एक अनुभव
काल मी PMT नं डेक्कनला चाल्लो होतो.. मी पुरुषांच्याच seat वर बसलो होतो... बस एकदम full भरली होती... महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बरेच पुरुष बसले होते... एका स्टाँपवर आजीबाई चढल्या... माझ्या seat जवळ येऊन उभ्या राहील्या... मला वाटलं की त्या कोणाला तरी उठवतील (राखीव seats वर बसलेल्यांपैक्की )... पण नाही.... त्या तश्याच उभ्या राहील्या... मग मीच उठून आजीबाईंना बसायला दीलं (एकतर....महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बसलेल्या एकातरी पुरुषानं आजीबाईंना बसायला द्यासला हवं होतं.. किंव्वा आजीबाईंनी कोणालातरी उठवायला हवं होतं...किंव्वा मास्तरनं कोणाला तरी उठऊन आजीबाईंना बसवायला हवं होतं, पण त्याच कोण ऐंकणार म्हणा... ).... काही स्टाँपस् नंतर आजीबाईंना उतरायच होतं... तर आजीबाईंनी काय करावं?....मागे उभ्या असलेल्या एका महिलेला बोलावलं (ही महिला हट्टीकट्टी होती..म्हणजे म्हातारी नव्हती..), त्या seat वर बसवलं आणि मग त्या उतरल्या... (मी उठून त्यांना बसायला दील्यावर किंव्वा त्या उतरत असताना...एकदापण आजीबाईंनी माझ्या कडं पाहीलं नाही..किंव्वा हसल्या नाही..)....
मी मात्र आजीबाई बसल्या होत्या तीथंच उभा होतो.....त्या बरोबर की चुक वागल्या हे मला महीत नाही, पण मनातल्या-मनात मला फार हसु आलं......
वर्गीकरण
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by अवलिया
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by बिपिन कार्यकर्ते
चुचु
हा हा हा
In reply to हा हा हा by चिरोटा
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by महेश हतोळकर
आईच्ची ज्जय!
In reply to आईच्ची ज्जय! by धमाल मुलगा
मी काय म्हणतो...
In reply to मी काय म्हणतो... by बिपिन कार्यकर्ते
आणि नेमकं
In reply to मी काय म्हणतो... by बिपिन कार्यकर्ते
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
छे...
In reply to आईच्ची ज्जय! by धमाल मुलगा
परत बसायच
In reply to परत बसायच by विमुक्त
आता आजीबाई
In reply to आता आजीबाई by रेवती
म्हणजे...
In reply to हॅ हॅ हॅ by महेश हतोळकर
अगदी हेच
प्रतिसाद
आता पुढील
तुम्ही
In reply to तुम्ही by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to तुम्ही by परिकथेतील राजकुमार
अगदी बरोबर