मराठी भाषा जग/वाढवण्याचा सोप्पा उपाय....
नमस्कार मंडळी....!
मराठी दिन 'साजरा' झाला. काही प्रश्न डोक्यात आणि उत्तरे सापडेनात.
मराठी ही अभिव्यक्तीची भाषा म्हणून आपण वापरतो. विचारांची देवाण घेवाण करण्याचे माध्यम. मराठी हीच मुख्य भाषा असण्याचे मराठी माणसापोटी जन्मलो हे एक मुख्य कारण. त्याहून मुख्य म्हणजे मराठी वातावरणात वाढलो. (सांगली, दादर, पुणे येथील बरेच अमराठी शुद्ध मराठी बोलताना पाहिलेत) अपवादात्मक अगदीच काही लोक आवड, प्रेम यापोटी मराठी अंगिकारतात. यामध्ये आपले कर्तृत्व काय? आपण 'लाभले आम्हास 'भाग्य' म्हणत खुश.
विशेष
मिसळपाव
