जागतिक मराठी दिन -- उभ्या उभ्या विनोद
विशेष
मिपाकर मित्र-मैत्रिणींनो,
'जागतिक मराठी दिन' ह्या निमित्ताने आमच्या 'उभ्या उभ्या विनोद' अर्थात मराठी स्टँड अप कॉमेडी कार्यक्रमाची ही एक झलक!
दोन वर्षांपूर्वीच्या आमच्या एका कार्यक्रमाची झलक दाखवणारी ध्वनि-चित्रफीत मिपावर इथे बघता येईलच.
कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा चौकशी करायची असेल तर मला जरूर व्यनि पाठवावा.
'जागतिक मराठी दिन' जोरदार साजरा होवो ह्या शुभेच्छा!
वाचने
1866
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
कार्यक्रम आवडला.
बॉस्टनला कधी येणार?
मस्त रे!! आणि अभिनंदन परत बीएमएमला जात आहात असे दिसले त्यांच्या वेबसाईटवर :)
एकदा समोर बसुनच ऐकायला पाहिजे राव! :)
एकदम फर्मास दंगा होईल. :)
कार्यक्रम आवडला.