मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कट्ट्यानंतरचे कवित्व)

पिवळा डांबिस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कच्चा माल ह. घ्या... लालभडक मिसळीने केली आतड्यांची विकल चिरफाड मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी तासभर 'बसून' काढले भरताड घामाघूम शरीर ओथंबली मने धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म म्हणायलाच सपत्नीक तिच्या शिव्या अगणित पँक पूंक फुर्र ढूम :)

वाचने 9423 वाचनखूण प्रतिक्रिया 30

टुकुल गुरुवार, 07/30/2009 - 23:07
पिडाकाका... लगे रहो... लय म्हण्जे लयच भारी... --टुकुल.

विजुभाऊ गुरुवार, 07/30/2009 - 23:09
लै भारी....या मुम्बैत एकदा...मामलेदारी ग्रीष्म पहायला जाऊयात भीष्म न होता.... =))

In reply to by विजुभाऊ

असेच म्हणतो, होवुन जावुदे पुन्हा एकदा झणझणीत पुख्खा ! मामलेदारची मस्त मिसळ हाणु आणि वर मग जळजळ शमवण्यासाठी तीन चार ग्लास थंडगार मसाला ताक...............! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

टारझन गुरुवार, 07/30/2009 - 23:59
हाहाहा !! =)) काकानु ... आमची डायजेष्टीव षिष्टिम देवानं लै मजबुत बनव्ल्या ... आम्ही बाहेर गुपचुप चिकन झोडून घरी येउन निमुटपणे खिचडी खायचो आईला कळायचं पण नाही .. त्यामुळे भिष्म थकायचा नाय :) - हिरवा टारझन

पाषाणभेद Fri, 07/31/2009 - 04:55
घामाघूम शरीरे ओथंबली मने असे पाहिजे होते काय? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

विसोबा खेचर Fri, 07/31/2009 - 08:25
पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म
आडवा..! :) तात्या.

ऋषिकेश Fri, 07/31/2009 - 14:02
=)) =)) =)) __/\__ (हसरा)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

लिखाळ Fri, 07/31/2009 - 17:14
हा हा हा .. जोरदार .. भन्नाट .. भीष्म आणि ग्रीष्म तर सर्वांवर कडी ! :) -- लिखाळ. मराठी लंग्वेजच्या प्युचरचं काय होणार गॉड नोज !

विदेश Fri, 07/31/2009 - 19:04
एकदम पक्का माल ...." पिवळा" नाही, "लालभडक डेंजर डांबिस"ने पुरवला !

राघव Fri, 07/31/2009 - 19:54
अगंssss मायो... =)) =)) =)) =)) =)) फुटलो..!! (पोट दुखेतोवर हसलेला) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )