउस नवरा घेवुन बसलाय अन नोट बुक मी आज काय खर नाही नोट बुक च शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

टिउ नवीन

बदन पे सितारे http://www.youtube.com/watch?v=qHaqhXekAh0&feature=related

बहुगुणी नवीन

आणि आताच हाती आलेल्या वृत्तानुसारः दोन मिनिटे आधी उत्तर दिल्याने क्र. ७४ चे कानसेन प्रभो असायला हवे होते, मेघवेडा यांचं बक्षिस काढून घेण्यात येत आहे;-) [Third umpire's decision is final!] (नाहीतरी मेघवेडा याच्याकडे जरा जास्तीच पदकं झाली होती, जडावले असतील हात बिचार्‍यांचे!)