(कट्ट्यानंतरचे कवित्व)
कच्चा माल
ह. घ्या...
लालभडक मिसळीने केली
आतड्यांची विकल चिरफाड
मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी
तासभर 'बसून' काढले भरताड
घामाघूम शरीर ओथंबली मने
धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे
पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म
तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म
म्हणायलाच सपत्नीक
तिच्या शिव्या अगणित
पँक
पूंक
फुर्र
ढूम
:)
वर्गीकरण
ग्रेट!! -
In reply to ग्रेट!! - by प्राजु
+१
In reply to +१ by दिपाली पाटिल
अरेरेरे .. एकदम बेक्कार हसले मी!!
अररारा
लै
In reply to लै by विजुभाऊ
असेच
मस्तच
अगागागा!
खण्ण्ण!!!
हाहाहा !!
काहो काका
भन्नाट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(विषय दिलेला नाही)
पंजरी
In reply to पंजरी by विसोबा खेचर
ह्येच मन्तो
जबरा
अगायायायायाया !
१+
उच्च !!
In reply to उच्च !! by परिकथेतील राजकुमार
लै
!
मेलो,
=))
हा हा हा
कच्चा ?
अगंssss
लै भारी.
चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं
काका किती
शैटीष्ट