नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
उदाहरणार्थ -


वाचने
111072
प्रतिक्रिया
303
मिसळपाव
प्रतिक्रिया
थिबा राजवाडा, रत्नागिरी
In reply to खूप सोपा ! ओळखा पाहू by कपिलमुनी
बराच निट केलेला दिसतोय। २
५ वर्षापूर्वी
In reply to बराच निट केलेला दिसतोय। २ by खंडेराव
म्हणजे आता खराब झालाय. आम्ही
In reply to ५ वर्षापूर्वी by कपिलमुनी
हा ओळखा
नुब्रा व्हॅली, लडाख
In reply to हा ओळखा by खंडेराव
वा
ओळखा पाहू
विशाखापट्टणम्
In reply to ओळखा पाहू by प्रचेतस
मत्स्यालय
In reply to विशाखापट्टणम् by कपिलमुनी
हायला मुनिवर...कमाल आहे. अचूक
In reply to मत्स्यालय by कपिलमुनी
चेन्नई
नै ब्वा
In reply to चेन्नई by त्रिवेणी
ओ नो.
ओळखा...
प्रसिद्ध आहे का?
In reply to ओळखा... by नांदेडीअन
इतरांनासुद्धा ओळखायला अवघड
In reply to प्रसिद्ध आहे का? by कपिलमुनी
कर्नाटकामधल गोपालस्वामी
In reply to ओळखा... by नांदेडीअन
बाब्बोऽऽऽ
In reply to कर्नाटकामधल गोपालस्वामी by कपिलमुनी
......
ब्रोबर
In reply to ...... by _मनश्री_
पर्फेक्ट
In reply to ...... by _मनश्री_
आणखी एक
काहीतरी क्लु द्या रंगराव,
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
अवश्य
In reply to काहीतरी क्लु द्या रंगराव, by ज्ञानोबाचे पैजार
सौदिंडियन वाटतंय..
In reply to अवश्य by श्रीरंग_जोशी
नाही हो
In reply to सौदिंडियन वाटतंय.. by तुषार काळभोर
CD deshmukh
In reply to नाही हो by श्रीरंग_जोशी
पंजाबराव देशमुख
In reply to CD deshmukh by कपिलमुनी
आनखिएक
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
एकदम बरोबर
In reply to आनखिएक by प्रफुल्ल पा
रच्याकने, आपण मिसलीड केलंत.
In reply to एकदम बरोबर by श्रीरंग_जोशी
क्षमस्व
In reply to रच्याकने, आपण मिसलीड केलंत. by असंका
फोटो ओळखा
सांगू का? ;)
In reply to फोटो ओळखा by कपिलमुनी
दम धर की
In reply to सांगू का? ;) by प्रचेतस
अगदी :)
In reply to दम धर की by कपिलमुनी
पेडगावच्या किल्ल्यातील
In reply to अगदी :) by प्रचेतस
नै ब्वा.
In reply to पेडगावच्या किल्ल्यातील by एस
वेरुळ ची कैलास लेणी का?
नाही
In reply to वेरुळ ची कैलास लेणी का? by खंडेराव
श्री ___ यांच्याकडून प्रेरणा
In reply to नाही by कपिलमुनी
फोटो तोच आहे.
In reply to श्री ___ यांच्याकडून प्रेरणा by असंका
हे स्थळ ओळखा पाहू
z
In reply to हे स्थळ ओळखा पाहू by श्रीरंग_जोशी
बरोबर
In reply to z by खंडेराव
he
जरा सोपे
ती डावीकडची इमारत मंजे कुठली
In reply to जरा सोपे by श्रीरंग_जोशी
पाषाण...
In reply to ती डावीकडची इमारत मंजे कुठली by असंका
पाषाण-सुस
In reply to जरा सोपे by श्रीरंग_जोशी
दोघेही बरोबर
In reply to पाषाण-सुस by कपिलमुनी
नवा फोटो
विशेष ??
In reply to नवा फोटो by श्रीरंग_जोशी
होय..काहीच वेगळेपणा लक्षात
In reply to विशेष ?? by कपिलमुनी
विशेष आहे
In reply to विशेष ?? by कपिलमुनी
भंडारपुळे
In reply to विशेष आहे by श्रीरंग_जोशी
नाही
In reply to भंडारपुळे by कपिलमुनी
शेखाडी? हत्यार फेम?
In reply to नाही by श्रीरंग_जोशी
जवळ पोचला आहात
In reply to शेखाडी? हत्यार फेम? by आदूबाळ
आरे-वारे चा बीच?
In reply to जवळ पोचला आहात by श्रीरंग_जोशी
हरिहरेश्वर
In reply to आरे-वारे चा बीच? by प्रसाद१९७१
रंगाराव...आवो ह्यो आमच
In reply to नवा फोटो by श्रीरंग_जोशी
एकदम बरोबर
In reply to रंगाराव...आवो ह्यो आमच by अत्रुप्त आत्मा
काही क्लु
हो महाराष्ट्रातील
In reply to काही क्लु by खंडेराव
पच्चीम म्हाराष्ट्रातला १
वरंधा घाटामधला ??
In reply to पच्चीम म्हाराष्ट्रातला १ by यसवायजी
स्वारी
In reply to पच्चीम म्हाराष्ट्रातला १ by यसवायजी
लोणावळा...भुशी डॅमच्या वरचा
In reply to स्वारी by कपिलमुनी