✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक अनुभव

व
विमुक्त यांनी
Wed, 07/22/2009 - 16:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4182 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 07/22/2009 - 16:25 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

अवलिया
Wed, 07/22/2009 - 16:40 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/22/2009 - 16:42 नवीन
हॅ हॅ हॅ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

चुचु

पर्नल नेने मराठे
Wed, 07/22/2009 - 19:03 नवीन
:D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हा हा हा

चिरोटा
Wed, 07/22/2009 - 16:33 नवीन
आजीबाई स्त्री विरुध्ध पुरुष गेम खेळत होत्या.त्यात तुमचा 'बळी' गेला.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

महेश हतोळकर
Wed, 07/22/2009 - 16:38 नवीन
बहुगुणींच्या शब्दात "इट वॉज अनइंटेश्नल कॅज्युअल्टी अ‍ॅण्ड यु वेअर अ‍ॅट रिसीव्हिंग एण्ड" ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

आईच्ची ज्जय!

धमाल मुलगा
Wed, 07/22/2009 - 16:59 नवीन
कस्सला जबरा टाकलात सरकार :) बा विमुक्ता, हे आहे हे असं आहे. नेकी कर और दरिया में डाल! आता मला एक सांग, इथं त्या आजी आणि दुसर्‍या बाईंऐवजी जर आपण पुरुषमंडळी असतो तर??????????? ह-ल्ल-क-ल्लो-ळ! चालायचंच..आपण नीट वागायला जातो ही चूक आपली :( इथुनपुढं, "माझ्याआधी उतरणार असाल तर बसायची जागा परत मलाच देणार असाल तर तुम्हाला आत्ता जागा देतो" असं कबूल करवून घ्यावं लागतं की काय? (बोंबला, बोलता बोलता काडी तर टाकून बसलोय, आता पळतो ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

मी काय म्हणतो...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/22/2009 - 17:01 नवीन
इथुनपुढं, "माझ्याआधी उतरणार असाल तर बसायची जागा परत मलाच देणार असाल तर तुम्हाला आत्ता जागा देतो" असं कबूल करवून घ्यावं लागतं की काय?
मूळ प्रसंग पुण्यात घडलेला असल्यामुळे असे सांगत बसायच्या ऐवजी सरळ एक पाटी बनवून ती गळ्यात घालूनच बसले तर? काय बोल्तो? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणि नेमकं

धमाल मुलगा
Wed, 07/22/2009 - 17:04 नवीन
=)) =)) =)) आणि नेमकं त्याच बसमध्ये विजुभाऊ असले म्हंजे झालं का? कच्चकन फोटो काढतील आणि टाकतील इथं मिपावर :D बाकी, हम कुऽऽश नै बोलेगा...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हय :P -(बहादूर) धमाल थापा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हॅ हॅ हॅ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/22/2009 - 17:04 नवीन
कल्जि घेने. पुन्हा एक पुणेकर - पुण्याबाहेरचे वाद झडणार दिसत आहे, आता काय बरं काडी टाकावी? आज्जीबाई मिपाकर नाहीत ना?? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छे...

श्रावण मोडक
Wed, 07/22/2009 - 18:29 नवीन
त्यावेळी तू तर इथंच होतीस. मिपावर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

परत बसायच

विमुक्त
Wed, 07/22/2009 - 18:17 नवीन
परत बसायच जावुदे रे.... पण एखदा जरा हसल्या असत्या तरी बरं वाटलं असतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आता आजीबाई

रेवती
Wed, 07/22/2009 - 18:21 नवीन
आता आजीबाई हसून काय उपयोग? काहीतरीच बोलता बुवा तुम्हीपण!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विमुक्त

म्हणजे...

विमुक्त
Wed, 07/22/2009 - 18:25 नवीन
म्हणजे... acknowledge तरी केल्या सारखं वाटलं असतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी हेच

रेवती
Wed, 07/22/2009 - 18:20 नवीन
अगदी हेच मनात आले. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

प्रतिसाद

दत्ता काळे
Wed, 07/22/2009 - 17:50 नवीन
तुम्ही दाखवलेल्या 'स्रीदाक्षिण्याला' मिळालेला प्रतिसादच समजावा, कि जो तुमच्या मनातून कुणीही उडवू शकणार नाही =))
  • Log in or register to post comments

आता पुढील

बेचवसुमार
Wed, 07/22/2009 - 19:01 नवीन
आता पुढील वेळी काय करणार?
  • Log in or register to post comments

तुम्ही

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/22/2009 - 19:22 नवीन
तुम्ही त्यांना जागा देउन त्या म्हातार्‍या असल्याची जाणीव करुन दिल्यामुळे चिडल्या असतील हो ;) वरती हॅ हॅ हॅ करुन हिन आणी हिणकस प्रतिसाद देणारे सदस्य म्हणजे मिपाला लागलेली किड आहे. ©º°¨¨°º© पराकिडा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ऋषिकेश
Wed, 07/22/2009 - 20:53 नवीन
हॅ हॅ हॅ!!! (किडका) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अगदी बरोबर

क्रान्ति
गुरुवार, 07/23/2009 - 21:39 नवीन
त्यांच्या घरात त्या आजीबाई अस्तील, म्हणून बाहेर पडल्यावरही तुम्ही त्यांच्या आजीबाईपणाची जाहीर जाणीव करून दिल्यावर त्या रागावतील नाही तर काय्? तुम्ही नुसती बसायला जागा दिली तर त्या इतक्या रागावल्या, आजीबाई म्हटलं असतं तर? [आज्जीबाई ;) ] क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा