बहुगुणींच्या शब्दात
"इट वॉज अनइंटेश्नल कॅज्युअल्टी अॅण्ड यु वेअर अॅट रिसीव्हिंग एण्ड"
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
कस्सला जबरा टाकलात सरकार :)
बा विमुक्ता,
हे आहे हे असं आहे. नेकी कर और दरिया में डाल!
आता मला एक सांग, इथं त्या आजी आणि दुसर्या बाईंऐवजी जर आपण पुरुषमंडळी असतो तर??????????? ह-ल्ल-क-ल्लो-ळ!
चालायचंच..आपण नीट वागायला जातो ही चूक आपली :(
इथुनपुढं, "माझ्याआधी उतरणार असाल तर बसायची जागा परत मलाच देणार असाल तर तुम्हाला आत्ता जागा देतो" असं कबूल करवून घ्यावं लागतं की काय?
(बोंबला, बोलता बोलता काडी तर टाकून बसलोय, आता पळतो ;) )
=)) =)) =))
आणि नेमकं त्याच बसमध्ये विजुभाऊ असले म्हंजे झालं का? कच्चकन फोटो काढतील आणि टाकतील इथं मिपावर :D
बाकी, हम कुऽऽश नै बोलेगा...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हय :P
-(बहादूर) धमाल थापा.
त्यांच्या घरात त्या आजीबाई अस्तील, म्हणून बाहेर पडल्यावरही तुम्ही त्यांच्या आजीबाईपणाची जाहीर जाणीव करून दिल्यावर त्या रागावतील नाही तर काय्? तुम्ही नुसती बसायला जागा दिली तर त्या इतक्या रागावल्या, आजीबाई म्हटलं असतं तर?
[आज्जीबाई ;) ] क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
चुचु
हा हा हा
हॅ हॅ हॅ
आईच्ची ज्जय!
मी काय म्हणतो...
आणि नेमकं
हॅ हॅ हॅ
छे...
परत बसायच
आता आजीबाई
म्हणजे...
अगदी हेच
प्रतिसाद
आता पुढील
तुम्ही
हॅ हॅ हॅ
अगदी बरोबर