नरफमस्कार ,
मीरफी बरफंड्या,
अरफसे आरफामी शारफाळेत अरफसाताना बोरफोलत आरफासु ?
काही कळत नाहीये का ?
मदनबाण यांची स्वाक्षरी वाचली ती अशी "चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो"
ही "च" ची भाषा.
आम्ही शाळेत असताना "रफ"/ "टरफ" ची भाषा वापरायचो , तिची आठवण झाली
उदा :
तुझे नाव काय ? = तुरफुझे नारफाव कारफाय ? ( रफ ची भाषा ) = तुटरफुझे नाटरफाव काटरफाय ? ( टरफ ची भाषा )
: आरफापले "मिरफिसळ-पारफाव" वरफर स्वारफागत आरफाहे
कशी वाटली ही भाषा ( भाषाच ना की काही वेगळे नाव आहे ?)
तुम्ही सुद्धा अशाच काही भाषा वापरत असाल तर आम्हाला पण सांगा.
----
आरफापला फ्रॅरफ्रॅक्चर बरफंड्या (आटरफापला फ्रॅटरफ्रॅक्चर बटरफंड्या ) (आपला फ्रॅक्चर बंड्या )
बोलायला सोपे आहे हो लिहायला जाम आवघड
वाचने
33339
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मरफला
रफ"/ "टरफ" ची भाषा
भाग्यश्री
In reply to रफ"/ "टरफ" ची भाषा by भाग्यश्री कुलकर्णी
बोलायला
हे जाम
शब्दाचे
अकरवडी
In reply to शब्दाचे by भाग्यश्री कुलकर्णी
अमेल
अगे मुन्डा
काय भाषा
In reply to अगे मुन्डा by भाग्यश्री कुलकर्णी
सर्व केस
अकलामुन्ड
In reply to सर्व केस by टारझन
ही चीमआ टीलऊ षाभा हेआ!
मीरफी
ए गप्प्पा
मी
In reply to ए गप्प्पा by टारझन
मी
In reply to मी by पर्नल नेने मराठे
आपमाम्ही
स्ड्ङ्स्ड
ह.च घ्या
In reply to स्ड्ङ्स्ड by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
परफहिलं पारफान
आमची 'नप' ची भाषा
एक अजुन !!
वरील
लहानपणी
मस्त!
चच चच्या चषेतीलभा चणंगा !!