रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150023
वाचनखूण
प्रतिक्रिया
648
In reply to राणीच्या मेकअपचे स्टेजवाईज by मोदक
थोडक्यात लाल डबा घ्या ;)
In reply to थोडक्यात लाल डबा घ्या ;) by टवाळ कार्टा
तुला स्वतःचा "आबुआगा" करायची
In reply to तुला स्वतःचा "आबुआगा" करायची by मोदक
टक्या 'बाबबाब' आहे हे सांगून
In reply to टक्या 'बाबबाब' आहे हे सांगून by अभ्या..
बाबबाब
In reply to बाबबाब by कैलासवासी सोन्याबापु
मलापण करा...बघू तरी काय
In reply to मलापण करा...बघू तरी काय by टवाळ कार्टा
हीहीहीहीही,
In reply to मलापण करा...बघू तरी काय by टवाळ कार्टा
अभ्या घे ह्याला बी घोळात!
In reply to अभ्या घे ह्याला बी घोळात! by कैलासवासी सोन्याबापु
अरे टक्या 'बाबबाब' म्हणजे
In reply to तुला स्वतःचा "आबुआगा" करायची by मोदक
अनुल्लेखाने मारा असे सूचक दोन
In reply to सायलेन्सर कुठला बेस्ट असेल हो by कैलासवासी सोन्याबापु
सेम पींच
In reply to सेम पींच by अनिरुद्ध.वैद्य
नाना पेठेत बदलून मिळतात. आणि
In reply to सेम पींच by अनिरुद्ध.वैद्य
नाना पेठ
In reply to सेम पींच by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by अनिरुद्ध.वैद्य
हे हायच म्हणा पण तुमचाच वरचा
In reply to हे हायच म्हणा पण तुमचाच वरचा by महासंग्राम
म्हुन त फक्त
ग्लासवूल
In reply to ग्लासवूल by अमर विश्वास
आभार अमर भाऊ, वाइल्ड बोर चा
Abhya
अभ्या लगा
बाबबाबचा अर्थ पोचला!! काय बोलू ह्यावर ठ्ठो =))) =)))) (मोडक्या तोडक्या पंजाबी मध्ये ) हाय हाय वीरे लूट लिता महफिल त्वानु!! (मायमराठीत) बाजार बाराच्या भावात उटीवलांस र मर्दा!! (वऱ्हाडी ठसक्यात) अबे हा निरानाम झांगडबुत्ता हायवाइल्ड बोर
In reply to वाइल्ड बोर by अमर विश्वास
आभार!!
In reply to वाइल्ड बोर by अमर विश्वास
शॉर्ट बॉटल पाहिला, युट्युब वर
In reply to शॉर्ट बॉटल पाहिला, युट्युब वर by कैलासवासी सोन्याबापु
शॉर्ट बॉटल
In reply to शॉर्ट बॉटल by अनिरुद्ध.वैद्य
मला सायलेन्सरबद्दल फारसे
In reply to मला सायलेन्सरबद्दल फारसे by मोदक
माहिती नाही!
In reply to माहिती नाही! by अनिरुद्ध.वैद्य
थंप चांगला येतो त्याचा.
थंप चांगला येतो त्याचा.येस्स..!!!!शॉर्ट बॉटल
In reply to शॉर्ट बॉटल by अमर विश्वास
अत्यंत आभारी आहे अमर भाऊ
In reply to शॉर्ट बॉटल by अमर विश्वास
"ग्लासवूल ज्याला फिटर 'जाळी
ग्लासवूलमुळे High Frequency
In reply to ग्लासवूलमुळे High Frequency by संदीप डांगे
बेस' ऐकायला 'गोड ते ठिक हे
In reply to बेस' ऐकायला 'गोड ते ठिक हे by सुबोध खरे
सरजी, ते सामान्य माणसास
In reply to सरजी, ते सामान्य माणसास by संदीप डांगे
डांगे अण्णा
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
आपल्या गाडीला स्वतंत्र
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by एस
प्रश्न योग्य!
In reply to प्रश्न योग्य! by अनिरुद्ध.वैद्य
https://en.wikipedia.org/wiki
कॅटॅलीटिक कन्व्हर्टर
In reply to कॅटॅलीटिक कन्व्हर्टर by अमर विश्वास
सहमत!!
आर डी हॅण्डल्बार
In reply to आर डी हॅण्डल्बार by अनिरुद्ध.वैद्य
इथे वाचा
In reply to इथे वाचा by कपिलमुनी
धन्यवाद!
In reply to आर डी हॅण्डल्बार by अनिरुद्ध.वैद्य
आरडी हॅंडलबारविषयक
In reply to आर डी हॅण्डल्बार by अनिरुद्ध.वैद्य
हॅंडलबार घेताना त्याला
In reply to हॅंडलबार घेताना त्याला by भटकंती अनलिमिटेड
डीटेल
हॅंडलबार
In reply to हॅंडलबार by अमर विश्वास
विश्वास दादा
बुलेट - "जेन-नेक्स्ट" झाली ... आणि ...
In reply to बुलेट - "जेन-नेक्स्ट" झाली ... आणि ... by ज्याक ऑफ ऑल
बिन्गो!!
सीट मॉड - दिल्ली हून करून मागवला
बुलेट.. बुलेट होती है..