अपुर्णता: पुर्ण आहोतच अश्या भावनेने जेव्हा मनुष्य वावरतो तेव्हाच तो अपुर्णता सिद्ध करत असतो.
निमित्तः जेव्हा गरज नसते तेव्हाही जे आपले अस्तित्व दाखवते ते निमित्त.
भोगः भोगायचंच म्हणल्यावर वाट्टेल ते भोगता येतं.
पात्रं: वरील पात्रं लेखकाच्या कल्पनेचा विलास आहेत वास्तव्याशी साम्य आढळल्यास दोष मराठी संकेतस्थळ या संकल्पनेला द्यावा.
मिसळ: वरील सगळ्यांची मिसळ चाखलीच पाहीजे असं नाही.
(क्रमशः)
वाचने
3162
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान
आता हा काय
लै भारी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+ १ असंच म्हणतो!
In reply to लै भारी by नंदन
हम्म !
भोगः
आता कळलं
In reply to भोगः by टारझन
आग्गाग्ग्
In reply to आता कळलं by अवलिया
नील, तू पण
मी माझे
In reply to नील, तू पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
पॉसॉन एरर
In reply to मी माझे by चतुरंग
वैचारीक
सर्व