(कट्ट्यानंतरचे कवित्व)
लेखनविषय:
कच्चा माल
ह. घ्या...
लालभडक मिसळीने केली
आतड्यांची विकल चिरफाड
मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी
तासभर 'बसून' काढले भरताड
घामाघूम शरीर ओथंबली मने
धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे
पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म
तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म
म्हणायलाच सपत्नीक
तिच्या शिव्या अगणित
पँक
पूंक
फुर्र
ढूम
:)
वाचने
9425
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
=)) =)) =))
ग्रेट!! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to ग्रेट!! - by प्राजु
=)) =)) =))
दिपाली :)
In reply to +१ by दिपाली पाटिल
=)) =)) =)) =)) =))
पिडाकाका... लगे रहो...
लय म्हण्जे लयच भारी...
--टुकुल.
लै भारी....या मुम्बैत एकदा...मामलेदारी ग्रीष्म पहायला जाऊयात भीष्म न होता.... =))
In reply to लै by विजुभाऊ
असेच म्हणतो, होवुन जावुदे पुन्हा एकदा झणझणीत पुख्खा !
मामलेदारची मस्त मिसळ हाणु आणि वर मग जळजळ शमवण्यासाठी तीन चार ग्लास थंडगार मसाला ताक...............! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
=)) =)) =))
:D
(तंदुरुस्त)बेसनलाडू
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
हाहाहा !!
=)) काकानु ... आमची डायजेष्टीव षिष्टिम देवानं लै मजबुत बनव्ल्या ...
आम्ही बाहेर गुपचुप चिकन झोडून घरी येउन निमुटपणे खिचडी खायचो आईला कळायचं पण नाही .. त्यामुळे भिष्म थकायचा नाय :)
- हिरवा टारझन
घामाघूम शरीरे ओथंबली मने असे पाहिजे होते काय?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
विडंबन =))
=))
पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्मआडवा..! :) तात्या.
In reply to पंजरी by विसोबा खेचर
सेम ओळी भन्नाट ..
अहाहा.. मजा आली...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
=)) =)) =)) =)) =)) =))
:D
भयानक !
+++++++++++++++++++++++++++++
=)) =)) वाय झेड !
वाय झेड स्क्वेअर
उच्च !!
=)) =))
__/\__
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
भन्नाट !
=))
--शाल्मली.
मेलो, फुटलो, वारलो..
आयययययययया !!
लय भारीर्र्र्र्र्र्र्र
=)) =))
=))
__/\__
(हसरा)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
हा हा हा ..
जोरदार .. भन्नाट .. भीष्म आणि ग्रीष्म तर सर्वांवर कडी ! :)
-- लिखाळ.
मराठी लंग्वेजच्या प्युचरचं काय होणार गॉड नोज !
एकदम पक्का माल ...." पिवळा" नाही, "लालभडक डेंजर डांबिस"ने
पुरवला !
अगंssss मायो...
=)) =)) =)) =)) =))
फुटलो..!!
(पोट दुखेतोवर हसलेला) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
यक्दम फाडू विडंबन. लै भारी!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आणि विचारांनी मनातल्या मनात :& झालो. X(
पण लै भारी विडंबन.
आपला,
( =)) ) प्रशांत
:D काका किती वात्रट आहेत.
चुचु
शैंटीष्ट तैं चा आण्खी एक शोध
ग्रेट!! -