२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.
अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.
काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.
त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.
हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.
अधिक अपडेट इथे करत राहू.
वाचने
44741
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
गविशेठ विमान तंत्रज्ञ आहेत
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इनार्शिया ऊर्फ जडत्व याचा
In reply to गविशेठ विमान तंत्रज्ञ आहेत by प्रचेतस
बरोबर टेकऑफ हे कारण असू शकत नाही
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर टेकऑफ हे कारण असू शकतं नाही
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेक ऑफ साठी लागलेली अधिकची
In reply to बरोबर टेकऑफ हे कारण असू शकतं नाही by मारवा
विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यावरून आठवले. आम्हाला उड्डाण
In reply to विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ by गवि
>>कोपायलटची खुर्ची निसटली, तो
असे काही होणे माझ्यामते
In reply to >>कोपायलटची खुर्ची निसटली, तो by कंजूस
अगदी अगदी
In reply to असे काही होणे माझ्यामते by गवि
अगदी अस्सल माहितीबद्दल
गवि
अजून काही मतं.
उत्तम आढावा, सारांश, आणि
In reply to अजून काही मतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला तर तुमच्यापेक्षा सरच
In reply to उत्तम आढावा, सारांश, आणि by गवि
होय. त्यांनी कसून अभ्यास चालवला
In reply to मला तर तुमच्यापेक्षा सरच by प्रचेतस
त्यांना एखाद्या विमानात
In reply to होय. त्यांनी कसून अभ्यास चालवला by गवि
गवि गुरु.
In reply to मला तर तुमच्यापेक्षा सरच by प्रचेतस
माहितीपूर्ण प्रतिसाद!
In reply to गवि गुरु. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला आता तो रमेशकुमार कसा
अमेरिकेत का पाठवली नारिंगी पेटी ?
गामा
In reply to अमेरिकेत का पाठवली नारिंगी पेटी ? by गामा पैलवान
सहमत.
In reply to गामा by सुक्या
मामला किती गंभीर मानवा ?
In reply to सहमत. by गवि
गंभीर तर सर्वच आहे. म्हणून
In reply to मामला किती गंभीर मानवा ? by गामा पैलवान
विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे
In reply to गंभीर तर सर्वच आहे. म्हणून by गवि
ब्लॅक बॉक्स अमेरिकेत गेला आहे
In reply to विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे by गामा पैलवान
गा. पै. सर्वप्रथम तुमचे
In reply to विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे by गामा पैलवान
तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल
In reply to गा. पै. सर्वप्रथम तुमचे by गवि
गवि,
In reply to गा. पै. सर्वप्रथम तुमचे by गवि
उत्तम अपडेट. धन्यवाद. उलट
In reply to गवि, by सुक्या
तुलनेने महत्त्वाचा शब्द आहे ....
In reply to गा. पै. सर्वप्रथम तुमचे by गवि
एकटे मोदी पुरेसे नाहीत.
In reply to विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे by गामा पैलवान
एकटे मोदी म्हणजे काय ....
In reply to एकटे मोदी पुरेसे नाहीत. by स्वधर्म
मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली?
In reply to एकटे मोदी म्हणजे काय .... by गामा पैलवान
https://www.misalpav.com
In reply to मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली? by स्वधर्म
एअर इंडिया दुर्घटनेमागे मोठ्या कटाची शक्यता?
सिंदूरी नामुष्कीचा बदला ....?
In reply to एअर इंडिया दुर्घटनेमागे मोठ्या कटाची शक्यता? by कपिलमुनी
हा हा
In reply to सिंदूरी नामुष्कीचा बदला ....? by गामा पैलवान
धन्यवाद
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व
In reply to सिंदूरी नामुष्कीचा बदला ....? by गामा पैलवान
https://www.rediff.com/news
अगदी मनातल्या शंका विचारल्या आहेत
In reply to https://www.rediff.com/news by भागो
सारांश
In reply to अगदी मनातल्या शंका विचारल्या आहेत by गामा पैलवान
२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता
धर्मराजमुटके यांना प्रतिसाद
In reply to २.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता by धर्मराजमुटके
वाचलेला प्रवासी रमेशकुमार कसा
फुटलेल्या बातमीनुसार अन्वेषण पूर्ण झालं आहे
विजय रुपाणी
In reply to फुटलेल्या बातमीनुसार अन्वेषण पूर्ण झालं आहे by गामा पैलवान
https://www.moneycontrol.com
कारण बोईंगमधला बिघाड नसून
चुकीचा अर्थ
In reply to कारण बोईंगमधला बिघाड नसून by कंजूस
अहवाल
धन्स
In reply to अहवाल by कपिलमुनी
अहवाल...
इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन
In reply to अहवाल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किंचित बदल. दहा सेकंदांत
In reply to इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन by आग्या१९९०
God that plays dice.
सहज बटण फिरवलं आणि बंद केले
हेल्लो
विचलनसुधार प्रणाली
In reply to हेल्लो by भागो
इंधन बंद कोणी केलं?
इंधन कट ऑफ व्हॉल्व सारखी
In reply to इंधन बंद कोणी केलं? by गामा पैलवान
RAT
१७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन
https://youtu.be/_hCfvD26hHU
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
हंम.
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
२०१८ ची अॅडव्हायसरी
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
कूटाज्ञा घातपात
कुठे मिळाला
In reply to कूटाज्ञा घातपात by गामा पैलवान
आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल
In reply to कुठे मिळाला by कपिलमुनी
आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड.आमच्या बथ्थड कंपणीत पण सॉफ्ट्वेयर वर्जन कंत्रोल आहे. कोणी ध चा म केला की जगाला कळते. बोईंग मधे ते अजुनही नाही हे ऐकुन मला माझ्या बथ्थड कंपणीचा अभिमान वाटला .. बाकी धागा जरा सिरियस आहे म्हणुन जास्त पाचकळ विनोद करत नाही.बोईंगमधील गुणवत्तानियंत्रणाचे धिंडवडे
In reply to आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल by सुक्या
बोईंगच्या इतिहासातली काळी पाने
In reply to कुठे मिळाला by कपिलमुनी
लॉक्ड इन
मी ऐकलंय की 'It's locked in'
In reply to लॉक्ड इन by गामा पैलवान
फ्लाईंग ब्लाईंड पुस्तक
फ्लेमआउट आणि रीस्टर्ट
अतिशय गंभीर : नादुरुस्त इंधनपुरवठा
भयपटीय मजकूर
लॉक्ड आऊट
हळूहळू वैमानिकांची चूक कडे मिडीयाचं वळवणं चालू आहे.
बराच वेळ लागणार नाही. काही
In reply to हळूहळू वैमानिकांची चूक कडे मिडीयाचं वळवणं चालू आहे. by अकिलिज
ह्या विमानबद्दल मला अजूनही एक
787 च्या इकॉनॉमी क्लासमध्ये 2
In reply to ह्या विमानबद्दल मला अजूनही एक by अमरेंद्र बाहुबली
छान !
चूक कशी झाली
ते कळण्याच्या पलीकडे केस गेली
In reply to चूक कशी झाली by कपिलमुनी
जवळपास टेकऑफच्या क्षणीच
पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण
In reply to जवळपास टेकऑफच्या क्षणीच by गवि
पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण
In reply to पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण by अमरेंद्र बाहुबली