प्रेरणा जयवीताईंची साधी, सोपी आणि मस्त कविता लज्जत सुखाची.
(कविता वाचून त्याचा माझ्या खर्या आयुष्याशी संबंध लावल्यास मी जबाबदार नाही. ;-) )
लेवून तवंग तेलाचा
भाजी होती गुळमट
भरपूर तूप लावूनही
पोळी झाली चामट
होती मनात प्रचंड भिती
न कुठे होता दूधाचा थेंबही
खिडकी होती उघडी सताड
शेजार्यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड
झालं ते भरीत असं
बेचव आणि अळणी
जरी स्वयंपाक सोपा,
मला कधी तो जमणेच नाही.
कढीला हवी खरी, फोडणी खमंग हिंगाची
हिंग थोडा ताजा अन् मोहरी हवी शेजार्यांची
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
दुसर्याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10760
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
असेच बोल्तो !
In reply to +१ by अवलिया
+१
+१
In reply to +१ by दशानन
+२
In reply to +१ by शेखर
+३
In reply to +१ by शेखर
:-)
इडंबन
!
हा हा मस्तच!
जबरा!!
:)
मूळ
वा!!!
In reply to मूळ by लिखाळ
सहमत
In reply to मूळ by लिखाळ
लिखाळभौ,
In reply to मूळ by लिखाळ
जीवनातल्य
In reply to लिखाळभौ, by चतुरंग
शुद्ध मराठीत प्रतिसाद
In reply to जीवनातल्य by लिखाळ
अब ब ! लई भारी
In reply to जीवनातल्य by लिखाळ
वा भिडू
मस्त
+१,
In reply to मस्त by आनंदयात्री
+२
In reply to +१, by छोटा डॉन
+३
In reply to +२ by धमाल मुलगा
+४
In reply to +३ by परिकथेतील राजकुमार
पुरणपोळीच
In reply to +४ by निखिल देशपांडे
+असेच
In reply to +१, by छोटा डॉन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दुसर्यान
विडंबन
लय भारी!
लै भारी.....
तू
सही रे सही :-)
आळशी
चुकीची समजूत आहे सर तुमची!!
In reply to आळशी by विनायक प्रभू
हुशारी
In reply to चुकीची समजूत आहे सर तुमची!! by वाहीदा
मस्त कविता.
माझ्याकडू
असो!!!
माईक दिला तर एवढे बोलायचे का ??
In reply to असो!!! by बिपिन कार्यकर्ते
सर्वसामान
In reply to माईक दिला तर एवढे बोलायचे का ?? by वाहीदा
साहित्य हे सर्वांसाठीच असते!
In reply to सर्वसामान by बिपिन कार्यकर्ते
अहो ताई
In reply to साहित्य हे सर्वांसाठीच असते! by वाहीदा
बिकाकाका
In reply to अहो ताई by मुक्तसुनीत
अरेरे
In reply to बिकाकाका by आनंदयात्री
हे कट
In reply to असो!!! by बिपिन कार्यकर्ते
मस्त!
+१ असेच म्हणतो!
In reply to मस्त! by प्रमोद देव
बोला बोला,
In reply to +१ असेच म्हणतो! by चतुरंग
असो...
In reply to बोला बोला, by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुरेखं
लेवून तवंग
अदिती मस्तच!
काय ग!!
अरेरे...
"कभी कभी
In reply to अरेरे... by एक
५०
कधी येऊ जेवायला?
छान गं, मस्त गं...
वा मास्तुरे वा!!
In reply to छान गं, मस्त गं... by भडकमकर मास्तर
हेच
In reply to वा मास्तुरे वा!! by चतुरंग
मास्तर,
In reply to हेच by बिपिन कार्यकर्ते