Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयवी on Wed, 03/11/2009 - 19:27

Submitted by अवलिया on Wed, 03/11/2009 - 19:37

Permalink

दुःखाची

दुःखाची मागणी करणारी कुंती आठवली.. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 03/11/2009 - 19:44

Permalink

सुखात

सुखात सुद्धा कोणी दु:ख शोधु शकतं याची कल्पना न केलेलीच बरी.. दु:ख हे आहे कि काहीच दु:ख नाहिये वाह वाह.. बाकी तुम्ही कविता मांडलीत छान.. मराठमोळा.
  • Log in or register to post comments

Submitted by चकली on Wed, 03/11/2009 - 19:45

Permalink

वेगळी

वेगळी पण छान कविता! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 03/11/2009 - 19:46

Permalink

जरा वेगळी...

तुझ्या कडून जरा वेगळी कविता. मस्त आहे. छान मांडली आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 03/13/2009 - 11:25

In reply to जरा वेगळी... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

तुझ्या

तुझ्या कडून जरा वेगळी कविता. मस्त आहे. छान मांडली आहे. हेच बोल्तो..! आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 03/11/2009 - 19:53

Permalink

सुंदर..

जयवीताई, खमंग फोडणी दिलेली कविता आवडली.. खुप अर्थपुर्ण कविता. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 03/11/2009 - 19:54

Permalink

व्वा!

अंधाराशिवाय प्रकाशाला अर्थ नाही.. तसंच दु:खाशिवाय सुखाची लज्जत कशी समजणार? शब्दबद्ध छान केलं आहेस हे जयुताई.. मस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Wed, 03/11/2009 - 20:42

Permalink

छान आहे कविता

प्रकाशाची दारं उघडी सताड रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड असतं आयुष्य असं बेचव आणि अळणी ... अगदी खरं आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 03/11/2009 - 21:24

Permalink

कविता

कविता आवडली! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 03/11/2009 - 22:31

Permalink

खूप छान!

मस्तच! सुखाला हवी खरी फोडणी खमंग दु:खाची! भन्नाट कल्पना आहे. कविता खरच छान आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 03/11/2009 - 22:35

Permalink

छान कल्पना

(कल्पक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on Wed, 03/11/2009 - 23:02

Permalink

छान गं...

हिंग,मोहरी,खमंग,खुमारी असे खूप छान शब्द कवितेत अनुभवायला मिळाले... खूप छान... अवांतर : मात्र सर्वांनाच आयुष्यात अशी दु:खाची फोडणी कमी येवो, असे चिंतिते...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Wed, 03/11/2009 - 23:51

Permalink

मस्त कविता..

कविता छान आहे... सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची हिंग थोडा चिंतेचा अन्‌ मोहरी हवी कष्टांची मस्तच!!! अवांतरः कविता बहुतेक स्वयंपाक करताकरता लिहिलेली दिसते....:)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/12/2009 - 07:10

In reply to मस्त कविता.. by स्वाती राजेश

Permalink

हा हा हा

>कविता बहुतेक स्वयंपाक करताकरता लिहिलेली दिसते :-) कविमन असलं की जगातील दु:ख पाहून कळतच(कळवळतच) की मग स्व:तासाठी वेगळं मागायची हौस कसली? नाही पटत. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 03/12/2009 - 08:33

Permalink

छान कविता!

सुंदर शब्द योजना आणि आशयपूर्ण कविता... अजून लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 03/12/2009 - 13:14

Permalink

छान

जयवी छान कविता. मा.बो. वर प्रतिक्रिया दिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 03/12/2009 - 14:41

Permalink

जी शुक्रिया !!

मित्रांनो....... मनापासून धन्यवाद :) स्वयंपाक करता करता कविता सुचली असं म्हणायला हरकत नाही ........कारण नवरा म्हणतो कवितांपेक्षा सैपाक घरातला वावर वाढवा.... त्यामुळे असं झालं असावं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 03/12/2009 - 15:24

Permalink

जयवीताई,

जयवीताई, कविता आवडली आणि इथेही दाद देत आहे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 03/12/2009 - 22:58

Permalink

मस्त !

आवडली कविता...!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 03/12/2009 - 23:58

Permalink

सुरेख

सुरेख कविता. आवडली !!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 03/13/2009 - 00:38

Permalink

वेगळी कविता, आवडली!

नेहेमी वृत्तबद्ध राजरस्त्याने जाणार्‍यांनी कधी थोडे मुक्तकाच्या पायवाटेने जाणेही मनोरंजक असते! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Fri, 03/13/2009 - 00:45

In reply to वेगळी कविता, आवडली! by चतुरंग

Permalink

वृत्तबद्ध

वृत्तबद्ध राजरस्ता...... चतुरंगा....... प्रतिक्रिया राजवर्खी आहे हो :) मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4197 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com