अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गविशेठ विमान तंत्रज्ञ आहेत by प्रचेतस
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बरोबर टेकऑफ हे कारण असू शकतं नाही by मारवा
In reply to अंहं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले.यावर बोलायचे राहून गेले. टेक ऑफ नंतर आठ मिनिटे ऑल वेल असते तर विमानाने मिनिमम सेफ आल्टिट्यूड गाठली असती आणि बिन इंजिनाचे वळून पुन्हा उलट रन वे गाठण्याइतका वेळ पुढे त्याला लाभला असता (ग्लाईड करत करत). आठ मिनिटे भरपूर असतात. इथे टेक ऑफ होता होताच इंजिन पॉवर लॉस झाला आहे. इंजिने थांबताच त्या क्षणी विमान खाली जात नाही. थोडा वेळ अल्प अल्टिट्यूड गेन होते. मग खाली येते. वरच्या दिशेने फायर केलेल्या बंदुकीच्या गोळीचे उदाहरण घ्या. गोळी सुटते तेव्हाच तिची अवस्था पॉवर कट झालेल्या projectile ची असते. (साधारण इंजिन अचानक बंद पडलेले विमान. फक्त पंख नसतात इतकेच). चपखल नसले तरी समांतर उदाहरण. काहींना पटू शकेल. यात काही खास वेगळा तर्क नाही. विमानाच्या बाबतीत असेच होते नेहमीच.
In reply to विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ by गवि
In reply to >>कोपायलटची खुर्ची निसटली, तो by कंजूस
In reply to असे काही होणे माझ्यामते by गवि
In reply to अजून काही मतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उत्तम आढावा, सारांश, आणि by गवि
In reply to मला तर तुमच्यापेक्षा सरच by प्रचेतस
In reply to होय. त्यांनी कसून अभ्यास चालवला by गवि
In reply to मला तर तुमच्यापेक्षा सरच by प्रचेतस
In reply to गवि गुरु. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अमेरिकेत का पाठवली नारिंगी पेटी ? by गामा पैलवान
In reply to गामा by सुक्या
In reply to सहमत. by गवि
In reply to मामला किती गंभीर मानवा ? by गामा पैलवान
In reply to गंभीर तर सर्वच आहे. म्हणून by गवि
In reply to विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे by गामा पैलवान
In reply to विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे by गामा पैलवान
In reply to गा. पै. सर्वप्रथम तुमचे by गवि
तुम्ही आधी म्हणालात की ब्लॅक बॉक्स अमेरिकेत कशाला पाठवला? त्यामागे बोईंगला वाचवण्याचा सुप्त उद्देश असावा अशी शंका तुम्हाला असावी. तेच भारतात विश्लेषण झाले असते तर एअर इंडियाला पाठीशी घातले जाईल असे कोणी म्हणू शकतो.कुणीही कशाला ? खुद्द गामा देखील असा प्रतिवाद करायला आले नसते याची काही शाश्वती देता येत नाही :)
In reply to गा. पै. सर्वप्रथम तुमचे by गवि
In reply to गवि, by सुक्या
In reply to गा. पै. सर्वप्रथम तुमचे by गवि
In reply to विदा, जोरयंत्रे, चर्चा, वगैरे by गामा पैलवान
In reply to एकटे मोदी पुरेसे नाहीत. by स्वधर्म
In reply to एकटे मोदी म्हणजे काय .... by गामा पैलवान
In reply to मोदींनी ए.इ. ची मालकी बदलली? by स्वधर्म
In reply to एअर इंडिया दुर्घटनेमागे मोठ्या कटाची शक्यता? by कपिलमुनी
In reply to सिंदूरी नामुष्कीचा बदला ....? by गामा पैलवान
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सिंदूरी नामुष्कीचा बदला ....? by गामा पैलवान
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकची व/वा अमेरिकेची जी हानी झाली तिचा बदला तर घेतला गेलेला नाहीये ....? माझी एक कॉन्स्पिरसी कुशंका.कोविड लशीचा काही संबंध ? ह.घ्या. ;-)
In reply to https://www.rediff.com/news by भागो
In reply to अगदी मनातल्या शंका विचारल्या आहेत by गामा पैलवान
२.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता असावी. काही जणांनी विमानातनं डबर ( = डेब्री ) पडतांनाही पाहिलेलं असू शकतं. अशांसाठी खुली दवंडी पिटून जाहीर आवाहन ( = पब्लिक अपील ) का केलं गेलं नाही ? हा अतिशय संशयास्पद मुद्दा आहे. शासन अपघाताविषयी खरोखरंच गंभीर आहे का ? भीषण विमान अपघातानंतर अनेक देश असं आवाहन करतात.हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहे. यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल. अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?
In reply to २.५ जनसाक्षीदार : सदर प्रकरणात विस्तृत प्रमाणावर साक्षीदार जनता by धर्मराजमुटके
हे म्हणजे इतिहासात नापास झालेल्याला लोक सेवा आयोगाच्या परीक्षेला बसविण्यासारखे आहेहे उदाहरण कसं लागू पडतं ते कळलं नाही. २.
यातून काही माहिती हाती लागेल की नाही ते माहित नाही पण तुमच्या सारख्या शंकासुराचे आयतेच फावेल.ब्येल्मर अपघाताचं मूळ कारण जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळेच उघडकीस येऊ शकलं. बाकी, माझ्यासारख्या शंकसुरांचं फावायला हवंच. यालाच शासनावर दबाव टाकणे म्हणतात. ३.
अवांतर : वैयक्तीक होते म्हणून माफ करा पण तुम्ही घरगुती व्यवहारांमधे देखील असाच दृष्टिकोण बाळगता काय ?आजीबात नाही. कारण की माझ्या घरगुती व्यवहारांत दोन-अडीचशे सोडा, एकही निरपराध मनुष्य दगावंत नाही. आपला नम्र, -गामा पैलवान
In reply to फुटलेल्या बातमीनुसार अन्वेषण पूर्ण झालं आहे by गामा पैलवान
In reply to कारण बोईंगमधला बिघाड नसून by कंजूस
In reply to अहवाल by कपिलमुनी
In reply to अहवाल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन by आग्या१९९०
In reply to हेल्लो by भागो
In reply to इंधन बंद कोणी केलं? by गामा पैलवान
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
In reply to कूटाज्ञा घातपात by गामा पैलवान
In reply to कुठे मिळाला by कपिलमुनी
आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड.
आमच्या बथ्थड कंपणीत पण सॉफ्ट्वेयर वर्जन कंत्रोल आहे. कोणी ध चा म केला की जगाला कळते. बोईंग मधे ते अजुनही नाही हे ऐकुन मला माझ्या बथ्थड कंपणीचा अभिमान वाटला ..
बाकी धागा जरा सिरियस आहे म्हणुन जास्त पाचकळ विनोद करत नाही. In reply to आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल by सुक्या
In reply to कुठे मिळाला by कपिलमुनी
The idea was that the airline manufacturers knew far more about their business than the government, and they would never want to make shoddy planes for fear of reputational damage. So, the argument went, these companies should effectively be allowed to regulate themselves. By the time the 737 Max disasters came around, much of Boeing’s regulatory oversight was being undertaken ‘within a company unit inside Boeing’. The FAA still managed to predict the problems with the MCAS, estimating that the system could cause as many as 15 crashes over 30 years . But they did nothing. In his book on the debacle, “Flying Blind,” Bloomberg reporter Peter Robinson cites a Boeing manager who stated that ‘people will have to die before Boeing will change things.’हे भयावह आहे. पैशांसाठी कुठल्याही थरास जाणारी लोकं आहेत ही. यांच्यावर विसंबून आपण विमानात बसायचं का ? आ.न., -गा.पै.
त्यांनी वैमानिकांच्या संभाषणातील ती विशिष्ट दोन वाक्येच का जाहीर केली? संपूर्ण संभाषण सर्वांसाठी का उपलब्ध करून दिले नाही?मी ऐकलंय की 'It's locked in' असं कोणीतरी वैमानिक म्हणाला. पूर्ण संभाषण असं असावं : "Why did you switched off the fuel?" "I did not do that. It's locked in." हे लॉक्ड इन नेमकं काय आहे ? हे संगणकाने केलं होतं का ? तर मग नरारूढ्य ( = मॅन्युअल ओव्हरराईड ) का दिलेलं नव्हतं ? असे प्रश्न उपस्थित होतात. आ.न., -गा.पै.
In reply to लॉक्ड इन by गामा पैलवान
मी ऐकलंय की 'It's locked in' असं कोणीतरी वैमानिक म्हणाला.कुठे ऐकले? या संदर्भात जर कोणी ते शब्द वापरले असतील तर ते अशा खटक्यांच्या विशिष्ट रचनेशी संबंधित आहेत. वर अन्यत्र वर्णन केले आहे स्प्रिंग लोडेड नॉब बाहेर ओढून स्थिती बदलून परत आत अडकून ती पोझिशन लॉक होणे. बाह्य धक्क्यांनी ही बटणे दाबली जाऊ नयेत यासाठी केलेली रचना.
पुस्तक मिळवून वाचायचा बेत आहे.
आ.न.,
-गा.पै.कुठे ऐकले?ते लॉक्ड इन नसून आऊट आहे. चुकीबद्दल क्षमस्व. ते या इथे ऐकलं : https://www.youtube.com/watch?v=QGixhVwA6DA सदर संभाषण ११ मिनिटे ४० सेकंदांनी आहे.
Likely Captain : "Engine is not responding. Confirm settings." Another voice : "All set. Nothing is changing", Same voice : "It's not us. It's locked out."याची विश्वासार्हता काय ते माहीत नाही. म्हणून 'ऐकलंय' म्हणजे 'ऐकीव माहिती' असं म्हणालो. आ.न., -गा.पै.
In reply to हळूहळू वैमानिकांची चूक कडे मिडीयाचं वळवणं चालू आहे. by अकिलिज
In reply to ह्या विमानबद्दल मला अजूनही एक by अमरेंद्र बाहुबली
In reply to चूक कशी झाली by कपिलमुनी
In reply to जवळपास टेकऑफच्या क्षणीच by गवि
In reply to पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण by अमरेंद्र बाहुबली
पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण जाहीर का केले गेले नाहीत?तेवढेच आहे त्यात. लगेचच कोसळले. संपूर्ण रिपोर्ट अर्थातच येईल. NTSB त्यात आहे म्हटल्यावर दाबले जाणे वगैरे शक्यता कमीच.
गविशेठ विमान तंत्रज्ञ आहेत