भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे. या पुर्वीच मतदार यादीशी आधारकार्ड जुळणी न्यायव्यवस्थेने नाकारली होती. खासगीपणा बाबतचा निर्णय आधीच झाल्या मुळे निकालाची दिशा सर्वसाधारण पणे काय असणार याचा अदमास होता नाही असे नाही. पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालय केराची टोपली दाखवेल असे वाटले नव्हते, ते काम आजच्या निकालाने एकदाचे केले. अलिकडे भारताच्या न्यायव्यवस्थेलाही तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवून घेण्याची जरा जास्तच घाई झाल्यासारखे वृत्तपत्रिय बातम्यांवरुन वाटत आहे.
डिटेल मधील निकाल वाचून सविस्तर मत काळाच्या ओघात देता येईल पण मतदार यादीशी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याशी सांगड घालू न देणे , सीम कार्ड आणि इतर क्षेत्रात आयडी म्हणून सांगड घालू न देणे पटलेले नाही. शासन यंत्रणा दातांनी चुकीचे चावे घेत असेल तर शासन यंत्रणेला शिस्त लावणे न्यायालयाची जबाबदारी आहे हे मान्य, खासगीपणाचा आधिकार मान्य पण राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा काहीही मोठे असू नये; जबडा ठेवा पण दातच नको अशा पद्धतीने कोणतीही शासकीय यंत्रणा कसे काम करु शकेल ? असा विचार या निकालाचे प्राथमिक वृत्त वाचून मनात येऊन गेला. असो.
#AadhaarVerdict — key points संदर्भ
Welfare schemes ✔️
I-T returns ✔️
Linking to PAN card ✔️
Banks accounts ✖️
SIM cards ✖️
Private companies ✖️
School admissions ✖️
NEET, UGC, CBSE ✖️
उत्तर दायीत्वास नकार लागू
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
26001
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
बँक आणि फोन नंबरला आधार लिंक
The Kargil Review Committee,
In reply to बँक आणि फोन नंबरला आधार लिंक by नितिन थत्ते
चाचा , airtel वगैरे कंपन्या
In reply to बँक आणि फोन नंबरला आधार लिंक by नितिन थत्ते
भक्तांनी हा मुद्दा वाचला का ? काही उत्तर आहे का ?
In reply to चाचा , airtel वगैरे कंपन्या by अभिजित - १
एक जुनी रोचक बातमी. २२
भाजप सत्तेत आल्या पासूनच
सहमत
In reply to भाजप सत्तेत आल्या पासूनच by ट्रम्प
आधार कार्डाचा मुख्य फायदा
आधार कार्डाचा मुख्य फायदा
In reply to आधार कार्डाचा मुख्य फायदा by नितिन थत्ते
सबसिडी चुकीच्या लोकांना
In reply to आधार कार्डाचा मुख्य फायदा by डँबिस००७
सबसिडी करता आत्ता पण सुप्रीम
In reply to सबसिडी चुकीच्या लोकांना by नितिन थत्ते
>>भाजप सत्तेत आल्या पासूनच
मी कधी कधी असं म्हणालोय ,
In reply to >>भाजप सत्तेत आल्या पासूनच by नितिन थत्ते
ज्यांनि आधारला विरोध केला
पाच कोटी बोगस खाती, तीन कोटी बोगस गॅस जोडण्या, दोन कोटीच्या वर बोगस रेशन कार्डे रद्द झाली आहेत.
https://m.dailyhunt.in/news/india/english/news+gram+24-epaper-newsgram/… हा दुवा तर लोकांनी जरूर उघडून पहा असाही कळकळीची विनंती आहे. हि आकडेवारी पहिली तर छाती दडपून जाते. मडक्याला शंभर भोकं असतील तर ते भरणार कसे? हि गळती अंदाजे ९०,०००कोटी दरवर्षी होत होती. मग गेल्या काही दशकात किती पैसे झिरपला आहे याचा हिशेब लावा https://www.hindustantimes.com/india-news/aadhaar-verdict-historic-sche… सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती या सर्व गोष्टींचा विचार करणार नाहीत असे कसे होईल. हे पाहिले भारत देश श्रीमंत आहे पण भारतीय लोक दरिद्री का आहेत याची खात्री पटेल. गोपाळ सुब्रमनियम कपिल सिब्बल श्री चिदंबरम ममता बॅनर्जी सारख्या दिग्गज लोकांचा आधार रद्द करण्यासाठी एवढा आटोकाट प्रयत्न का चालला होता ते लक्षात येईल. आता सांगा या सर्व लोकांचे अच्छे दिन कसे येणार? तोंडावर कोण पडलंय आणि पडलं तरी नाक वर कोण सांगतंय हे स्पष्ट आहे.डॉ क
In reply to ज्यांनि आधारला विरोध केला by सुबोध खरे
समस्येवरील अंकुशच काढून घेणे
In reply to ज्यांनि आधारला विरोध केला by सुबोध खरे
या बाबीचे दोन पैलू आहेत.
In reply to समस्येवरील अंकुशच काढून घेणे by माहितगार
काळ सोकावू नये म्हणजे झाले
In reply to या बाबीचे दोन पैलू आहेत. by सुबोध खरे
सहमत
In reply to ज्यांनि आधारला विरोध केला by सुबोध खरे
नाखु साहेब
आधार कायदा हे वित्त विधेयक
म्हणून आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वित्त विधेयकाचा कायदा होण्यासाठी राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसते. जसे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही. विरोधकांचा हाच डाव होता कि न्यायालयात आधार कायदा वित्त विधेयकात टाकता येणार नाही हे सिद्ध करून दिलं कि ते राज्यसभेतअडकवता
येईल. पण त्यांच्या दुर्दैवाने न्यायालयाने आधार कायद्याला वित्त विधेयकात टाकण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा हाही एक महत्त्वाचा डावपेच अक्षरशः पाण्यात गेला आहे. बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.उत्तम प्रतिसाद
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
सुबोधजी ,
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
खरे साहेब,
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
AADHAAR card was introduced
In reply to खरे साहेब, by नितिन थत्ते
'सदसद' विवेक बुद्धी
In reply to खरे साहेब, by नितिन थत्ते
बाकी टमरेलधारी लोकांबद्दल
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.-- अगदी..:))Dambis bhavu
बऱ्याच धाग्यावर तुम्हाला
In reply to Dambis bhavu by ट्रम्प
पचापच थुं
In reply to Dambis bhavu by ट्रम्प
". जे हिंदू लोक हिंदू
In reply to पचापच थुं by राही
खर्डा ठीक
In reply to ". जे हिंदू लोक हिंदू by ट्रम्प
राही जी
In reply to खर्डा ठीक by राही
गावरान मराठीत एक सुविचार आहे
In reply to राही जी by विशुमित
काय ते थोर संस्कार झालेत हो
In reply to गावरान मराठीत एक सुविचार आहे by ट्रम्प
विष पेराल तर विषच उगवेल !!!!!
In reply to काय ते थोर संस्कार झालेत हो by विशुमित
' नाठाळा ची खेचुनिया लंगोटी
In reply to गावरान मराठीत एक सुविचार आहे by ट्रम्प
बघा !!! आले का नाही बिळातून
In reply to खर्डा ठीक by राही
तात्या प्रधानसेवक संघात झाडू
In reply to बघा !!! आले का नाही बिळातून by ट्रम्प
आधी होता वाघ्या, मग झाला
In reply to तात्या प्रधानसेवक संघात झाडू by विशुमित
काय गोळ्या चुकल्या का की काय
In reply to आधी होता वाघ्या, मग झाला by ट्रम्प
बर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
In reply to काय गोळ्या चुकल्या का की काय by विशुमित
मोबाईल आधार अस्पृश्यता काही प्रॅक्टीकल बाजू
आम्ही काही वर्षांपूर्वी सिम
In reply to मोबाईल आधार अस्पृश्यता काही प्रॅक्टीकल बाजू by माहितगार
__/\__
In reply to आम्ही काही वर्षांपूर्वी सिम by अभिजित - १
रागा :D
In reply to आम्ही काही वर्षांपूर्वी सिम by अभिजित - १
मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं
In reply to आम्ही काही वर्षांपूर्वी सिम by अभिजित - १
मला privacy जास्त महत्वाची वाटते.
In reply to मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं by सुबोध खरे
लयं भक्कम! लयं भारी !! असंच म्हणताय ना ?
In reply to मला privacy जास्त महत्वाची वाटते. by अभिजित - १
मला काही गोष्टी मुळातच कळत
In reply to मला privacy जास्त महत्वाची वाटते. by अभिजित - १
असे एक निरीक्षण आहे कि प्रायव्हसीच्या नावाने बोम्ब मारणारी मंडळी
In reply to मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं by सुबोध खरे
बाकी शाळेतील प्रवेश हा एक
अजुनही क्राईम पेट्रोल सावधान
पारधी समाजातील चोर/दरोडेखोर
In reply to अजुनही क्राईम पेट्रोल सावधान by डँबिस००७
इतकं सोपं नाहीये ते साहेब.
In reply to पारधी समाजातील चोर/दरोडेखोर by विशुमित
गाड्यांवरचे आरटीओ नंबंर सुद्धा बंद करावेत का ?
In reply to पारधी समाजातील चोर/दरोडेखोर by विशुमित
चांगल्या योजनेची चोरांनी वाट
चांगल्या योजनेची चोरांनी वाट लावली
बाकी प्रायव्हसी हा एक मोठ्ठा भ्रम आहे असे माझे मत आहे.
आधारचे भुत अजून उतरत नाहीए यांच्या डोक्यावरून !!
Finance Minister said a legal
In reply to आधारचे भुत अजून उतरत नाहीए यांच्या डोक्यावरून !! by अभिजित - १
आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय
श्री अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. ते आपले लंगोटी यार असावेत म्हणून आपण अशी भाषा वापरता आहात असे मी गृहीत धरतो.जेटली यांनी सर्वोच्च
In reply to Finance Minister said a legal by सुबोध खरे
जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते.तोच तर प्रश्न आहे ना. आत्ता त्याला काहीच आधार नाही कायद्याचा. SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा. म्हणुन ते आता तसा कायदा बनवु बघत आहेत. ४ वर्ष अशीच गेली. आता तरी काही करून दाखवा , खरे जण कल्याणकारी. नाहीतर काही खरे नाही. चाय / पकोडा धंदा काढावा लागेल .SC ने निक्काल लावला