रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150023
वाचनखूण
प्रतिक्रिया
648
In reply to हिमालयन... by Hulk the devil
अगदी लहानपणापासून आपल्याकडे
In reply to हिमालयन... by Hulk the devil
"हँडलबारची समस्या" नक्की काय
In reply to "हँडलबारची समस्या" नक्की काय by भटकंती अनलिमिटेड
हिमालयन रॉयल राइड...
In reply to हिमालयन रॉयल राइड... by Hulk the devil
उंची
In reply to उंची by कपिलमुनी
उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!
In reply to उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!! by Hulk the devil
उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!
धन्यवाद , उपयुक्त माहिती
ट्युबलेस टायर आणि एबीएस ही
थंडरबर्ड घेऊन ६ महिने झाले
नवीन थंडरबर्डसाठी अभिनंदन
जावा येतेय
मागच्या आठवद्यात स्टैण्डर्ड ३५० बुक केली
In reply to मागच्या आठवद्यात स्टैण्डर्ड ३५० बुक केली by सतिश पाटील
std ३५० बुलेट / क्लासिक
सतीशजी ...
In reply to सतीशजी ... by अमर विश्वास
धन्यवाद अमरजी
In reply to धन्यवाद अमरजी by सतिश पाटील
माझे मत विचारलं तर कोणत्याही
एक अजून महत्त्वाची गोष्ट
सतीशजी ..
In reply to सतीशजी .. by अमर विश्वास
बुलेट ही लोणच्यासारखी असते
In reply to बुलेट ही लोणच्यासारखी असते by वेल्लाभट
नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज
In reply to नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज by अभ्या..
अगागा... अगदी मर्मभेद केलात
In reply to अगागा... अगदी मर्मभेद केलात by सतिश गावडे
आणि एक साम्य म्हणजे
In reply to आणि एक साम्य म्हणजे by अभ्या..
अभ्या.....
In reply to अगागा... अगदी मर्मभेद केलात by सतिश गावडे
आणि एक साम्य म्हणजे
In reply to नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज by अभ्या..
हे एकदम खरं. डोक्याने विचार
In reply to नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज by अभ्या..
+१
कपिलमुनी, अमरविश्वास, डॉक्टर
स्वर्गीय अनुभव
इन्शुरन्स बदल,
In reply to इन्शुरन्स बदल, by पी. के.
ऑन लाईन केलात तर नो क्लेम
In reply to ऑन लाईन केलात तर नो क्लेम by सुबोध खरे
ऑन लाईन केलात तर नो क्लेम
परिवारात सामील
In reply to परिवारात सामील by प्रचेतस
अभिनंदन
In reply to अभिनंदन by सुबोध खरे
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
हायला!
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
आफ्टर मार्केट ड्युएल चॅनेल ए
In reply to परिवारात सामील by प्रचेतस
अरे वा! अभिनंदन..!
In reply to परिवारात सामील by प्रचेतस
अभिनंदन..!!!!!
In reply to परिवारात सामील by प्रचेतस
अभिनंदन वल्ली !!!
पिंची मध्ये
महिंद्रा अँड महिंद्रा जावा
In reply to महिंद्रा अँड महिंद्रा जावा by जेम्स वांड
ट्विन सिलेंडर ?
In reply to ट्विन सिलेंडर ? by कपिलमुनी
हा एक मुद्दा आहे!
इस दिवाळी मे स्वागत नही करोगे हमारा ?
In reply to इस दिवाळी मे स्वागत नही करोगे हमारा ? by सतिश पाटील
मंडळात आपले स्वागत आहे
In reply to इस दिवाळी मे स्वागत नही करोगे हमारा ? by सतिश पाटील
रॉयल परिवारात आपलं हार्दिक
सतीश भाऊ
धन्यवाद