कारगीलला युध्ध सूरु झाल्या मूळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या.
शहरातून सरहदीवर जाणार्या सैनिकांच्या अभिवादनाचा कार्यक्रम होता.
देशाच्या रक्षकांच्या अभिवादनाला दूसरे रक्षक "रक्षामंत्री" येणार होते.
दिल्या वेळा पेक्षा फक्त "तीन तास" लेट ते स्वतःच्या 'लिमोझीन' मधे आले.
कार्यक्रम 'शॉर्ट' मधे आटोपुन ते निघून ही गेले.
थोड्या वेळानी नातेवाइक-मित्रांचा निरोप घेवून सैनिक 'खडखड खटारा' ट्रक मधे बसून सरहदी कडे रवाना झाले.
आज पर्यंत कळले नाही की, देशाचे खरे 'रक्षक' कोण....!
वाचने
3412
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
'सात ओळींची गोष्ट' विषयी....
गुजराथचं
खरं आहे !
कथा आवडली.....