फोटो ओळखा.
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
उदाहरणार्थ -


वाचने
110890
वाचनखूण
प्रतिक्रिया
303
In reply to बरोबर.. काही जमत नाहिये फोटो by खंडेराव
तिथे दारावरच लिहिलंय की चेक
In reply to तिथे दारावरच लिहिलंय की चेक by असंका
पन ....
In reply to पन .... by तुषार काळभोर
बरो बर
In reply to पन .... by तुषार काळभोर
मीपण गुगललं होतं...पण उत्तर
In reply to मीपण गुगललं होतं...पण उत्तर by असंका
:)
विनोद १८
...नाही दिल्लीतला नाही.......!!!!
@ विनोद१८
हे स्थळ ओळखा पाहू
In reply to हे स्थळ ओळखा पाहू by श्रीरंग_जोशी
आमचा प्रयत्न
In reply to आमचा प्रयत्न by ज्ञानोबाचे पैजार
एकदम बरोबर
In reply to एकदम बरोबर by श्रीरंग_जोशी
काय बरोबर ते तरी सांगा मग
In reply to काय बरोबर ते तरी सांगा मग by असंका
:-)
आजच्या दिवसाचे महत्व अधोरेखीत करणारा हा फोटो
रायगड
हे स्थळ ओळखा पाहू
हा
In reply to हा by खंडेराव
नाही
In reply to नाही by श्रीरंग_जोशी
अजिंक्यतारा आहे का?
In reply to अजिंक्यतारा आहे का? by प्रचेतस
नाही
In reply to नाही by श्रीरंग_जोशी
मग नक्कीच मल्हारगड असेल.
In reply to मग नक्कीच मल्हारगड असेल. by प्रचेतस
एकदम बरोबर
In reply to एकदम बरोबर by श्रीरंग_जोशी
मल्हारगड खूप पूर्वी पाहिला
ओळखा पाहू
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
भाजे?
In reply to भाजे? by अन्या दातार
नै ब्वा. :)
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
हे मंजे फार मंजे फारच अति
In reply to हे मंजे फार मंजे फारच अति by असंका
हाहा. :)
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
भंडारा डोंगर
In reply to भंडारा डोंगर by कपिलमुनी
आपला फोटो...? मंजे कुठली जागा
In reply to भंडारा डोंगर by कपिलमुनी
बरोबर मुनिवर.:)
In reply to बरोबर मुनिवर.:) by प्रचेतस
अलिकडच्या काळापर्यंत
In reply to अलिकडच्या काळापर्यंत by कपिलमुनी
साधारण ५०/६० च्या दशकात.
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
बेडसे ?
सुंदरीचे ठिकाण ओळखा
In reply to सुंदरीचे ठिकाण ओळखा by कपिलमुनी
माझ्यासाठी खूपच सोपं दिलंय.
In reply to माझ्यासाठी खूपच सोपं दिलंय. by प्रचेतस
करेक्ट
In reply to करेक्ट by कपिलमुनी
@रुमाल टाकून दम धरायचास की ;)
In reply to करेक्ट by कपिलमुनी
व्हय, व्हय. वल्लींना दिलेला
ओळखा पाहू
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
मुंबई..?
In reply to मुंबई..? by असंका
मला ठिकाण हवंय. शहर नकोय ;)
In reply to मला ठिकाण हवंय. शहर नकोय ;) by प्रचेतस
:-(
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
एस्सेल वर्ल्ड ?
In reply to एस्सेल वर्ल्ड ? by कपिलमुनी
नाही.
मुंबै
In reply to मुंबै by कपिलमुनी
२ क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे.
In reply to २ क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे. by प्रचेतस
तरी म्हटलं की वल्ली आणि असा
In reply to तरी म्हटलं की वल्ली आणि असा by डॉ सुहास म्हात्रे
:)
खूप सोपा ! ओळखा पाहू
In reply to खूप सोपा ! ओळखा पाहू by कपिलमुनी
थिबा राजवाडा, रत्नागिरी
बराच निट केलेला दिसतोय। २
In reply to बराच निट केलेला दिसतोय। २ by खंडेराव
५ वर्षापूर्वी
In reply to ५ वर्षापूर्वी by कपिलमुनी
म्हणजे आता खराब झालाय. आम्ही
हा ओळखा
In reply to हा ओळखा by खंडेराव
नुब्रा व्हॅली, लडाख
वा
ओळखा पाहू
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
विशाखापट्टणम्
In reply to विशाखापट्टणम् by कपिलमुनी
मत्स्यालय
In reply to मत्स्यालय by कपिलमुनी
हायला मुनिवर...कमाल आहे. अचूक
चेन्नई
In reply to चेन्नई by त्रिवेणी
नै ब्वा
ओ नो.
ओळखा...
In reply to ओळखा... by नांदेडीअन
प्रसिद्ध आहे का?
In reply to प्रसिद्ध आहे का? by कपिलमुनी
इतरांनासुद्धा ओळखायला अवघड
In reply to ओळखा... by नांदेडीअन
कर्नाटकामधल गोपालस्वामी
In reply to कर्नाटकामधल गोपालस्वामी by कपिलमुनी
बाब्बोऽऽऽ
......
In reply to ...... by _मनश्री_
ब्रोबर
In reply to ...... by _मनश्री_
पर्फेक्ट
आणखी एक
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
काहीतरी क्लु द्या रंगराव,
In reply to काहीतरी क्लु द्या रंगराव, by ज्ञानोबाचे पैजार
अवश्य
In reply to अवश्य by श्रीरंग_जोशी
सौदिंडियन वाटतंय..
In reply to सौदिंडियन वाटतंय.. by तुषार काळभोर
नाही हो
In reply to नाही हो by श्रीरंग_जोशी
CD deshmukh
In reply to CD deshmukh by कपिलमुनी
पंजाबराव देशमुख
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
आनखिएक
In reply to आनखिएक by प्रफुल्ल पा
एकदम बरोबर
In reply to एकदम बरोबर by श्रीरंग_जोशी
रच्याकने, आपण मिसलीड केलंत.
In reply to रच्याकने, आपण मिसलीड केलंत. by असंका
क्षमस्व
फोटो ओळखा
In reply to फोटो ओळखा by कपिलमुनी
सांगू का? ;)
In reply to सांगू का? ;) by प्रचेतस
दम धर की
In reply to दम धर की by कपिलमुनी
अगदी :)
In reply to अगदी :) by प्रचेतस
पेडगावच्या किल्ल्यातील
In reply to पेडगावच्या किल्ल्यातील by एस
नै ब्वा.
वेरुळ ची कैलास लेणी का?