आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!
In reply to बँक आणि फोन नंबरला आधार लिंक by नितिन थत्ते
In reply to बँक आणि फोन नंबरला आधार लिंक by नितिन थत्ते
In reply to चाचा , airtel वगैरे कंपन्या by अभिजित - १
In reply to भाजप सत्तेत आल्या पासूनच by ट्रम्प
In reply to आधार कार्डाचा मुख्य फायदा by नितिन थत्ते
In reply to आधार कार्डाचा मुख्य फायदा by डँबिस००७
In reply to सबसिडी चुकीच्या लोकांना by नितिन थत्ते
In reply to >>भाजप सत्तेत आल्या पासूनच by नितिन थत्ते
पाच कोटी बोगस खाती, तीन कोटी बोगस गॅस जोडण्या, दोन कोटीच्या वर बोगस रेशन कार्डे रद्द झाली आहेत.
https://m.dailyhunt.in/news/india/english/news+gram+24-epaper-newsgram/how+many+fake+jobs+fake+gas+connections+and+fake+ration+cards+holders+have+been+caught+through+aadhaar-newsid-81446916 हा दुवा तर लोकांनी जरूर उघडून पहा असाही कळकळीची विनंती आहे. हि आकडेवारी पहिली तर छाती दडपून जाते. मडक्याला शंभर भोकं असतील तर ते भरणार कसे? हि गळती अंदाजे ९०,०००कोटी दरवर्षी होत होती. मग गेल्या काही दशकात किती पैसे झिरपला आहे याचा हिशेब लावा https://www.hindustantimes.com/india-news/aadhaar-verdict-historic-scheme-saves-govt-90k-crores-annually-arun-jaitley/story-tEjzMgVixxZbuitF3srQ2N.html सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती या सर्व गोष्टींचा विचार करणार नाहीत असे कसे होईल. हे पाहिले भारत देश श्रीमंत आहे पण भारतीय लोक दरिद्री का आहेत याची खात्री पटेल. गोपाळ सुब्रमनियम कपिल सिब्बल श्री चिदंबरम ममता बॅनर्जी सारख्या दिग्गज लोकांचा आधार रद्द करण्यासाठी एवढा आटोकाट प्रयत्न का चालला होता ते लक्षात येईल. आता सांगा या सर्व लोकांचे अच्छे दिन कसे येणार? तोंडावर कोण पडलंय आणि पडलं तरी नाक वर कोण सांगतंय हे स्पष्ट आहे.In reply to ज्यांनि आधारला विरोध केला by सुबोध खरे
In reply to ज्यांनि आधारला विरोध केला by सुबोध खरे
In reply to समस्येवरील अंकुशच काढून घेणे by माहितगार
In reply to या बाबीचे दोन पैलू आहेत. by सुबोध खरे
In reply to ज्यांनि आधारला विरोध केला by सुबोध खरे
आधार कायदा हे वित्त विधेयक
म्हणून आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वित्त विधेयकाचा कायदा होण्यासाठी राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसते. जसे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही. विरोधकांचा हाच डाव होता कि न्यायालयात आधार कायदा वित्त विधेयकात टाकता येणार नाही हे सिद्ध करून दिलं कि ते राज्यसभेतअडकवता
येईल. पण त्यांच्या दुर्दैवाने न्यायालयाने आधार कायद्याला वित्त विधेयकात टाकण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा हाही एक महत्त्वाचा डावपेच अक्षरशः पाण्यात गेला आहे. बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, by नितिन थत्ते
In reply to खरे साहेब, by नितिन थत्ते
...तेव्हा विरोध केलेल्या बहुतांश गोष्टी आता हिरिरीने सत्ताधारी चालवत आहेत....पक्ष अ असो ब असो वा क सत्ते बाहेर असताना विरोधी आवाजाला जागा देणे, आणि सत्तेत आल्या नंतर सदसद विवेक बुद्धी जागृत होत होऊन कोलांट उडी मारकी जात असेल तर तसे वावगे नाही. ( यातला 'सदसद' हा शब्द अर्थातच कळीचा असावा हे.वे.सा.न.ल)
In reply to नाखु साहेब by सुबोध खरे
बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.
--
अगदी..:))In reply to Dambis bhavu by ट्रम्प
In reply to Dambis bhavu by ट्रम्प
In reply to पचापच थुं by राही
In reply to ". जे हिंदू लोक हिंदू by ट्रम्प
In reply to खर्डा ठीक by राही
In reply to राही जी by विशुमित
In reply to गावरान मराठीत एक सुविचार आहे by ट्रम्प
In reply to काय ते थोर संस्कार झालेत हो by विशुमित
In reply to गावरान मराठीत एक सुविचार आहे by ट्रम्प
In reply to खर्डा ठीक by राही
In reply to बघा !!! आले का नाही बिळातून by ट्रम्प
In reply to तात्या प्रधानसेवक संघात झाडू by विशुमित
In reply to आधी होता वाघ्या, मग झाला by ट्रम्प
In reply to काय गोळ्या चुकल्या का की काय by विशुमित
The Supreme Court order disallowing telecom operators from using Aadhaar for verification will prolong the time taken to get mobile phone connections and could increase customer acquisition costs by as much as 10 times. ........... The cost of enrolling a new customer with Aadhaar is about Rs 30, ...Now, with verification going back to old ways, the telcos will have to send agents to every household, possibly making multiple trips, and this would cost Rs 250-300 per new subscriber. “With enrolment via Aadhaar, we took 30 minutes to get a customer on board and now one will have to wait for 5-6 days for our officers to go to their addresses and verify their details. It seems like we have gone back in time and now enrolment will happen slowly, like the earlier times,” said a senior executive of a private telco. The apex court’s verdict curbing the use of the unique identity number will also add financial pressure on the industry, which is reeling under debt of more than Rs 7 lakh crore amid competition that is eroding revenue and profitability. ..... संदर्भ रिड more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65971636.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppstसोबतच कॅशलेस इकॉनॉमीसाठीचे डिजीटायझेशन मोबाईल बँकीग वर बर्या पैकी अवलंबून होणार होते, जुन्या पद्धतीने ओळख पटवण्यातील गैर व्यवहार आणि मोबाईल फोन्सचा क्रिमीनल स्वरुपाचा उपयोग झाल्यास सीमकार्ड वापरकर्ता ठरवणे अवघड झाल्याने कायदा सुव्यवस्थे समोरचे आणि राष्ट्रीय सुरक्षे समोरचे प्रश्न. कायदा प्रक्रीयेचा संसदीय लोकशाही आणि प्रशासन हे घटकांचे महत्वाचे न्यायसंस्थेस विस्मरण म्हणजे कायदा न्यायसंस्थेनेच हातात घेतला नाही ना अशी शंका घेण्यास जागा.
In reply to मोबाईल आधार अस्पृश्यता काही प्रॅक्टीकल बाजू by माहितगार
In reply to आम्ही काही वर्षांपूर्वी सिम by अभिजित - १
In reply to आम्ही काही वर्षांपूर्वी सिम by अभिजित - १
In reply to आम्ही काही वर्षांपूर्वी सिम by अभिजित - १
In reply to मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं by सुबोध खरे
In reply to मला privacy जास्त महत्वाची वाटते. by अभिजित - १
....फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ लयं भक्कम! लयं भारी !! __/|__ जोहार ..... __/|__ कवितेतून
In reply to मला privacy जास्त महत्वाची वाटते. by अभिजित - १
In reply to मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं by सुबोध खरे
In reply to अजुनही क्राईम पेट्रोल सावधान by डँबिस००७
In reply to पारधी समाजातील चोर/दरोडेखोर by विशुमित
In reply to पारधी समाजातील चोर/दरोडेखोर by विशुमित
In reply to आधारचे भुत अजून उतरत नाहीए यांच्या डोक्यावरून !! by अभिजित - १
आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय
श्री अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. ते आपले लंगोटी यार असावेत म्हणून आपण अशी भाषा वापरता आहात असे मी गृहीत धरतो.In reply to Finance Minister said a legal by सुबोध खरे
जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते.
तोच तर प्रश्न आहे ना. आत्ता त्याला काहीच आधार नाही कायद्याचा. SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा. म्हणुन ते आता तसा कायदा बनवु बघत आहेत. ४ वर्ष अशीच गेली. आता तरी काही करून दाखवा , खरे जण कल्याणकारी. नाहीतर काही खरे नाही. चाय / पकोडा धंदा काढावा लागेल .
बँक आणि फोन नंबरला आधार लिंक