Skip to main content

रफ"/ "टरफ" ची भाषा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 18/08/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
नरफमस्कार , मीरफी बरफंड्या, अरफसे आरफामी शारफाळेत अरफसाताना बोरफोलत आरफासु ? काही कळत नाहीये का ? मदनबाण यांची स्वाक्षरी वाचली ती अशी "चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो" ही "च" ची भाषा. आम्ही शाळेत असताना "रफ"/ "टरफ" ची भाषा वापरायचो , तिची आठवण झाली उदा : तुझे नाव काय ? = तुरफुझे नारफाव कारफाय ? ( रफ ची भाषा ) = तुटरफुझे नाटरफाव काटरफाय ? ( टरफ ची भाषा ) : आरफापले "मिरफिसळ-पारफाव" वरफर स्वारफागत आरफाहे कशी वाटली ही भाषा ( भाषाच ना की काही वेगळे नाव आहे ?) तुम्ही सुद्धा अशाच काही भाषा वापरत असाल तर आम्हाला पण सांगा. ---- आरफापला फ्रॅरफ्रॅक्चर बरफंड्या (आटरफापला फ्रॅटरफ्रॅक्चर बटरफंड्या ) (आपला फ्रॅक्चर बंड्या ) बोलायला सोपे आहे हो लिहायला जाम आवघड
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33338
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मरफला आरफावडले :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

अमुन्डा मी रुपया अणीमुन्डा आरुपया अझीमुन्डा मारुपया अहिण मुन्डा ब रुपया अम्ही मुन्डा आरुपया अमुन्डाया रुपया अषेत मुन्डा भारुपया अलतो मुन्डा बोरुपया.(मी आणी माझी बहीण आम्ही या भाषेत बोलतो.)

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

भाग्यश्री ताई हि रफ ची भाषा आहे कि रुपायाची अहो एकुण ८ वेळा ह्यात रुपया आला आहे म्हणजे आठ रुपये ;) हलकेच घ्या ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

बोलायला सोपे आहे हो लिहायला जाम आवघड.... अगदी मनातल बोललात.

हे जाम अवघड आहे नाही जमत :T :T

शब्दाचे पहिले अक्ष् र काढुन त्या जागी "अ"बोलायचे.उदा.भाग्यश्री मध्ये "अग्यश्री मुन्डा "मग काढलेले "भा"(अक्षर) बोलायचे "अग्यश्री मुन्डा भा रुपया. सरावानी ये ईल.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

अकरवडी मुन्डा बारुपया अमुन्डा मीरुपया अमुन्डा तु रुपया ओणमुन्डा कोरुपया? :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

अमेल मुन्डा ज रुपया

अगे मुन्डा ल रुपया अहो मुन्डा ररुपया

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

काय भाषा आहे . ठार मरेन दिवसभर बोललो तर "लगे रहो" समजायला वेळ लागला हो ~X( ~X( ~X( ~X(

सर्व केस गळून उपटावेसे वाटत आहेत ... कसलं बेक्कार पॅनिक आहे हे !! भाग्यश्री ... ___/\___ तुझ्या भाषेपेचा तमिळ बोललेलं परवडेल असं वाट्टय !!

In reply to by टारझन

अकलामुन्डा टरुपया अरझन्मुन्डा टारुपया अतीमुन्डा किरुपया अनमुन्डा छारुपया असेल्मुन्डा दिरुपया. =)) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

यका रे यका तोरक? जआ तळेशा हीना लागे? चसेअ म्हीआ तोलबो. ह्या तषेभा म्हीआ णंगा णप तोणम्ह . हेमो लभू येग यारिवसा

मीरफी आरफानी मारफाजा मारफावस भारफाउ ररफफच्या भारफाषेत बोरफोलत होरफोतो. हीरफी भारफाषा त्यारफानेच मरफला शिरकफवली आरफाये. :)

ए गप्प्पा सगळ्यांनो ... चुचु ला एक लेख लिहायला लावेल नाही तर !! ए बाकर वड्या !! केस उपटले की लगेच माणूस टकला होतो काय ? :)

In reply to by टारझन

मी लिहिणारच आहे ;) एक ,लव्कर्च प्रकशित होइल. चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

मी लिहिणारच आहे :) एक ,लव्कर्च प्रकशित होइल
अणजेमुन्डा म्हरुपया अतामुन्डा आरुपया अकल्याच्यामुन्डा टरुपया अतील्मुन्डा आरुपया अंदूमुन्डा मेरुपया अमुन्डा हीरुपया असेल्मुन्डा दीरुपया ! =)) =)) :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

आपमाम्ही पपमण मपमम च्यापम्या भापमाषेत बोपमोलायचोपमो ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

स्ड्ङ्स्ड्फ्ङ्स्ड्फ्ङ्स्ङ्ड्।स्ड़्च्च्स्ड्च स्ड्ळ्;फ़्स्डाफ्फ 'ड्;फ्स्स्वॉसाड्व्ङ्डंब़्फ्प्[वॅफ 'स्ड्व्ङ्ळ्स्डा़फ]\ [ड्ड्ङ्प्';स्फ्[व्ङ्फ्]व्ङ्ङ्स्]व्[र्‍ट्ञॉप्टृटॉप्क्ष्च्वंबं, '॓ड्ड ब्द्ब्६५३४व्३अ‍ॅ४ङ्६८आङ्ळ्;़स्ड्ण़्स्ड़्ळ्व सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

ऐला सूहास, तुलाही बरी तिच भाषा येते जी भाषा मी आणि माझ्या आत्याच्या शेजारच्या मावशींची नणंद वापरायचो. तू त्यांच्या शेजारच्या काकांचा भाचा तर नाहीस ना?? अदिती

ह्या नावाचे एक प्रायोगिक नाटक पाहिलं आहे का? माझी एक मैत्रीण त्यात काम करायची.

आन्पाम्ही ननपप च्यानप्या भानपाषेत बोनपोलायचो. जनपराशी विनपिशाल भानपांउंसानपारखी फनपक्त पनपम च्यानप्या जानपागी ननपप वानपापरायचो. शिवाय 'च' ची भाषा तर होतीच. - अश्विनी

येरमे पोरमोरानो कारमाय चारमाललयए रे ? बरमैलोबा चारमायनीजकर !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

वरील सगळ्यांना माझी भाषा येत नाही वाटतं!

लहानपणी अशा वेगवेगळ्या भाषेत संभाषण करणे म्हणजे धमाल असे,,,च ची भाषेचा उपयोग गोट्या या मालिकेतील सर्व बाल कलाकारांनी केला होता...तेव्हाच मला त्याची मजा वाटली !!! आणि मग च च्या भाषेत बोलणे सुरु झाले. तुम्ही दिलेली रफ ची भाषा माहित होती पण टरफ बद्धल माहित नव्हते !!! :) बाकी अग्यश्री यांची भाषा अजुन काय आपल्याला झेपलेली नाय,पन हाय लय भारी !!! चदनबाणम..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

लहानपणच्या आठवणी जागवल्यात. मला फक्त च चीच भाषा यायची पण माझी मैत्रिण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा बोलायची.

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीचे 'च' च्या भाषेत एक लहान मुलांसाठीचे गाणे आहे...मस्त आहे, नक्की ऐका !! चमालातु चांगतोसा चमी चकए चष्टगो मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो (पायरेटेड लिंका न देणारा :-D) शाहरुख