नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
उदाहरणार्थ -

वाचने
111606
प्रतिक्रिया
303
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह! घनचक्कर पायथ्यापासून
In reply to शेंडी गावच्या पुढे मुतखेल by प्रचेतस
ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.
ओह! घनचक्कर पायथ्यापासून
In reply to शेंडी गावच्या पुढे मुतखेल by प्रचेतस
ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.
हा एक नवीन
आठवले
In reply to हा एक नवीन by खंडेराव
हे एक दुमडलेले फिक्क्या निळ्या रंगाचे डॉक्युमेंट आहे. त्यावर हिरवा अर्धगोल आणि एक बारका ढग आहे. डॉक्युमेंट च्याकडेला एक पांढरी तिरकी रेषा आहे. बाहेर एक स्पॉट आहे काळ्या रंगाचा.
हे चित्र बहुधा फाईल ओपन हिट नसेल किंवा शेअरिंग नसेल तर येते असे आठवते.
=))))
In reply to आठवले by अभ्या..
=))))
पाताळेश्वर?
In reply to हा एक नवीन by खंडेराव
विठ्ठल मंदिर, हंपी
In reply to पाताळेश्वर? by तुषार काळभोर
विठ्ठल मंदिर, हंपी
कोणीतरी पुढचा भाग क्रमांक
कोणीतरी पुढचा भाग क्रमांक लिहून नवीन धाग्यात कन्टीन्यू करावं असं वाटतं.
माझाही एक प्रयत्न. मुंबई
In reply to कोणीतरी पुढचा भाग क्रमांक by गवि
माझाही एक प्रयत्न. मुंबई परिसरात असलेल्या लोकांसाठी एक सोपे ओळखा पाहू चित्र. फोटो दिसतो का दुमडलेले फिकट निळ्या रंगाचे डॉक्युमेंट?
वसईचा किल्ला
In reply to माझाही एक प्रयत्न. मुंबई by गोरगावलेकर
वसईचा किल्ला
हा हा हा. मुंबैकरांऐवजी
In reply to वसईचा किल्ला by प्रचेतस
हा हा हा. मुंबैकरांऐवजी पुण्यावाल्यांनी लवकर ओळखले.
हिंट - राजस्थानातले एक मंदिर.
हिंट - राजस्थानातले एक मंदिर.

सहस्रबाहू मंदिर?
In reply to हिंट - राजस्थानातले एक मंदिर. by टर्मीनेटर
सहस्रबाहू मंदिर?
बरोब्बर! खजुराहो प्रमाणे शृंगार शिल्पे असलेल्या
In reply to सहस्रबाहू मंदिर? by प्रचेतस
बरोब्बर! खजुराहो प्रमाणे शृंगार शिल्पे असलेल्या ह्या 'सहस्त्रबाहू' मंदिराच्या नावाचा अपभ्रंश होऊन 'सास-बहु' मंदिर म्हणूनही ओळखले जाते :)
हा ओळखा :
हा धागा पहिल्यांदाच पाहिला, इन्टरेस्टिंग आहे
हा फोटो ओळखा :
फोटो दिसत नाहीये.
In reply to हा ओळखा : by चौथा कोनाडा
फोटो दिसत नाहीये.
नॉब
In reply to हा ओळखा : by चौथा कोनाडा
गॅस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे हा
नै ओळखता येत....मंजे दिसतच
In reply to हा ओळखा : by चौथा कोनाडा
नै ओळखता येत....मंजे दिसतच नैये काही....
फो टो शेअर करताना
In reply to हा ओळखा : by चौथा कोनाडा
फो टो शेअर करताना काहीतरी अडचण येत आहे, त्यामुळे खाली फोटॉची लिन्क टाकलीय. उघडतेय का ते बघा प्लिज.
फोटो७६५
फोटो७६५
कराड/सातारा परिसर?
In reply to फोटो७६५ by चौथा कोनाडा
कराड/सातारा परिसर?
हिंट...प्लीज...
हिंट...प्लीज...
झाडावर पारंब्यांच्या मागे
In reply to हिंट...प्लीज... by असंका
झाडावर पारंब्यांच्या मागे अर्धवट लपलेला बोर्ड वाचण्याचा प्रयत्न केला. निदान परिसर तरी कळाला असता. पण नाही जमले.
तो बोर्ड व्हय..
In reply to झाडावर पारंब्यांच्या मागे by गोरगावलेकर
श्री संतकृपा पॉलिटेक्निक कराडचा बोर्ड आहे तो. ३बाय ४ फूटाचा. वुडन फ्रेम. ;)
.
- माजी फ्लेक्शवाला अभ्या..
कराड/सातारा परिसर?
कराड/सातारा परिसर?
हो, बरोबर.
हिंट: याच्या जवळ संग्रहालय आहे.
औंध?
In reply to कराड/सातारा परिसर? by चौथा कोनाडा
औंध?
बहुतेक
In reply to कराड/सातारा परिसर? by चौथा कोनाडा
यमाई देवीचे देऊळ...
पैजारबुवा,
ज्ञा पै आणि प्रचेतस, बरोबर.
ज्ञा पै आणि प्रचेतस, बरोबर. औंधच्या भवानी म्युझियमचा पायथा आहे हा. सुंदर दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या आहेत. अन हे सभव्य वटवृक्ष, त्याच्या पारंब्या वातावरण सुंदर बनवून टाकतात !
नवीन धागा काढावा म्हणजे फोटो
नवीन धागा काढावा म्हणजे फोटो पाहणे सुलभ होईल.
अगदी सहमत
In reply to नवीन धागा काढावा म्हणजे फोटो by गवि
+1
+१ सहमत.
In reply to नवीन धागा काढावा म्हणजे फोटो by गवि
+१
सहमत.
शनिवार वाडा?
शनिवार वाडा?
चुकीच्या जागी प्रतिसाद...
In reply to शनिवार वाडा? by किल्लेदार
चुकीच्या जागी प्रतिसाद...