मटण करताना आईने शिकवलेल्या काही गोष्टी
In reply to आतड्याच्या भागाला वझडी by एस
In reply to आतड्याच्या भागाला वझडी by एस
In reply to वाचूनंच तोंपासु by गामा पैलवान
मटणात मांदे असेल तरमांदे म्हणजे काय ? बाकी मटणाची आठवण करुन देवु नका राव . आम्हाला राजवर्धन , नीतीराज , बंडुभाऊ ची आठवण येते ! इकडे चांगले मटण अजुन तरी मिळाले नाहीये :( आता ह्या वीकेन्डला अवधला जाऊन येतो तिकडे किमान अलखनवी स्टाईलचे तरी चांगले मटण मिळेल अशी आशा आहे ! अवांतर : बाकी हा धागा वाचुन आमच्या जुन्या इच्छामटण ह्या धाग्याची आठवण झाली बरेच दिवस त्यात काहीच भर पडलेली नाही :( आणि हो दगडी वल्ली सरंच्या कोमल भुतदयाप्रेमी काळजाला होणार्या वेदनांचा हुंकार व्यक्त करणार हा एखाद्याचा जातो जीव धागा देखील आठवला =))))
In reply to भारी लेखन ! by प्रसाद गोडबोले
In reply to छान टिप्स दिल्यात. by शाली
In reply to चपखल टिप्स ! by सस्नेह
In reply to तर्री? by लई भारी
In reply to कट तुम्हा-आम्हाला हो ! by सस्नेह
In reply to मिळत्या जुळत्या टीप्स आहेत... by फुटूवाला
ते ही पाणी मटण ज्या पातेल्यात शिजत घातले आहे ते पातेले खोलगट थाळी ठेवून झाकायचे. त्यात पाणी घालायचे. तेच गरम पाणी, पहिले पाणी आठले कि त्यात घालायचे. वरून थंडपाणी अजिबात घालायचे नाही.
तुम्हीच शिकवा मग लोकांना बोकड खायला,हाहाहा !!! तेच्यासाटी आदुगर मटान तर भेटाया पायजेल न्हवं ! हितं लई बोकडं निस्ती कापून फेकून द्येत्यात. तेंचा मटान बनवून मारकीटाला धाडायची आयड्या निंगली न्हाई येकाबी डोस्क्यातनं. पब्लिक खात नाय म्हून मारकीट ओसाड, आन मारकीटला बकरं नाय म्हून पब्लिक खात नाय. बोला कवठ आदी की तलंग? कर्मदरिद्री म्हंतात त्ये ह्येच! आ.न., -गा.पै.
In reply to कर्मदरिद्री म्हंजी ह्यो आसं by गामा पैलवान
In reply to कच्ची पपई by कपिलमुनी
In reply to कच्ची पपई by कपिलमुनी
In reply to कच्च्या पपईत पॅपेन (papain) by डॉ सुहास म्हात्रे
मसाला करताना कांदा कच्चा घातलेला कधीच चालायचा नाही तर कांदे चुलीत किंवा gas वर भरीताला वांगे भाजतो तसा भाजायचा. त्यामुळे छानच चव येते. हे एकदम मस्टं आहे... आणि त्याबरोबर आईकडे दोन जास्तीचे कांदे भाजायचा हट्ट असे... त्यांची चव काय अप्रतिम असते !In reply to लई भारी ! जेवण झाल्यावरसुद्धा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान माहिती, तोंपासु, हे वे by पक्षी
In reply to हे वे सां न ला? by जेडी
In reply to विदर्भात मटन बनवताना. by नीलकांत
मराठवाड्यात बंजारा लोक याच भागाची सळई नावाची भाजी बनवतात असे ऐकून आहे. बाकी मटन खावे ते बंजारा लोकांनीच. ते लोक किलो दोन किलो मध्ये रमत नाही. त्यांची मोजनी बकरा या एककाने होते. म्हणजे काल तीन बकरे कापले. त्याला कारण सुध्दा असे की संपुर्ण तांडा जेवायला असल्यावर किलोचा हिशेब कसा जमायचा? :)मराठवाड्यातले बंजारे (लमाण, गोरमाटी) हे अस्सल मटण खाणारे. त्यांना चिकन सुध्दा शक्य्तो चालत नाही. रक्ती म्हनजे रक्तात पीठ शिजवून केलेले. सळई/वजडी ही नॉर्मली करतातच पण कंदुरी त्याला म्हणत नाहीत. कंदुरी ही मराठे आणि धनगरातही असते. कंदुरीला काहीजणांकडे परंपरेने मेंढी कापतात, काही ठिकाणी बोकड. कंदुरी म्हनजे देवदेवाला विधि करतात त्यावेळे घराबाहेर, शेतावर, देवस्थानी जाऊन तेह्थेच बोकड कापून भाजी शिजवली जाते. कंदुरीच्या मटणात काय टेस्ट येते कोण जाणे पण अल्युमिनियमच्या थाळीत पहिल्यांदा रस्सा ओतला जातो, पीस पीस कडेला होतात, भाकरी नीट्ट कुस्करुन हाणली जाते. सोबतीला मटण. बाकी इतर काहीही नाही. जीभ खवळायसाठी जेन्टसलोक त्यांचे कार्यक्रम पार पाडतात पण कंदुरी मटणाची जी टेस्ट येते ती बाहेर हॉटेलात कधीच नाही. उमरग्यापाशी एक कसगी/खसगी नामक गाव आहे तेथे बाजारदिवशी एक माणूस स्टॉल लावतो. स्टॉल म्हनजे तीन टेबले एका लाईनीत आणि अल्युमिनियम्च्या थाळ्या. भाकर्या आणि मटण बस्स. एका दिवसात गडी ८-१० बोकड पाडतो. भले भले लोक कार घेऊन जेवायला बसतात. ह्या मटनाची टेस्ट कंदुरीच्या जवळपास जाणारी आहे. मराठवाड्यातले अस्सल बकर्याचे मटण म्हनले तर तुळजापुरात. एकदा तिथले घरगुती मटण (त्यातल्या त्यात भोप्याच्या घरचे) खाणारा माणूस दुसर्या मटणाचे कौतुक करु धजत नाही.
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
In reply to अतिशय उत्तम माहिती by नीलकांत
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
उमरग्यापाशी एक कसगी/खसगी नामक गाव आहे तेथे बाजारदिवशी एक माणूस स्टॉल लावतो.बाजाराचा वार कोणता?
In reply to उमरग्यापाशी एक कसगी/खसगी नामक by अभिजीत अवलिया
In reply to मंगळवार.. by फुटूवाला
In reply to धन्यवाद. एकदा सोलापूर by अभिजीत अवलिया
In reply to ७५ किमी by फुटूवाला
In reply to मराठवाड्यात बंजारा लोक याच by अभ्या..
In reply to पाककृतींचे दस्तऐवजीकरण by राही
In reply to अरे माझ्या कर्मा... by अर्धवटराव
In reply to तसं काही नसतं अरा, by अभ्या..
In reply to अरे माझ्या कर्मा... by अर्धवटराव
In reply to अगदी असंच झालंय माझ्या बाबतीत by उगा काहितरीच
In reply to समाधान आहे अजून by जेडी
In reply to बरोबर. by पद्मश्री चित्रे
In reply to बरोबर. by पद्मश्री चित्रे
In reply to मटण रान by कपिलमुनी
In reply to रान कँपातल्या ईस्ट by गणामास्तर
In reply to मटण रान by कपिलमुनी
In reply to रान by तुषार काळभोर
In reply to रान हा काय प्रकार असतो? (मटण by एस
In reply to माननीय नीलकांत मालक किंवा कोणीही by जेम्स वांड
In reply to माननीय नीलकांत मालक किंवा कोणीही by जेम्स वांड
In reply to पाककृती छान आहे by नीलकांत
आतड्याच्या भागाला वझडी