मंडळी,
आपले लाडके मिपाकर "II राजे II" यांनी मला खरडीतुन एक कविता पाठवली.
तुमचा बार आहे काय
जर नसेल बार
तर कसे करता तुम्ही
कॉकटेल तयार?
जळवता आम्हाला फार
कळतात नाटक्या तुमची
थेरं अपरंपार !
व्हिस्की नसेल तर
ज्युस देता करुन तयार
तुमच्या लेखामध्ये
जिव जडला निरंतर यार !
आता एव्हढे आम्हाला हरभर्याच्या झाडावर चढवल्यावर (आम्हाला चढल्यावर नव्हे!!) आम्ही कसले मागे हटतो. त्याच चालीवर त्या खरडीला आम्ही देखील एकदम जोशात येवून उत्तर धाडले:
बार आमचा सदा तय्यार
करतो कॉकटेल सदाबहार!
नसता व्हिस्की आणिक मद्याची धार
पडतो नुसते गार!
पडल्या-पडल्या नाटके करतो
आणि म्हणतो आज चढली फार!!!
जर खरोखरच असती वारूणी
झाली असती काय बहार
दोस्त असते तुमच्या सारखे
तर दारूत रोज आंघोळ
केली असती ना यार
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
वाचने
3958
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा
तुमचा
सवालजवाब
बेवरे
छान
>>>नशा शराब
In reply to छान by प्रकाश घाटपांडे
नाच नाच
In reply to >>>नशा शराब by दशानन
+१ १००%
In reply to नाच नाच by प्रकाश घाटपांडे
नही छोडे॑गे हम
नही छोडे॑गे हम
एव्धे ह्या
अरे वा
In reply to एव्धे ह्या by पर्नल नेने मराठे
शहाण्याने
In reply to एव्धे ह्या by पर्नल नेने मराठे